𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ भारतीय अधिकारी अन्वर हुसेन शेख हे WTO समितीचे नवे अध्यक्ष

◆ भारत सरकारचे अधिकारी अन्वर हुसेन शेख यांना जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापारावरील तांत्रिक अडथळ्यांच्या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे . 

◆ शेख ही भूमिका मेक्सिकोतील एलिसा मारिया ओल्मेडा डी अलेजांद्रो यांच्याकडून घेतील. 

◆ WTO ही 164-सदस्यीय बहुपक्षीय संस्था आहे जी जागतिक निर्यात आणि व्यापार-संबंधित मुद्द्यांवर देशांमधील विवादांचे निराकरण करते  

◆ भारत 1995 पासून सदस्य आहे.

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) .... या स्वतंत्र देशास दक्षिण आफ्रिकेने चारही बाजूंनी वेढलेले आहे.
- लेसोथो

🔹२) भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणची ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास .... असे म्हणतात.
- भूकंपनाभी

🔸३) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त द्रव, घन व वायुरूप पदार्थ पृथ्वीवर फेकले जातात. या क्रियेस..... असे म्हणतात.
- ज्वालामुखीय क्रिया

🔹४) हिमनदीने वाहन आणलेल्या गाळास कोणती संज्ञा आहे ?
- हिमोढ

🔸५) हिमनदीच्या तळाशी निक्षेपित झालेल्या हिमोढाच्या धरास .... म्हणून ओळखले जाते.
- भू-हिमोढ

✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.

1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट:- 1908

बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.

2) नाशिक कट:- 1910
वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.

3) दिल्ली कट:- 1912
रासबिहारी बोस.

4) लाहोर कट:- 1915
विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.

5) काकोरी कट:- 1925
सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.

6) मीरत/मेरठ कट:- 1928
मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.

7) लाहोर कट:- 1928
भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.

8) चितगाव कट:- 1930
सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.
🛑 आज स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2020 मुलाखती कार्यक्रम मधील शेवटचा दिवस होता.
आज रात्री पर्यंत गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे .

स्पर्धा परीक्षा अपडेट्स ©
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
जाहिरात क्रमांक 60/2021 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल/ शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Congratulations 🎉
⭕️♦️⚠️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 अंतिम निकाल आज जाहीर झाला.. 🔥🔥

👉सदर परीक्षा मध्ये अंतिम शिफारस ठरलेल्या उमेदवार चे अभिनंदन 💐💐
ज्यांचे या वेळेस झाले नाही त्यांनी हार न मानता प्रयत्न चालू ठेवा..
#next time नक्कीच होईल.. ✌️

👉 सदर परीक्षेत चौगुले प्रमोद सर हे राज्यातून सर्वसाधारण मधून पहिल्या क्रमांक ने तसेच रुपाली माने मॅडम महिलांमधून व परेकर गिरीश सर मागासवर्ग उमेदवार मधून प्रथम आले आहेत.. 💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️



https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
#MPSC
#FINAL_CUTOFF

🔸राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020
-----------------------------------------
#important #EWS certificate.
⭕️♦️⚠️अश्या कारणांमुळे सांगतोय आपल्याकडे पुरावा पाहिजेत.. 🙏

👉 आज एका उमेदवार ला ई-मेल च्या reply ला EWS 2022-23 चे उल्लेख असलेले त्याची माहिती भरा राज्यसेवा पूर्व 2022 साठी असं स्वतः
#MPSC सांगत आहे..

⚠️ त्यामुळं पुरावा तुमच्याकडे save असुद्या तुम्हाला reply आलेला किंवा call recording जर तुम्ही जुने, EWS (2021- 22) माहिती भरली असेल तर.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️ #Combine 2021 पूर्व परीक्षा निकाल कधी लागेल? 🤔

👇👇👇👇👇

👉 जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे..

👉 पोरांनी निकालाचा विषय सोडून देऊन mains चा अभ्यास करावा ही विनंती..🙏🙏

⚠️ वर सांगितले हे आमचे वैयक्तिक मत आहे सूत्र नाही.. 🙏 तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे आहे ते..


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🛑EWS Certificate बाबतीत आयोगाकडून काही उमेदवारांना 2022-2023 certificate लागेलच असा reply येत आहे ..तर काही उमेदवारांना 2021_2022 सुद्धा चालेल असे reply आयोगाकडून आलेले आहेत....एक लक्षात घ्या सर्व EWS लोकांनी आयोगाला mail करून Confirm करून घ्या ..त्याचबरोबर आयोगाचा mail जपून (save) करून ठेवा ..🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
उद्या शेवटचा दिवस..🙏

⚠️ उद्या १ जून २०२२ राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०२२ साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आहे..

👉 अर्ज केलेल्यांनी अर्ज पडताळून घ्या. न केलेले अर्ज करू शकतात.. Payment status paid आहे का नक्की पाहा.. 🙏👆👆

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔹जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन 31 मे

🔹जागतिक तंबाखू विरोधी दिन'ची थीम आहे- 'पर्यावरणाचे रक्षण करा'. गेल्या वर्षी या दिवसाची थीम 'कमिट टू क्विट' होती.

