Forwarded from Rajshree
5) जोड्या लावा.(वन्यजीव अभयारण्य - जिल्हा)
a) ज्ञानगंगा
b) वान c) फणसाड d) करांजसोहोळ 1) बुलढाणा 2) अमरावती 3) रायगड 4) अकोला
a) ज्ञानगंगा
b) वान c) फणसाड d) करांजसोहोळ 1) बुलढाणा 2) अमरावती 3) रायगड 4) अकोला
Anonymous Quiz
62%
1) a-1 , b-2, c-3 , d-4
23%
2) a-2 , b-1, c-3 , d-4
12%
3) a-4 , b-2, c-1 , d-3
3%
4) a-3 , b-4, c-1 , d-2
Forwarded from Rajshree
6) चांदोली राष्ट्रीय उद्यान खालील जिल्ह्यात आहे.
a) सातारा
b) सांगली c) कोल्हापूर d) रत्नागिरी e) सिंधुदूर्ग f) रायगड
a) सातारा
b) सांगली c) कोल्हापूर d) रत्नागिरी e) सिंधुदूर्ग f) रायगड
Anonymous Quiz
70%
1) a b c d
12%
2) a c d e
9%
3) c d e f
9%
4) b c d e
Forwarded from Rajshree
Forwarded from Rajshree
8) 'गंगेतील डॉल्फीन' हा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणत्या वर्गातील आहे?
Anonymous Quiz
28%
1) Pelphinus
27%
2) Balenoptera
37%
3) Platanista
9%
4) यापैकी नाही
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
Virendrasing Rajput Mpscdecoded.pdf
3 MB
100 practice Questions
By
विरेंद्रसिंह राजपूत
Current affairs 15 March 2020 पर्यंत.
+
Economic survey of MH 2019-20
By
विरेंद्रसिंह राजपूत
Current affairs 15 March 2020 पर्यंत.
+
Economic survey of MH 2019-20
Forwarded from MPSC DECODED™ (M. Rahulkumar.)
मराठी_व्याकरण_revision_नोट्स_by_सागर_कांबळे_STI.pdf
5.3 MB
Join us @mpscdecoded
Forwarded from Vi$hal Pichad(STI)
Revision Mind Map (Money) STI VISHAL PICHAD.pdf
769.4 KB
Revision Mind Map (Money) STI VISHAL PICHAD.pdf
👍1
If people are doubting how far you'll go, go so far that you can't hear them anymore.
✤Join @mpscdecoded
✤Join @mpscdecoded
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4214
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4213
@mpscdecoded
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4214
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4213
@mpscdecoded
ग्राम उजाला योजने अंतर्गत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा समाविष्ट आहे?
Anonymous Quiz
55%
नंदुरबार
18%
नागपूर
21%
भंडारा
6%
सिंधुदुर्ग
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
11 ते 18 डिसेंबर
Gs decoded पुस्तक जे घेत आहेत किंवा ज्यांनी घेतलं आहे , त्यांचा आपण separate group बनवणार आहोत..
त्यांच्यासाठी आपण 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान Voice chat वर free of cost पुस्तकातील महत्वाच्या मुद्यांच discussion घेणार आहोत.
पुस्तकावर तुमचं नाव टाकलेला photo किंवा पुस्तक online order केलेला screenshot तुम्हाला @Sudarshanjaybhay पाठवायचा आहे.
तुम्हाला प्रायव्हेट ग्रुप वर add केलं जाईल..
सर्व sessions 11 ते 18 डिसेंबर या दिवसात सकाळी 5 ते 6 या वेळेत होईल.
Recordings पण भेटतील.

12) पुढील विधाने अभ्यासा.
a) देशात दर 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना करण्यात येते.
b) मध्य प्रदेश,कर्नाटक,उत्तराखंड, महाराष्ट्र,तामिळनाडू हे व्याघ्र संवर्धनात पहिले पाच अव्वल राज्य आहेत. c) 2010 ला सेंट पीटसबर्ग येथे आतंरराष्ट्रीय व्याघ्र परिषद भरली.

d) टायगरनेट हे वाघांच्या मृत्यूच्या नोंदी संकलित करणारे संकेतस्थळ आहे.
18%
1) a b c योग्य
8%
2) b c d योग्य
9%
3) a c d योग्य
61%
4) a b c d योग्य
Forwarded from Rajshree
13) रेड डाटा बुक मधील गुलाबी पृष्ठे व हरित पृष्ठे अनुक्रमे काय दर्शवितात?
Ans.1
Ans.1
Anonymous Quiz
74%
1) धोकाग्रस्त बनलेल्या प्रजाती, पूर्वी धोकाग्रस्त होत्या परंतु आता धोक्यातून बाहेर पडलेल्या प्रजाती.
10%
2)धोक्यातून बाहेर पडलेल्या वन्य प्रजाती, धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजाती.
9%
3)नामशेष पावलेल्या प्रजाती, स्थानविशिष्ट प्रजाती.
7%
4) जिवसंख्येत वाढ होत असणाऱ्या प्रजाती, नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्रजाती.
Forwarded from R. Jadhav
14) पर्यावरण संबंधित घटना कालानुक्रमे लावा
अ) मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषद
ब) भोपाळ दुर्घटना क) national council for environment & planning ड) पर्यावरण संरक्षणाला घटनात्मक दर्जा
अ) मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषद
ब) भोपाळ दुर्घटना क) national council for environment & planning ड) पर्यावरण संरक्षणाला घटनात्मक दर्जा
Anonymous Quiz
46%
1) अ, ब, क, ड
23%
2) अ , ड ,ब ,क
24%
3) अ, क, ड ,ब
7%
4) क, अ , ड ,ब
Forwarded from R. Jadhav
15) पर्यावरण संरक्षणा संदर्भात नियामक (regulatory) संस्था म्हणून खालील पैकी कोणत्या संस्था कार्य करतात ?
अ) पर्यावरण व वन मंत्रालय
ब) central pollution control board क) state pollution control board ड) सर्वोच्च न्यायालय
अ) पर्यावरण व वन मंत्रालय
ब) central pollution control board क) state pollution control board ड) सर्वोच्च न्यायालय
Anonymous Quiz
35%
1) वरील सर्व बरोबर
15%
2) फक्त अ आणि ब बरोबर
43%
3) अ, ब आणि क बरोबर
7%
4) फक्त ब बरोबर
Forwarded from R. Jadhav
17) भारत सरकारने सागरी किनारा क्षेत्राच्या नियमनासाठी (coastal regulation zone rule) ..........मध्ये नियमावली जाहीर केली आहे .
Anonymous Quiz
21%
1) 1994
36%
2) 1991
29%
3) 1986
14%
4) 2015