MPSC च्या तयारीमधील एक महत्वाचा टप्पा म्हणजे *पूर्व परीक्षा.*..त्यामध्येसुद्धा *CSAT* हा विषय सध्यातरी या परिक्षेसाठी Deciding factor ठरताना दिसतोय. तसेच हा विषय GS पेपर च्या तुलनेत जास्त output देणारा आहे.म्हणून *CSAT* या विषयाची तयारी करणे अपरिहार्य बनते.
*टीम सारथी ने याच परिप्रेक्ष्यातुन CSAT DECODED (अधिकाऱ्यांच्या लेखनीतून) या नावाचे Workbook च विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहे.* ज्यामध्ये ...
1. *आठ अधिकाऱ्यांच्या यशस्वी CSAT Strategies.*
2. कमीत कमी *60 दिवसांच्या तयारीचे नियोजनबद्ध मॉडेल.*
3. *आयोगाच्या धर्तीवर उतारे , त्यांचे विषय आणि तशीच मांडणी.*
4. सरावासाठी *प्रत्येक दिवशी 5 वेगळे उतारे (रोज 1 इंग्रजी उतारा) आणि त्यांचे स्पष्टीकरण.*
5. Remark , Self Analysis Graph यासारख्या *नाविन्यपूर्ण संकल्पना.*
6. *2013 ते 2018 राज्यसेवा प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषणासह.*
अशा प्रकारच्या *सर्वंकष आणि समावेशी* पुस्तकाचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा , यासाठी *CSAT DECODED* आम्ही 28 October 2018 रोजी प्रकाशित करीत आहोत.
(संपर्क : *9021886558* , *8856932182*)
*टीप :* आपणा सर्वांना CSAT DECODED चे स्वरूप आणि प्रकृति यांचा परिचय व्हावा यासाठी आम्ही एक *Sample Copy चे पत्रक* सोबत देत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा यास्तव आपण हा Message आणि सोबत दिलेली Sample Copy मित्रांना Share करावी , ही माफक अपेक्षा. 👍🏻👍🏻