🔹जागतिक तंबाखूजन्य संकट, साथीचे रोग आणि मृत्यूची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये पहिला 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा केला. 1987 मध्ये, जागतिक आरोग्य सभेने WHA40.38 ठराव पारित केला, ज्यामध्ये 7 एप्रिल हा "जागतिक धूम्रपान निषेध दिवस" ​म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव होता. यानंतर 1988 मध्ये WHA42.19 हा ठराव पारित करण्यात आला, ज्यामध्ये 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून जारी करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी जगभरातील लोकांमध्ये तंबाखूचे घातक परिणाम आणि त्याचे सेवन याबाबत जनजागृती केली जात आहे.
❇️ आता पर्यंत मे महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
💙 𝟏 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय श्रामिक दिवस
♥️ 𝟏 𝐌𝐚𝐲 - महाराष्ट्र स्थापना दिवस
💛 𝟏 𝐌𝐚𝐲 - गुजरात स्थापना दिवस
💜 𝟐 𝐌𝐚𝐲 - वर्ल्ड टूना दिवस
❤️ 𝟑 𝐌𝐚𝐲 - विश्व प्रेस स्वतंत्रता दिवस
💛 𝟒 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस
💜 𝟓 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय मिडवाइफ दिवस
💚 𝟔 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय आहार निषेध दिवस
💜 𝟕 𝐌𝐚𝐲 - विश्व एथलेटिक्स दिवस
❤️ 𝟖 𝐌𝐚𝐲 - विश्व रेडक्रॉस दिवस
🖤 𝟗 𝐌𝐚𝐲 - रबींद्रनाथ टैगोर जयंती
🧡 𝟏𝟎 𝐌𝐚𝐲 - वर्ल्ड ल्यूपस डे
🤎 𝟏𝟏 𝐌𝐚𝐲 - राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस
❤️ 𝟏𝟐 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय पादप स्वास्थ्य
🖤 𝟏𝟐 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय नर्स दिवस
💜 𝟏𝟒 𝐌𝐚𝐲 - विश्व प्रवासी पक्षी दिवस
🤎 𝟏𝟓 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय परिवार दिवस
🧡 𝟏𝟕 𝐌𝐚𝐲 - विश्व संचार दिवस
💖 𝟏𝟖 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय संग्रहालय दिवस
💜 𝟐𝟎 𝐌𝐚𝐲 - विश्व मधुमक्खी दिवस
❤️ 𝟐𝟏 𝐌𝐚𝐲 - आतंकवाद विरोधी दिवस
🤎 𝟐𝟐 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय जैव विविधता
🧡 𝟐𝟑 𝐌𝐚𝐲 - विश्व कछुआ दिवस
❤️ 𝟐𝟒 𝐌𝐚𝐲 - राष्ट्रमंडल दिवस
💜 𝟐𝟓 𝐌𝐚𝐲 - विश्व थायराइड दिवस
🤍 𝟐𝟖 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय महिला सुरक्षा दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🍂आयुष्याच्या वळणावर....🍂

🌿आयुष्याच्या वळणावर...
थकलोय मी जबाबदारीच ओझ उचलून उचलून ...... 🌿

🍁वाटतं नको बघायला मागे फिरून.
चाललोय या वाटेवर एक एक पाउल टाकत....
कधी दचकत कधी कधी विश्वासघाताला घाबरत..... 🍁

🌿आजही आठवणीचं दप्तर आहे
माझ्या पाठीवर....
मग का ठेवू विश्वास या जगाच्या रितीवर...
या आयुष्याच्या प्रवासात प्रेम कधी भेटलचं नाही.. 🌿

🍁कारण या वाटेचा अंत कधी होणारच नाही.....
तरीही माणसासारख वागण्याचा प्रयत्न करतो आपण......
पण अस करताना कुठेतरी ठेवून देतो शहाणपन... 🍁

🌿अंत आहे कुठेतरी कधीतरी लाकड़ाच्या चीतेवर...
आणि माझ्याच प्रियजनांची डोकी माझ्याच छातीवर......🌿

🍁डोळ्यांतुन वाहून त्यांच्या मातीत मुरतोय मी... आजही त्यांच्या आठवणीत एकटाच रडतोय मी...... 🍁

🌿भीर भीर करत फिरतो आपण जीवनाच्या पात्यावर.....
मागे फिरून बघाव एकदा आयुष्याच्या वळणावर...🌿
🍂आयुच्याच्या वळणावर🍂

#GoodNight😊😍🙂
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟠J&K मधील कठुआ येथे उत्तर भारतातील पहिल्या औद्योगिक बायोटेक पार्कचे उद्घाटन करण्यात आले

🔹जम्मू आणि काश्मीर (J&K) लेफ्टनंट गव्हर्नर, मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कठुआजवळील घाटी येथे बांधण्यात आलेल्या उत्तर भारतातील पहिल्या औद्योगिक बायोटेक पार्कचे  उद्घाटन केले. 

🔸कठुआ येथील औद्योगिक बायोटेक पार्क अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणेल आणि शास्त्रज्ञांना हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम करेल. 

🔹सक्षम पायाभूत सुविधा नावीन्यपूर्णतेला चालना देईल आणि आरोग्य आणि कृषीपासून सौंदर्यप्रसाधने आणि सामग्रीपर्यंत विविध क्षेत्रांवर परिणाम करेल.

-------------------------------------------------
👍1
♻️वित्तीय तुटीबाबत दिलासा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
♻️स्थापत्य अभियांत्रिकी सेवेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1