𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
RTI राज्यसेवा 2026 🔥🔥🔥🔥

13 संवर्गाकरीता एकूण 230 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले आहे☑️☑️☑️

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6🆒2👍1
FS-ADV-2026-27.pdf
6.6 MB
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 करीता जाहिरात

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍1🆒1
ec0d72db-f766-41de-84ed-b770bec40021.pdf
564.9 KB
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब चाळणी परीक्षा - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि. 29 मार्च 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9🆒2👍1
कंबाईन गट ब व क पूर्व परीक्षा 2026🔥

जाहिरात या आठवड्यात अपेक्षित आहे☑️

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤4🆒1
AMVI 461 जागांचे मागणीपत्र MPSC आयोगाकडे पाठवण्यात आले आहे🔥🔥🔥

☑️☑️

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍3🆒1
post Inspector.pdf
14.4 MB
♦️धर्मादाय निकाल जाहीर

👉 निरीक्षक पद

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍1🆒1
Post Stenographer Lower Grade.pdf
10.2 MB
♦️Post Stenographer Lower Grade.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍1🆒1
Post Stenographer Higher Grade.pdf
3.6 MB
♦️ धर्मादाय निकाल जाहीर

Post Stenographer Higher Grade.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👍1🆒1
📌 24 March Update

🗞️ 24 मार्च 2026 चालू घडामोडी
🔗
https://t.me/mpsc_vision/57739

📢 TRTI Update
एम.पी.एस.सी-राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 तयारीसाठी आर्थिक सहाय (सानुग्रह अनुदान) योजना
🔗
https://t.me/mpsc_vision/57741

📘 Group B Combined Pre Exam 2025
🔗
https://t.me/mpsc_vision/57742

📈 पदोन्नती अपडेट
तांत्रिक सहाय्यक गट-क मधून सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) गट-ब पदोन्नती
🔗
https://t.me/mpsc_vision/57746

📄 औषध निरीक्षक (Drug Inspector) Update
प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
🔗
https://t.me/mpsc_vision/57747

📊 RTI राज्यसेवा 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/57751

🏆 धर्मादाय निकाल जाहीर
🔗
https://t.me/mpsc_vision/57756

📝 उत्तरतालिका अपडेट
औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा – पहिली उत्तरतालिका जाहीर
⏳ हरकती सादर करण्याची अंतिम तारीख: 29 मार्च 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/57753

🌍 शिष्यवृत्ती संधी
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना 2026-27
🔗
https://t.me/mpsc_vision/57752
❤15🆒2👍1
✅ 25 मार्च 2026 चालू घडामोडी ✅

१. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – २४ मार्च

२. सर्वाधिक नियमित-हंगामी सामने खेळणारा NBA खेळाडू कोण आहे? – लेब्रॉन जेम्स

३. खालीलपैकी कोणत्या राज्यात खेलो इंडिया आदिवासी खेळ २०२६ आयोजित केले जातील? – छत्तीसगड

४. एक्सरसाइज काकाडू २०२६ कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? – ऑस्ट्रेलिया

५. महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल BRICS तर्फे नुकताच 'विमेन्स एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड' देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? – कल्पना सोरेन

६. इंडियन ओपन २०२६ स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? – अनाहत सिंग

७. २४ मार्च २०२६ रोजी आसाम रायफल्सचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? – १९१ वा

८. महिला बचत गट सदस्यांसाठी भारतातील पहिला UPI-लिंक्ड ओव्हरड्राफ्ट कोणी सुरू केला? – बँक ऑफ बडोदा

९. २०२७ च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे आयोजन कोणता देश करेल? – माल्टा

१०. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील गोळाफेक प्रकारात रिया सोलंकीने कोणते पदक जिंकले? – सुवर्ण पदक

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤35🆒3👍1
AMVI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👍2🆒2
संपूर्ण_महानगरपालिका_पेपर्स.pdf
306.9 MB
संपूर्ण महानगरपालिका पेपर्स

आगामी महानगरपालिका परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ...

शेअर करा

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14👍5🆒4💘1
पुस्तके उपलब्ध झाल्यास MPSC लवकरच तांत्रिक परीक्षा(AGRI, Forest) मराठीतून घेईल🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍3🆒3
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ आज संपत असून, सभागृहात आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

#Lokmatnews #Vidhanparishad #Marathinews

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9🎉4🆒2
❤️ राज्यात कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित
असलेली रिक्त पदे भरण्याबाबत....

सप्टेंबर 2025 अखेर गट_क

रिक्त:- 5,331 पदे.
🔥🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🆒2👍1
शाळांतील शिक्षकेतर पदांसाठी सेवा प्रवेश नियम आणि अर्हता

१७५००+ पदे रिक्त

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10❤‍🔥3👍2🆒1
रेल्वे तिकीट रद्द करण्याची नवीन नियमावली

◾️8 तास आधी रद्द केल्यास कोणताही परतावा नाही
◾️8 ते 24 तास आधी रद्द केल्यास 50 टक्के परतावा
◾️24 ते 72 तास आधी रद्द केल्यास 75 टक्के परतावा
◾️72 तास आधी रद्द केल्यास एक निश्चित शुल्क आकारून संपूर्ण परतावा मिळेल

#IndianRailway

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤28👍1🆒1
2796669f-3daf-4729-bcdd-8bcd70d91b10.pdf
415.1 KB
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍1🆒1
TET 2026 NOTIFICATION.pdf
661.2 KB
♦️#TET 2026 time टेबल जाहीर करण्यात आलेले आहे..

👉 21 जून रोजी परीक्षा होणार आहे..

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍1🆒1
TET 2026 NOTIFICATION.pdf
661.2 KB
◾️ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 निवेदनाबाबत...
    - आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिषद

● दिनांक - 25 मार्च 2026

● महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - 2026 रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे.

◾️ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६

◾️ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे -
दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15👍1🆒1
📅 25 March Update

📌 25 मार्च 2026 चालू घडामोडी
🔗
https://t.me/mpsc_vision/57761

🚗 AMVI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
🔗
https://t.me/mpsc_vision/57763

🏢 संपूर्ण महानगरपालिका पेपर्स
🔗
https://t.me/mpsc_vision/57767

🌱 MPSC तांत्रिक परीक्षा (AGRI, Forest) मराठीतून होण्याची शक्यता
📚 पुस्तके उपलब्ध झाल्यास निर्णय
🔗
https://t.me/mpsc_vision/57768

🌾 कृषी आयुक्तालयातील रिक्त पदे भरण्याबाबत
🔗
https://t.me/mpsc_vision/57770

🏫 शाळांतील शिक्षकेतर पदांसाठी सेवा प्रवेश नियम व अर्हता
🔗
https://t.me/mpsc_vision/57771

🚆 रेल्वे तिकीट रद्द करण्याची नवीन नियमावली
🔗
https://t.me/mpsc_vision/57772

♿ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
👉 लेखनिक/भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी
🔗
https://t.me/mpsc_vision/57773

📖
#TET 2026 टाइमटेबल जाहीर
🔗
https://t.me/mpsc_vision/57775

📢 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 निवेदन
🔗
https://t.me/mpsc_vision/57776
❤14🆒2👍1