Everything in your life is a reflection of a choice you once made.
If you want different result, make different choice.
✤Join @Mpscdecoded

👍1
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :-
अ) भारतात सर्वाधिक रामसार स्थळे ही मध्य प्रदेश या राज्यात आहेत . ब) या यादीत समाविष्ट होणारे नांदूर माधमेशश्वर हे महाराष्ट्रातील प्रथम स्थळ आहे.

Anonymous Quiz
6%
अ योग्य
45%
ब योग्य
43%
अ आणि ब योग्य
5%
न अ न ब
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :
अ) भारतीय वनस्थिती अहवाल दर दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो. ब) 2019 च्या अहवालानुसार देशातील वनक्षेत्र कमी झाले आहे.
अ) भारतीय वनस्थिती अहवाल दर दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो. ब) 2019 च्या अहवालानुसार देशातील वनक्षेत्र कमी झाले आहे.
Anonymous Quiz
47%
अ योग्य
11%
ब योग्य
30%
अ आणि ब योग्य
11%
न अ न ब
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
व्योममित्रा बाबत योग्य विधान / विधाने ओळखा :-
अ) हे इस्रोची मानवरहीत पहिलीच अंतराळ मोहीम आहे.
ब) या मोहिमेच्या प्रमुख व्ही. आर . ललीतमबीका ह्या आहेत.
क) भारत सरकारने या मोहिमेसाठी सोळा हजार कोटी मंजूर केले आहेत.
ड) यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन ह्या तीन देशांनी यशस्वी मोहीम केली आहे.
अ) हे इस्रोची मानवरहीत पहिलीच अंतराळ मोहीम आहे.
ब) या मोहिमेच्या प्रमुख व्ही. आर . ललीतमबीका ह्या आहेत.
क) भारत सरकारने या मोहिमेसाठी सोळा हजार कोटी मंजूर केले आहेत.
ड) यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन ह्या तीन देशांनी यशस्वी मोहीम केली आहे.
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
के4 क्षेपणास्त्र विषयी योग्य विधान / विधाने ओळखा :
अ) हे क्षेपणास्त्र डीआरडीओ ( DRDO) ने तयार केले आहे.
ब) ह्या क्षेपणास्त्राचा जास्तीत-जास्त मारा 3500 किमी पर्यंत आहे.
क) हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलातर्फे वापरण्यात येणार आहे.
अ) हे क्षेपणास्त्र डीआरडीओ ( DRDO) ने तयार केले आहे.
ब) ह्या क्षेपणास्त्राचा जास्तीत-जास्त मारा 3500 किमी पर्यंत आहे.
क) हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलातर्फे वापरण्यात येणार आहे.
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
भारतीय विज्ञान परिषद विषयी योग्य विधान / विधाने ओळखा ?
अ) 107 वी भारतीय विज्ञान परिषद 2020 ही बंगलोर येथे झाली.
ब) या परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते आणि संमेलनाचे उदघाटक हे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे होते.
क) 2020 ची संकल्पना " विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकासासाठी ही होती
अ) 107 वी भारतीय विज्ञान परिषद 2020 ही बंगलोर येथे झाली.
ब) या परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते आणि संमेलनाचे उदघाटक हे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे होते.
क) 2020 ची संकल्पना " विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकासासाठी ही होती
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
पर्यायी उत्तरे :-
Anonymous Quiz
7%
अ आणि ब योग्य
10%
ब आणि क योग्य
52%
अ आणि क योग्य
32%
वरीलपैकी सर्व
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
आबेल पुरस्काराविषयी खालील विधाने लक्षात घ्या :
अ) हा पुरस्कार गणिताचा नोबेल म्हणून ओळखला जातो. ब) हा पुरस्कार स्वीडन या देशाकडून दिला जातो . क) 2019 चा पुरस्कार अमेरिकन शिक्षिका करेन उलेनबेक यांना मिळाला. वरीलपैकी कोणते विधान / विधाने अयोग्य आहेत ?

