MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4214

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4213

@mpscdecoded
Combine pre 2020Aso result.pdf
17.7 MB
ASO Result
Aso cutoff
@mpscdecoded
ग्राम उजाला योजने अंतर्गत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा समाविष्ट आहे?
Anonymous Quiz
55%
नंदुरबार
18%
नागपूर
21%
भंडारा
6%
सिंधुदुर्ग
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
11 ते 18 डिसेंबर

Gs decoded पुस्तक जे घेत आहेत किंवा ज्यांनी घेतलं आहे , त्यांचा आपण separate group बनवणार आहोत..
त्यांच्यासाठी आपण 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान Voice chat वर free of cost पुस्तकातील महत्वाच्या मुद्यांच discussion घेणार आहोत.

पुस्तकावर तुमचं नाव टाकलेला photo किंवा पुस्तक online order केलेला screenshot तुम्हाला
@Sudarshanjaybhay पाठवायचा आहे.
तुम्हाला प्रायव्हेट ग्रुप वर add केलं जाईल..

सर्व sessions 11 ते 18 डिसेंबर या दिवसात सकाळी 5 ते 6 या वेळेत होईल.

Recordings पण भेटतील.
Forwarded from Rajshree
12) पुढील विधाने अभ्यासा.
a) देशात दर 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना करण्यात येते.
b) मध्य प्रदेश,कर्नाटक,उत्तराखंड, महाराष्ट्र,तामिळनाडू हे व्याघ्र संवर्धनात पहिले पाच अव्वल राज्य आहेत. c) 2010 ला सेंट पीटसबर्ग येथे आतंरराष्ट्रीय व्याघ्र परिषद भरली.
Anonymous Quiz
3%
d) टायगरनेट हे वाघांच्या मृत्यूच्या नोंदी संकलित करणारे संकेतस्थळ आहे.
18%
1) a b c योग्य
8%
2) b c d योग्य
9%
3) a c d योग्य
61%
4) a b c d योग्य
Forwarded from R. Jadhav
14) पर्यावरण संबंधित घटना कालानुक्रमे लावा
अ) मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषद
ब) भोपाळ दुर्घटना क) national council for environment & planning ड) पर्यावरण संरक्षणाला घटनात्मक दर्जा
Anonymous Quiz
46%
1) अ, ब, क, ड
23%
2) अ , ड ,ब ,क
24%
3) अ, क, ड ,ब
7%
4) क, अ , ड ,ब
Forwarded from R. Jadhav
15) पर्यावरण संरक्षणा संदर्भात नियामक (regulatory) संस्था म्हणून खालील पैकी कोणत्या  संस्था कार्य करतात ?
अ) पर्यावरण व वन मंत्रालय
ब) central pollution control board क) state pollution control board ड) सर्वोच्च न्यायालय
Anonymous Quiz
35%
1) वरील सर्व बरोबर
15%
2) फक्त अ आणि ब बरोबर
43%
3) अ, ब आणि क बरोबर
7%
4) फक्त ब बरोबर
Forwarded from R. Jadhav
17) भारत सरकारने सागरी किनारा क्षेत्राच्या नियमनासाठी (coastal regulation zone rule) ..........मध्ये नियमावली जाहीर केली आहे .
Anonymous Quiz
21%
1) 1994
36%
2) 1991
29%
3) 1986
14%
4) 2015
Forwarded from M.Rahulkumar
1)
अ) 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5°c तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे.
ब) 2050 पर्यंत जगाचे तापमान 15 ते 45°c तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे. क) पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणारया तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ म्हणतात.
Anonymous Quiz
27%
1) अ,ब,क सर्व योग्य
12%
2) ब आणि क योग्य
58%
3) अ आणि क योग्य
4%
4) अ आणि ब योग्य
Forwarded from M.Rahulkumar
2) क्रिया आणि हरितगृह वायू यांच्या योग्य जोड्या लावा.
अ) खते
ब) औद्योगिक उत्सर्जन क) भात शेती ड) रेफ्रिजरेशन 1) CFC 2) NOx 3) NOx,CO,CO2,SOx 4) CH4
Anonymous Quiz
11%
1) अ-4,ब-3,क-2,ड-1
14%
2) अ-3,ब-4,क-2,ड-1
17%
3) अ-2,ब-1,क-4,ड-3
58%
4) अ-2,ब-3,क-4,ड-1
Forwarded from M.Rahulkumar
3) ओझोन(O3)मुळे मानवी आरोग्यावर खालीलपैकी कोणते परिणाम होतात.
अ) श्वसनसंस्थेचे विकार होतात.
ब) मज्जातंतुचे विकार व मानवातील अस्वस्थता वाढते. क) घशाचा त्रास,दमा,फुप्फुसांचे विकार ड) रक्ताचा कर्करोग,सांधेदुखी
Anonymous Quiz
65%
1) अ,ब,क,ड
17%
2) अ,क
11%
3) ब,ड
8%
4) अ,ब,ड
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Forwarded from MPSC
Forwarded from MPSC
STI Pre 2020
(राज्य कर निरीक्षक पूर्व परीक्षा 2020)

Cutoff

@Mpscdecoded
अराजपत्रित_गट_ब_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2020_राज्यकर_निरीक्षक_संवर्गाचा.pdf
22.4 MB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

@MPSCDECODED
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Gs Decoded Sample Copy.pdf
8 MB
Gs Decoded Sample Copy

Gs Decoded वैशिष्ट्ये :

👉 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 ते 2020 च्या प्रश्न पत्रिकांचे वर्ष आणि विषयनिहाय विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक.

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये या पुस्तकातून 27 प्रश्नांचा समावेश.

👉 Mpsc च्या इतर परीक्षा तसेच UPSC परिक्षांतील प्रश्नांचे संदर्भ व linkages सांगणारे एकमेव पुस्तक.


Gs decoded घरपोच मागविण्यासाठी खालील *लिंक* वर *click* करा👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*https://d-loksevadistributers.dotpe.in*


*टिप :*

माहिती भरताना आपल पूर्ण नाव, चालु मोबाइल नंबर, संपूर्ण पत्ता *(तालुका, जिल्हा आणि पिन कोड)* सहित समाविष्ट करणे आवशक आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद_....... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

For any queries - 7972137732
9011194443



टीप - जे पुण्यात आहेत त्यांना Gs decoded लोकसेवा बुक सेंटर(सदाशिव पेठ) किंवा ABC मध्ये भेटेल .👍👍