MPSC DECODED
8.87K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
अ) आर्थिक वाढ ही भांडवल निर्मिती, गुंतवणूक, चलनवाढ, परकीय गुंतवणूक यांवर अवलंबून असते.
ब) आर्थिक विकासासाठी उत्पादनाच्या साधनांमध्ये संरचनात्मक बदल(Structural Changes) करणे आवश्यक असते
क) राष्ट्रीय उत्पन्नात काळानुरूप वाढ होत जाणे म्हणजेच आर्थिक वाढ होय
Anonymous Quiz
5%
अ चूक
9%
अ ब चूक
13%
अ क चूक
73%
अ ब क चूक नाहीत.
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Millennium Development Goals- MDG हे ____________देशांना लागू होते, तर Sustainable Development Goals-SDGs हे__________ देशांना लागू आहेत.
Anonymous Quiz
18%
विकसनशील(Developing), विकसित(Developed)
11%
सर्व, विकसनशील(Developing)
48%
विकसनशील(Developing),सर्व
24%
सर्व, सर्व
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
शाश्वत विकास ध्येये(Sustainable Development Goals-SDGs) ज्या अहवालावर आधारित मांडण्यात आले त्या विषयपत्रिकेचे नाव _______________होते.
Anonymous Quiz
11%
Transforming our environment - the 2030agenda for sustainable development
52%
Transforming our future - the 2030agenda for sustainable development
31%
Transforming our world - the 2030agenda for sustainable development
6%
Transforming our Earth- the 2030agenda for sustainable development
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
आर्थिक विकास(Economic Development) हा खालील घटकांवर अवलंबून नसतो.
Anonymous Quiz
13%
आर्थिक वाढ(Economic Growth)
15%
बचत, गुंतवणूक
14%
शिक्षण,पर्यावरण
58%
वरील सर्व
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
खाली वर्णन केलेली वैशिष्टे कोणत्या परिषदेची आहेत?
अ) या परिषदेचे शीर्षक -' संयुक्त राष्ट्र संघाची शाश्वत विकास परिषद '(United Nations Conference On Sustainable Development) असे आहे.
ब) ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा ह्या दोन प्रमुख मुद्यासाठी ही परिषद महत्वाची ठरली.
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
Forwarded from MPSC DECODED (Sudarshan Jaybhay)
महाराष्टातील कोणत्या जमातींचा समावेश हा Particularly Vulnerable Trible Group(PVTGs) मध्ये करण्यात आला आहे.
अ) काथोडी
ब)कोलम क) माडिया गोंड ड)भिल्ल
Anonymous Quiz
31%
अ ब क
24%
ब क ड
12%
अ क ड
33%
सर्व
महाराष्ट्रातील अंतर्गत स्थलांतराबद्दल पुढील विधाने अभ्यासा.
अ)एकूण स्थलांतरामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे.
ब)शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांतून झालेल्या स्थलांतरात स्त्रियांचीच संख्या जास्त आहे.
Anonymous Quiz
6%
फक्त अ चूक
27%
फक्त ब चूक
18%
दोन्हीं चूक
48%
दोन्हीं बरोबर
तुटीचा अर्थभरणा याअन्वये खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साधली जातात ?
अ) आर्थिक मंदी दूर करणे.
ब) नियोजन साध्य करणे. क) आर्थिक विकास साध्य करणे. ड) कल्याणकारी विकास योजना राबवणे.
Anonymous Quiz
7%
अ ,ब व क
10%
ड,ब व क
11%
अ , ब व ड
72%
वरीलपैकी सर्व बरोबर
पुढीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा.
अ) Policy Cut : 1 रु पर्यंत कपात करावी.
ब) Economy Cut : 100 रु. ची कपात करावी. क) Token Cut : विशिष्ट रकमेची कपात करावी.
Anonymous Quiz
28%
केवळ अ
6%
केवळ ब
9%
केवळ क
57%
वरिलपैकी सर्व बरोबर
पुढीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा.
अ) पीटर ए. पीहर हा शुन्याधारीत अर्थसंकल्पाचा जनक आहे.
ब) शुन्याधारीत अर्थसंकल्प ही संकल्पना राबवणारे गुजरात हे पहिले राज्य आहे.
Anonymous Quiz
75%
केवळ अ बरोबर
4%
केवळ ब बरोबर
18%
दोन्ही बरोबर
2%
दोन्ही चूक
पुढीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा.
अ) M0 म्हणजे उच्च क्षमतेचा पैसा होय.
ब) M0 मुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ होऊन पतनिर्मिती शक्य होते. क) M1 ला विस्तृत पैसा म्हणतात.
Anonymous Quiz
44%
केवळ अ व ब
10%
केवळ ब व क
12%
केवळ अ व क
35%
वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत.
कृष्णा सोबती यांच्याबाबत योग्य विधान / विधाने ओळखा ?

अ) 1980 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता . ब) 2017 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. क) 25 जानेवारी 2019 रोजी त्यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले .
Anonymous Quiz
2%
फक्त अ
10%
फक्त ब
23%
फक्त क
64%
वरीलपैकी सर्व