फक्त अ
33%
फक्त ब
19%
फक्त क
43%
वरीलपैकी सर्व
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
खालीलपैकी कोणते संगणक हे जगातील सर्वात वेगवान संगणक आहे ?
Anonymous Quiz
22%
समिट - अमेरिका
46%
फुगाकु - जपान
24%
सनवे तैहुलाईट - चीन
8%
सीएरा - अमेरिका
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
साहित्य अकादमी पुरस्काराबाबत योग्य विधान / विधाने ओळखा :
अ) या पुरस्काराची सुरुवात 1955 साली झाली. ब) 2019 चे साहित्य अकादमी पुरस्कार 23 भाषा साठी जाहीर करण्यात आले.
अ) या पुरस्काराची सुरुवात 1955 साली झाली. ब) 2019 चे साहित्य अकादमी पुरस्कार 23 भाषा साठी जाहीर करण्यात आले.
Anonymous Quiz
18%
अ योग्य
18%
ब योग्य
55%
अ आणि ब योग्य
8%
न अ न ब
भांडवलशाही अर्थव्यवस्थेला काय-काय म्हणता येते ?
अ) बाजार अर्थव्यवस्था ब) मुक्त अर्थव्यवस्था क) हस्तक्षेपविरहीत अर्थव्यवस्था ड) नियोजित अर्थव्यवस्था
अ) बाजार अर्थव्यवस्था ब) मुक्त अर्थव्यवस्था क) हस्तक्षेपविरहीत अर्थव्यवस्था ड) नियोजित अर्थव्यवस्था
Anonymous Quiz
6%
अ,ब फक्त
79%
अ,ब, क फक्त
11%
अ,ब,ड फक्त
4%
ब,क,ड फक्त
👆👆
- भांडवलशाही अर्थव्यवस्था :-
ज्या अर्थव्यवथेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात , वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलंदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणेकरवी ठरतात आशा अर्थव्यवस्था ला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात.
- भांडवलशाही अर्थव्यवस्थेची इतर नावे : मुक्त अर्थ व्यवस्था , हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था ....

"पॅसिफिक रिंग " बाबत खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा ?
अ) जगातील एकूण भूकंप संख्येच्या 80 % भूकंप या भागात होतात . ब) याची लांबी चाळीस हजार किमी (40,000 KM ) आहे.
अ) जगातील एकूण भूकंप संख्येच्या 80 % भूकंप या भागात होतात . ब) याची लांबी चाळीस हजार किमी (40,000 KM ) आहे.
Anonymous Quiz
8%
अ योग्य
11%
ब योग्य
80%
अ आणि ब योग्य
1%
न अ न ब
👆👆
पॅसिफिक रिंग ऑफ फायर यात विविध टेक्टनिक प्लेट्स येतात:-
1. पॅसिफिक प्लेट
2. फिलिपीन्स प्लेट
3. कोकोस प्लेट
4. नाझका प्लेट

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?
अ) सारख्याच जातीतील एखाद्या सजीवातील अलेल्स दुसऱ्या सजीवात जाणे म्हणजे जीन पूल होय. ब) एखाद्या जातीतील सर्व सजीवांच्या, सर्व जनूकांवर असणाऱ्या सर्व अलेल्स ची बेरीज म्हणजे जीन फ्लो होय.
अ) सारख्याच जातीतील एखाद्या सजीवातील अलेल्स दुसऱ्या सजीवात जाणे म्हणजे जीन पूल होय. ब) एखाद्या जातीतील सर्व सजीवांच्या, सर्व जनूकांवर असणाऱ्या सर्व अलेल्स ची बेरीज म्हणजे जीन फ्लो होय.
Anonymous Quiz
6%
फक्त अ
9%
फक्त ब
68%
अ आणि ब दोन्ही
18%
न अ न ब
👆👆
- जीन फ्लो / जीन मायग्रेशन :- सारख्या जातीतील एखाद्या सजीवातील अलेल्स दुसऱ्या सजीवात जाणे म्हणजे जीन फ्लो होय.
- जीनपूल :- एखाद्या जातीतील सर्व सजीवांच्या , सर्व गुणसूत्रावरील सर्व जनुकांवर असणाऱ्या सर्व अलेल्स ची बेरीज म्हणजे जीन पूल होय.

हरित जी.डी. पी. बाबत खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा ?
अ) भारतात सर पार्थ सारथी शोम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ब) एप्रिल 2013 मध्ये " Green National Accounts in India : A Framework " या नावाने आपला अहवाल सादर केला.
अ) भारतात सर पार्थ सारथी शोम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ब) एप्रिल 2013 मध्ये " Green National Accounts in India : A Framework " या नावाने आपला अहवाल सादर केला.
Anonymous Quiz
8%
अ योग्य
16%
ब योग्य
73%
अ आणि ब योग्य
3%
न अ न ब ल
👆👆
- हरित जीडीपी म्हणजे आर्थिक वृद्धिबरोबरच पर्यावरनाची हाणीसुद्धा घडून येते, अशी हानी घडून न देता शक्य असलेले जी.डी. पी. म्हणजे हरित जी.डी. पी. होय.
- हरित GDP = पारंपरिक GDP - पर्यावरणीय GDP
- भारतात सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
- एप्रिल 2013 मध्ये " Green National Accounts In India: A Framework " या नावाने अहवाल सादर करण्यात आला.