MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
१) कृष्णदेवरायने जवळजवळ सध्याचा संपूर्ण आंध्र प्रदेश आपल्या राज्यास जोडला होता .
२) त्याचे पोर्तुगीजा सोबत चांगले संबंध नव्हते .
३) त्याच्या काळात नूनीश , पायीश हम पोर्तुगीज प्रवाशांनी विजयनगरला भेट दिली होती .
४) तेलगू साहित्यातील प्रख्यात आठ दिग्गज कवी अष्ट दिग्गज त्याच्या दरबारात होते .
वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा
Anonymous Quiz
5%
फक्त १,२
16%
फक्त २,४
46%
फक्त २
33%
एकही नाही
👍1
१) चोलांची राजधानी तंजावर येथे होती .
२) चालुक्यांची राजधानी वल्लभी/ वाटापी होती .
३) पालांची राजधानी नंदीवर्धन होती . ४) पहलवांची राजधानी कांचीपुरम होती .
Anonymous Quiz
12%
फक्त ४ चुक
16%
२ , ३ चुक
34%
३ चूक
38%
एकही नाही
१) अशमक ची राजधानी पोतन होती.
२) चेदी ची राजधानी शुक्तीमती होती.
३) अवंती ची राजधानी कुशावती होती. ४) शुरसेन ची राजधानी मथुरा होती.
Anonymous Quiz
25%
फक्त १२४ बरोबर
15%
फक्त २३४ बरोबर
18%
फक्त १३४ बरोबर
42%
सर्व बरोबर
१) महाजनपदाविषयी माहिती जैन ग्रंथ अंगुत्तरनिकायमध्ये भेटते.
२) महाजनपदाविषयी माहिती बौद्ध ग्रंथ भगवतीसुत्त मध्ये भेटते .
Anonymous Quiz
15%
१ बरोबर
12%
२ बरोबर
51%
दोन्ही चूक
23%
दोन्ही बरोबर
भावाभूती यांनी लिहिलेल्या 'महावीरचरित्' मध्ये काय आहे?
Anonymous Quiz
22%
रामायण मधील रामविषयी माहिती
65%
वर्धमान महावीर विषयी माहिती
13%
यापैकी नाही
👍1
१) Sutkagendor येथे घोड्याचे अवशेष सापडले आहेत.
२) Surkotada ही सिंधू संस्कृतीची सर्वात पश्चिमेकडील site होती.
Anonymous Quiz
15%
१ बरोबर
23%
२ बरोबर
27%
दोन्ही चूक
35%
दोन्ही बरोबर
Forwarded from Combine Questions (Rajshree)
1) पुढील विधाने अभ्यासा.
a) अमेझॉनच्या जंगलांचा ब्राझीलमध्ये 60% विस्तार आहे.
b) जगात ऑक्सिजनचा 20% पुरवठा हा अमेझॉनच्या जंगलातून होत असतो. c) अमेझॉनचे जंगल हे ब्राझील सह नऊ देशांमध्ये विभागले गेले आहे.
Anonymous Quiz
6%
1) a सोडून सर्व बरोबर
13%
2) b सोडून सर्व बरोबर
25%
3) c सोडून सर्व बरोबर
56%
4) a b c बरोबर
Forwarded from Combine Questions (Rajshree)
3) भारतीय वन सेवेच्या नावात बदल करून खालीलपैकी कोणते नाव या सेवेला देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
16%
1) इम्पेरियल फॉरेस्ट सर्व्हिस
66%
2) भारतीय वन आणि आदिवासी सेवा
6%
3) भारतीय आदिवासी सेवा
13%
4) यापैकी नाही.
Forwarded from Combine Questions (Rajshree)
5) जगातील सर्वात लांब मिठाची गुहा मलहम कोणत्या देशात सापडली आहे?
Anonymous Quiz
7%
1) आसाम
30%
2) इराण
53%
3) इस्राईल
9%
4) ब्राझील
Forwarded from Combine Questions (Rajshree)
6) IUCN ने नुकतेच कोणत्या माश्याला तांबड्या यादीतील अत्यंत संकटग्रस्त (Critically Endangered) गटात टाकले आहे, ज्याला पाण्यातील वाघ म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous Quiz
9%
1) डॉल्फिन
63%
2) महाशिर
21%
3) व्हेल
7%
4) रोहू
Forwarded from Combine Questions (Rajshree)
7) व्याघ्र जनगणना 2018 बाबत पुढील विधाने अभ्यासा.
a) जागतिक व्याघ्र दिन 29 जून ला साजरा करण्यात येतो.
b) महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. c) सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेश मध्ये असून महाराष्ट्राचा क्रमांक चौथा लागतो.
Anonymous Quiz
8%
d) 2018 ची हि चौथी व्याघ्र जनगणना होती.
42%
1) a सोडून सर्व बरोबर
14%
2) b सोडून सर्व बरोबर
19%
3) c सोडून सर्व बरोबर
17%
4) d सोडून सर्व बरोबर
Forwarded from Combine Questions (Rajshree)
8) गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूर ला 2019 ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याने जुलै 2019 पर्यंत भारतातील जागतिक वारसा स्थळे एकूण ________झाली आहेत.
Anonymous Quiz
4%
1) 30
14%
2) 35
23%
3) 36
59%
4) 38
Forwarded from Combine Questions (Rajshree)
Forwarded from Combine Questions (Rajshree)
10) जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2018 नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते?
Anonymous Quiz
69%
1) गुरुग्राम
16%
2) चंद्रपूर
10%
3) मुंबई
5%
4) आग्रा
MPSC DECODED
Gs Decoded Sample Copy.pdf
11 ते 18 डिसेंबर

