MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
योग्य जोडी ओळखा .
अ) प्राणहिता - पैनगंगा, वर्धा व वैनगंगा यांचा संगम (Asst 2013 )
ब) नरसोबाची वाडी - कृष्णा व भीमेचा संगम .( combined 2017)( ASO मुख्य 2012)
Anonymous Quiz
44%
फक्त अ बरोबर
11%
फक्त ब बरोबर
17%
दोन्ही चूक
28%
दोन्ही बरोबर
योग्य विधान ओळखा .
I) हनुमंते घाट हा कोल्हापूर - कुडाल दरम्यान आहे . ( Excise मुख्य 2017)
॥) चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगेत असून 1115 मी उंचीवर आहे . (वनसेवा मुख्य 2018 )
Anonymous Quiz
3%
दोन्ही चूक
74%
दोन्ही बरोबर
16%
फक्त I बरोबर
7%
फक्त II बरोबर
Tell your heart that the fear of suffering is worse than the suffering itself. And no heart has ever suffered when it goes in search of its dream.
PAULO COELHO
#motivation #inspiration #morningvibes
Everything in your life is a reflection of a choice you once made.
If you want different result, make different choice.

✤Join @Mpscdecoded
👍1
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :-

अ) भारतात सर्वाधिक रामसार स्थळे ही मध्य प्रदेश या राज्यात आहेत . ब) या यादीत समाविष्ट होणारे नांदूर माधमेशश्वर हे महाराष्ट्रातील प्रथम स्थळ आहे.
Anonymous Quiz
6%
अ योग्य
45%
ब योग्य
43%
अ आणि ब योग्य
5%
न अ न ब
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :

अ) भारतीय वनस्थिती अहवाल दर दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो. ब) 2019 च्या अहवालानुसार देशातील वनक्षेत्र कमी झाले आहे.
Anonymous Quiz
47%
अ योग्य
11%
ब योग्य
30%
अ आणि ब योग्य
11%
न अ न ब
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
व्योममित्रा बाबत योग्य विधान / विधाने ओळखा :-

अ) हे इस्रोची मानवरहीत पहिलीच अंतराळ मोहीम आहे.

ब) या मोहिमेच्या प्रमुख व्ही. आर . ललीतमबीका ह्या आहेत.

क) भारत सरकारने या मोहिमेसाठी सोळा हजार कोटी मंजूर केले आहेत.

ड) यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन ह्या तीन देशांनी यशस्वी मोहीम केली आहे.
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
के4 क्षेपणास्त्र विषयी योग्य विधान / विधाने ओळखा :

अ) हे क्षेपणास्त्र डीआरडीओ ( DRDO) ने तयार केले आहे.

ब) ह्या क्षेपणास्त्राचा जास्तीत-जास्त मारा 3500 किमी पर्यंत आहे.

क) हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलातर्फे वापरण्यात येणार आहे.
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
भारतीय विज्ञान परिषद विषयी योग्य विधान / विधाने ओळखा ?

अ) 107 वी भारतीय विज्ञान परिषद 2020 ही बंगलोर येथे झाली.

ब) या परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते आणि संमेलनाचे उदघाटक हे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे होते.

क) 2020 ची संकल्पना " विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकासासाठी ही होती
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
आबेल पुरस्काराविषयी खालील विधाने लक्षात घ्या :

अ) हा पुरस्कार गणिताचा नोबेल म्हणून ओळखला जातो. ब) हा पुरस्कार स्वीडन या देशाकडून दिला जातो . क) 2019 चा पुरस्कार अमेरिकन शिक्षिका करेन उलेनबेक यांना मिळाला. वरीलपैकी कोणते विधान / विधाने अयोग्य आहेत ?
Anonymous Quiz
5%
फक्त अ
33%
फक्त ब
19%
फक्त क
43%
वरीलपैकी सर्व
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
खालीलपैकी कोणते संगणक हे जगातील सर्वात वेगवान संगणक आहे ?
Anonymous Quiz
22%
समिट - अमेरिका
46%
फुगाकु - जपान
24%
सनवे तैहुलाईट - चीन
8%
सीएरा - अमेरिका
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
साहित्य अकादमी पुरस्काराबाबत योग्य विधान / विधाने ओळखा :

अ) या पुरस्काराची सुरुवात 1955 साली झाली. ब) 2019 चे साहित्य अकादमी पुरस्कार 23 भाषा साठी जाहीर करण्यात आले.
Anonymous Quiz
18%
अ योग्य
18%
ब योग्य
55%
अ आणि ब योग्य
8%
न अ न ब
भांडवलशाही अर्थव्यवस्थेला काय-काय म्हणता येते ?

अ) बाजार अर्थव्यवस्था ब) मुक्त अर्थव्यवस्था क) हस्तक्षेपविरहीत अर्थव्यवस्था ड) नियोजित अर्थव्यवस्था
Anonymous Quiz
6%
अ,ब फक्त
79%
अ,ब, क फक्त
11%
अ,ब,ड फक्त
4%
ब,क,ड फक्त
👆👆

- भांडवलशाही अर्थव्यवस्था :-

ज्या अर्थव्यवथेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात , वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलंदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणेकरवी ठरतात आशा अर्थव्यवस्था ला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात.

- भांडवलशाही अर्थव्यवस्थेची इतर नावे : मुक्त अर्थ व्यवस्था , हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था ....
"पॅसिफिक रिंग " बाबत खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा ?

अ) जगातील एकूण भूकंप संख्येच्या 80 % भूकंप या भागात होतात . ब) याची लांबी चाळीस हजार किमी (40,000 KM ) आहे.
Anonymous Quiz
8%
अ योग्य
11%
ब योग्य
80%
अ आणि ब योग्य
1%
न अ न ब
👆👆

पॅसिफिक रिंग ऑफ फायर यात विविध टेक्टनिक प्लेट्स येतात:-
1. पॅसिफिक प्लेट
2. फिलिपीन्स प्लेट
3. कोकोस प्लेट
4. नाझका प्लेट
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

अ) सारख्याच जातीतील एखाद्या सजीवातील अलेल्स दुसऱ्या सजीवात जाणे म्हणजे जीन पूल होय. ब) एखाद्या जातीतील सर्व सजीवांच्या, सर्व जनूकांवर असणाऱ्या सर्व अलेल्स ची बेरीज म्हणजे जीन फ्लो होय.
Anonymous Quiz
6%
फक्त अ
9%
फक्त ब
68%
अ आणि ब दोन्ही
18%
न अ न ब