Forwarded from MPSC PLUS
YouTube
राज्यसेवा पूर्व परीक्षा- भूगोलविषयातील वेळोवेळी प्रश्न विचारले जाणारे १५ घटक - रुपेश जाधव सर
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ येत आहे तुम्ही अभ्यासाला लागला असाल. पण लवकरात लवकर अभ्यास होण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास व्हिडिओ. ज्यामध्ये भूगोल विषयातील हमेशा प्रश्न विचारल्या जाणारे १५ मुद्दे समजावून सांगितले आहेत ..अपेक्षा…
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
#आयोगाचे स्पष्टीकरण
Join us @mpscdecoded
#आयोगाचे स्पष्टीकरण
Join us @mpscdecoded
दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका पदाच्या चाळणी परिक्षेकरीता प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवारांना त्यांच्या खात्यामध्ये लॉगिन करून प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करता येतील.
#आयोगाचे स्पष्टीकरण
Join us @mpscdecoded
#आयोगाचे स्पष्टीकरण
Join us @mpscdecoded
✅ आता UPSC ने देखील चालू केला Toll Free Number - 1800118711
▪️ UPSC has opened a new HELPLINE for SC/ST/OBC/EWS/PH Candidates to solve all the queries/doubts related to Examination , certificates etc
#UPSC च्या कागदपत्रांच्या समस्यांबाबत आता टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
➖➖➖➖➖➖➖️➖️
Join @Mpscdecoded

𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
Urgent Help Needed Our Friend Vishnudas Jagannath Kadam(29 years) met an uneventful accident. Due to which he suffered from massive Intracranial Haemorrhage (SDH) & undergone CRANIOTOMY & Brain surgery on urgent basis @Ruby Hall Multi-specialty Hospital Pune.…
विष्णू सरांच्या प्रकृतीत Improvement होत आहे. ज्यांनी मदत केली आहे त्यांना खरंच धन्यवाद 🙏🙏. पण अजूनही गरज आहेच. तुमच्या मदतीचा ओघ सुरू असू द्या.
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
कृषी_प्रशासन_आणि_ग्रामीण_अर्थव्यवस्था_by_Ashwini_S_Bhosale_28_Jun1.pdf
7.7 MB
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
लोकप्रशासन by Kunal Shinde .pdf
15 MB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
#आयोगाचे स्पष्टीकरण
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4145
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4144
Join us @mpscdecoded
#आयोगाचे स्पष्टीकरण
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4145
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4144
Join us @mpscdecoded
5_6307433463024714727.pdf
5 MB
Gs decoded
(राज्यसेवा पूर्वपरीक्षा Startegy आणि approach 2013 ते 2020)
ज्यांनी Gsdecoded परीक्षेपूर्वी वाचल होत, त्यांचे राज्यसेवा पुर्व परीक्षा 2020 मधील 25 ते 30 प्रश्न(50 ते 60 मार्क्स) नक्कीच बरोबर आले असतील.
आयोगाचे प्रश्न आणि त्यांचे GS decoded मधील references या 👆 pdf मध्ये दिले आहेत...
दुसरी आवृत्ती सुद्धा आता उपलब्ध आहे .👍👍🙏🙏
https://d-loksevadistributers.dotpe.in
Join @Mpscdecoded
(राज्यसेवा पूर्वपरीक्षा Startegy आणि approach 2013 ते 2020)
ज्यांनी Gsdecoded परीक्षेपूर्वी वाचल होत, त्यांचे राज्यसेवा पुर्व परीक्षा 2020 मधील 25 ते 30 प्रश्न(50 ते 60 मार्क्स) नक्कीच बरोबर आले असतील.
आयोगाचे प्रश्न आणि त्यांचे GS decoded मधील references या 👆 pdf मध्ये दिले आहेत...
दुसरी आवृत्ती सुद्धा आता उपलब्ध आहे .👍👍🙏🙏
https://d-loksevadistributers.dotpe.in
Join @Mpscdecoded
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
600) राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार रंजन गोगई यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले?
Anonymous Quiz
21%
79
31%
80
25%
81
23%
82
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
602)
A) मनोहर पर्रीकर यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
B) त्यांना फक्त दोनदाच त्यांचा कार्यकाल पूर्ण करता आला.
A) मनोहर पर्रीकर यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
B) त्यांना फक्त दोनदाच त्यांचा कार्यकाल पूर्ण करता आला.
Anonymous Quiz
53%
दोन्ही बरोबर
31%
फक्त A बरोबर
10%
दोन्ही चूक
6%
फक्त B बरोबर
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
603)
A) शीला दीक्षित या दिल्लीच्या सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपदी राहिल्या.