Gs decoded पुस्तक जे घेत आहेत किंवा ज्यांनी घेतलं आहे , त्यांचा आपण separate group बनवणार आहोत..
त्यांच्यासाठी आपण 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान Voice chat वर free of cost पुस्तकातील महत्वाच्या मुद्यांच discussion घेणार आहोत.

पुस्तकावर तुमचं नाव टाकलेला photo किंवा पुस्तक online order केलेला screenshot तुम्हाला
@Sudarshanjaybhay पाठवायचा आहे.
तुम्हाला प्रायव्हेट ग्रुप वर add केलं जाईल..

सर्व sessions 11 ते 18 डिसेंबर या दिवसात सकाळी 5 ते 6 या वेळेत होईल.

Recordings पण भेटतील.
Forwarded from MPSC DECODED (M. Rahulkumar.)
1)खालील विधाने विचारात घ्या.
अ)भारतामध्ये पंतप्रधान कनिष्ठ तसेच वरीष्ठ सदनाचा सदस्य असु शकतो ब्रिटनमध्ये फक्त वरिष्ठ सदनाचाच पंतप्रधान होऊ शकतो.
ब)भारतामध्ये मंत्र्यांना न्यायिक जबाबदारीचे तत्व लागु आहे तर ब्रिटनमध्ये ते लागु नाही.
Anonymous Quiz
16%
1)अ योग्य
13%
2)ब योग्य
54%
3)अ,ब अयोग्य
17%
4)अ,ब योग्य
Forwarded from MPSC DECODED (M. Rahulkumar.)
3)राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य अंग आहेत कारण .....
अ)ते संसदेची अधिवेशने बोलवतात व स्थगित करतात.
ब)ते लोकसभेचे विसर्जन करु शकतात. क)संसदेच्या दोन्ही सदनांसमोर अभिभाषण करतात. ड)त्यांच्या संमतीशिवाय विधेयकाचे कायद्यात रुपांतर होत नाही.
Anonymous Quiz
19%
1)फक्त ड
5%
2)अ,ब,क
10%
3)अ,क,ड
65%
4)अ,ब,क,ड