5_6136250978732606286.pdf
654.5 KB
AMVI First Answer key
👆👆
👆👆
Gs Decoded Sample Copy.pdf
8 MB
Gs Decoded Sample Copy
Gs Decoded वैशिष्ट्ये :
👉 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 ते 2020 च्या प्रश्न पत्रिकांचे वर्ष आणि विषयनिहाय विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक.
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये या पुस्तकातून 27 प्रश्नांचा समावेश.
👉 Mpsc च्या इतर परीक्षा तसेच UPSC परिक्षांतील प्रश्नांचे संदर्भ व linkages सांगणारे एकमेव पुस्तक.
Gs decoded घरपोच मागविण्यासाठी खालील *लिंक* वर *click* करा👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*https://d-loksevadistributers.dotpe.in*
*टिप :*
माहिती भरताना आपल पूर्ण नाव, चालु मोबाइल नंबर, संपूर्ण पत्ता *(तालुका, जिल्हा आणि पिन कोड)* सहित समाविष्ट करणे आवशक आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद_....... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
For any queries - 7972137732
9011194443
टीप - जे पुण्यात आहेत त्यांना Gs decoded लोकसेवा बुक सेंटर(सदाशिव पेठ) किंवा ABC मध्ये भेटेल .👍👍

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत उत्तरतालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने दिनांक 6 डिसेंबर, 2021, 23:59 पर्यंत प्रोफाईलद्वारे सादर करता येतील.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4210
@mpscdecoded

MPSC DECODED™
Gs Decoded Sample Copy.pdf
जे online booking करत आहेत ,त्यांनी booking केलेला screenshot @Sudarshanjaybhay वर पाठवा
उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचार विनिमयापासून सुट) विनियम १९६५ मधील सुधारणा जारी करण्यात आली आहे. सदर पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4211
@mpscdecoded
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4211
@mpscdecoded
Forwarded from राज्यसेवा मुख्य (Descriptive)
१) कृष्णदेवरायने जवळजवळ सध्याचा संपूर्ण आंध्र प्रदेश आपल्या राज्यास जोडला होता .
२) त्याचे पोर्तुगीजा सोबत चांगले संबंध नव्हते .
३) त्याच्या काळात नूनीश , पायीश हम पोर्तुगीज प्रवाशांनी विजयनगरला भेट दिली होती .
४) तेलगू साहित्यातील प्रख्यात आठ दिग्गज कवी अष्ट दिग्गज त्याच्या दरबारात होते .
२) त्याचे पोर्तुगीजा सोबत चांगले संबंध नव्हते .
३) त्याच्या काळात नूनीश , पायीश हम पोर्तुगीज प्रवाशांनी विजयनगरला भेट दिली होती .
४) तेलगू साहित्यातील प्रख्यात आठ दिग्गज कवी अष्ट दिग्गज त्याच्या दरबारात होते .
Forwarded from राज्यसेवा मुख्य (Descriptive)
👍1

१) चोलांची राजधानी तंजावर येथे होती .
२) चालुक्यांची राजधानी वल्लभी/ वाटापी होती .
३) पालांची राजधानी नंदीवर्धन होती . ४) पहलवांची राजधानी कांचीपुरम होती .