B) त्या तामिळनाडूच्या राज्यपाल ही होत्या C) विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि लोकसभा निवडणुकीत मनोज तिवारी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

44%
सर्व बरोबर
9%
सर्व चूक
32%
A आणि C बरोबर
16%
A आणि B बरोबर
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
604) टी एन शेषन यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
55%
तेहरी धरण आणि सरदार सरोवराला त्यांचा पाठिंबा होता
12%
"सकाळच्या नाश्त्याला मी राजकारण्यांना खातो" हे त्यांचे वाक्य बरेच गाजले होते.
23%
1997 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली होती
11%
The degeneration of India , A heart full of burden ही त्यांची पुस्तके.
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
605) खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
33%
सुषमा स्वराज व अरुण जेटली या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून काम केले आहे
18%
दोघांनी माहिती व प्रसारण मंत्री हे पद भूषविले आहे
14%
दोघांनीही "पक्षाचा प्रवक्ता"हे पद भूषवले आहे
35%
दोघांनी 1973 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात भाग घेतला होता
Forwarded from M.Rahulkumar
1) योग्य जोड्या लावा.
अ) लोकसंख्येची मंद वाढ
ब) लोकसंख्येची वेगवान वाढ क) लोकसंख्येची स्थिर वाढ ड) लोकसंख्या वाढीचा वेग ऋणात्मक 1) 1921 ते 1951 2) 1911 ते 1921 3) 1901 ते 1921 4) 1951 ते 1981
अ) लोकसंख्येची मंद वाढ
ब) लोकसंख्येची वेगवान वाढ क) लोकसंख्येची स्थिर वाढ ड) लोकसंख्या वाढीचा वेग ऋणात्मक 1) 1921 ते 1951 2) 1911 ते 1921 3) 1901 ते 1921 4) 1951 ते 1981
Anonymous Quiz
10%
1) अ-1,ब-2,क-3,ड-4
18%
2) अ-2,ब-3,क-4,ड-1
62%
3) अ-3,ब-4,क-1,ड-2
10%
4) अ-4,ब-1,क-2,ड-3
Forwarded from M.Rahulkumar
2) 2018 आकडेवारीनुसार जगातील जास्त लोकसंख्येचे देश ते कमी लोकसंख्येचे देश यांचा योग्य क्रम लावा.
अ) मेक्सिको
ब) रशिया क) बांग्लादेश ड) नायजेरीया इ) पाकिस्तान
अ) मेक्सिको
ब) रशिया क) बांग्लादेश ड) नायजेरीया इ) पाकिस्तान
Anonymous Quiz
14%
1) अ,ब,क,ड,इ
50%
2) इ,ड,क,ब,अ
23%
3) इ,ड,ब,क,अ
13%
4) ड,इ,अ,ब,क
Forwarded from M.Rahulkumar
3) 2011 जनगणना अहवालानुसार लोकसंख्या कमी ते जास्त असा चढता क्रम लावा.
अ) तमिळनाडु
ब) मध्यप्रदेश क) आंध्रप्रदेश ड) पश्चिम बंगाल इ) बिहार
अ) तमिळनाडु
ब) मध्यप्रदेश क) आंध्रप्रदेश ड) पश्चिम बंगाल इ) बिहार
Anonymous Quiz
8%
1) अ,इ,ब,क,ड
24%
2) इ,ड,अ,ब,क
62%
3) अ,ब,क,ड,इ
6%
4) इ,अ,ब,क,ड
Forwarded from M.Rahulkumar
4) 2011 जनगणनेनुसार 10 कोटी लोकसंख्या असणारी 3 राज्ये आहेत.खालीलपैकी कोणती आहेत ते ओळखा.
Anonymous Quiz
10%
1) दिल्ली,उत्तरप्रदेश व महाराष्ट्र
24%
2) उत्तरप्रदेश,महाराष्ट्र व प.बंगाल
11%
3) बिहार,महाराष्ट्र व प.बंगाल
55%
4) महाराष्ट्र,बिहार व उत्तरप्रदेश
Forwarded from M.Rahulkumar
5) लोकसंख्या वाढीचा दर आणि दशक यांची अयोग्य जोडी निवडा.
Anonymous Quiz
6%
1) 2001 ते 2011= 17.64%
12%
2) 1961 ते 1971= 24.80%
10%
3) 1911 ते 1921= -0.31%
72%
4) वरील सर्व योग्य आहेत