Anonymous Quiz
12%
फक्त ४ चुक
16%
२ , ३ चुक
34%
३ चूक
38%
एकही नाही
Forwarded from राज्यसेवा मुख्य (Descriptive)
१) अशमक ची राजधानी पोतन होती.
२) चेदी ची राजधानी शुक्तीमती होती.
३) अवंती ची राजधानी कुशावती होती. ४) शुरसेन ची राजधानी मथुरा होती.
२) चेदी ची राजधानी शुक्तीमती होती.
३) अवंती ची राजधानी कुशावती होती. ४) शुरसेन ची राजधानी मथुरा होती.
Anonymous Quiz
25%
फक्त १२४ बरोबर
15%
फक्त २३४ बरोबर
18%
फक्त १३४ बरोबर
42%
सर्व बरोबर
Forwarded from राज्यसेवा मुख्य (Descriptive)
१) महाजनपदाविषयी माहिती जैन ग्रंथ अंगुत्तरनिकायमध्ये भेटते.
२) महाजनपदाविषयी माहिती बौद्ध ग्रंथ भगवतीसुत्त मध्ये भेटते .
२) महाजनपदाविषयी माहिती बौद्ध ग्रंथ भगवतीसुत्त मध्ये भेटते .
Anonymous Quiz
15%
१ बरोबर
12%
२ बरोबर
51%
दोन्ही चूक
23%
दोन्ही बरोबर
Forwarded from राज्यसेवा मुख्य (Descriptive)
भावाभूती यांनी लिहिलेल्या 'महावीरचरित्' मध्ये काय आहे?
Anonymous Quiz
22%
रामायण मधील रामविषयी माहिती
65%
वर्धमान महावीर विषयी माहिती
13%
यापैकी नाही
👍1
Forwarded from राज्यसेवा मुख्य (Descriptive)
१) Sutkagendor येथे घोड्याचे अवशेष सापडले आहेत.
२) Surkotada ही सिंधू संस्कृतीची सर्वात पश्चिमेकडील site होती.
२) Surkotada ही सिंधू संस्कृतीची सर्वात पश्चिमेकडील site होती.
Anonymous Quiz
15%
१ बरोबर
23%
२ बरोबर
27%
दोन्ही चूक
35%
दोन्ही बरोबर
Forwarded from Combine Questions (Rajshree)
1) पुढील विधाने अभ्यासा.
a) अमेझॉनच्या जंगलांचा ब्राझीलमध्ये 60% विस्तार आहे.
b) जगात ऑक्सिजनचा 20% पुरवठा हा अमेझॉनच्या जंगलातून होत असतो. c) अमेझॉनचे जंगल हे ब्राझील सह नऊ देशांमध्ये विभागले गेले आहे.

6%
1) a सोडून सर्व बरोबर
13%
2) b सोडून सर्व बरोबर
25%
3) c सोडून सर्व बरोबर
56%
4) a b c बरोबर
Forwarded from Combine Questions (Rajshree)
3) भारतीय वन सेवेच्या नावात बदल करून खालीलपैकी कोणते नाव या सेवेला देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
16%
1) इम्पेरियल फॉरेस्ट सर्व्हिस
66%
2) भारतीय वन आणि आदिवासी सेवा
6%
3) भारतीय आदिवासी सेवा
13%
4) यापैकी नाही.
Forwarded from Combine Questions (Rajshree)
4) रेणुकाजी धरण बहुउद्देशीय प्रकल्पा बद्दल पुढील विधाने अभ्यासा.
Anonymous Quiz
4%
1) हे धरण हिमाचल प्रदेशात असणार आहे.
12%
2) यमुनेची उपनदी गिरी नदीवर हे धरण उभारण्यात येणार.
7%
3) धरणाची वीजनिर्मितीची क्षमता 40 मेगावॉट असेल.
77%
4) वरील सर्व विधाने योग्य.
Forwarded from Combine Questions (Rajshree)
5) जगातील सर्वात लांब मिठाची गुहा मलहम कोणत्या देशात सापडली आहे?
Anonymous Quiz
7%
1) आसाम
30%
2) इराण
53%
3) इस्राईल
9%
4) ब्राझील
Forwarded from Combine Questions (Rajshree)
6) IUCN ने नुकतेच कोणत्या माश्याला तांबड्या यादीतील अत्यंत संकटग्रस्त (Critically Endangered) गटात टाकले आहे, ज्याला पाण्यातील वाघ म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous Quiz
9%
1) डॉल्फिन
63%
2) महाशिर
21%
3) व्हेल
7%
4) रोहू