आरोग्य विभागाने गट-क पदांचा निकाल १७ ऑक्ट. ला जाहीर करण्याचे सांगितले होते परंतु सदर पेपर परीक्षा सुरू असताना फुटला असल्याचे पुरावे MPSC समन्वय समिती कडे होते, त्याबाबत आम आदमी पक्षाने CP पुणे यांचेकडे तक्रार दाखल केली होती, तरीही आरोग्य विभाग निकाल लावण्याच्या तयारीत होता, या परीक्षांचा निकाल पोलीस चौकशी संपेपर्यंत लाऊ नये अशी मागणी आप आणि समन्वय समितीतर्फे केली गेली. अर्चना पाटील संचालक यांच्यासोबत चर्चा झाली असून तपास संपेपर्यंत निकाल लाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
join :- @mpsc_andolan
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
join :- @mpsc_andolan
✅ देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने
💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड .
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड .
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
🔰भारतीय नौदलाचा नवा चेहरा!; विशाखापट्टणम… अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली 🔰
विशाखापट्टणम… अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली
शत्रूला चकवा देतानाच त्याच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांसाठी भेदक ठरणारी अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली हा भारतीय नौदलाचा आता नवा चेहरा असेल. अतिअद्ययावत संदेशवहन आणि युद्धप्रणालीने सज्ज असलेली विशाखापट्टणम ही प्रोजेक्ट १५ ब्राव्होमधील पहिलीच गायडेड मिसाइल विनाशिका त्यामुळे बहुपयोगी युद्धयंत्रणाच ठरली आहे.

Forwarded from स्पर्धा परिक्षा पॉईंटस
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी २०२१ चा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार हेमा मालिनी आणि प्रसून जोशी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी
दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.
सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ +अ = आ
१. सूर्य + अस्त = सूर्यास्त
२. कट + अक्ष = कटाक्ष
३. रूप + अंतर = रुपांतर
४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न
५. स + अभिनय = साभिनय
६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय
७. सह + अध्यायी = सहाध्यायी
८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ
९. सह + अनुभूती = सहानुभूती
१०. मंद + अंध = मंदांध
११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार

9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या पहील्या बैठकीला तात्पुरते अध्यक्ष म्हणुन काम पाहणारे “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांनी 3 देशांचे शुभकामना संदेश वाचुन दाखवले.
१) अमेरीका
२) चीन प्रजासत्ताक
३) ॲास्ट्रेलिया
यावर सिन्हा यांचे उद्गार -
“ज्या देशांनी आम्हाला असे उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी शुभ संदेश पाठविले त्या देशांच्या सरकारांप्रति आभार व्यक्त करण्यासाठी संदेश पाठविण्याकरिता ही सभा मला अधिकृत करेल आणि अनुमती देईल असा मला विश्वास वाटतो. आणि मी हेसुद्धा आवर्जून सांगू इच्छितो की, तुमच्या वांच्छित कार्याच्या सिद्धीसाठी हा मोठा शुभ संदेश आहे.”

घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता
🔸१) राजकुमारी कौर
🔹२) एनी मस्करीन
🔸३) रेणुका रे
🔹४) दक्षयानी वेलायुधन
🔸५) दुर्गाबाई देशमुख
🔹६) हंसा मेहता
🔸७) पुर्णिमा बँनर्जी
🔹८) बेगम एजाज रसूल
🔸९) सरोजिनी नायडू
🔹१०) विजयालक्ष्मी पंडित
🔸११) सुचिता कृपलानी
🔹१२) कमला चौधरी
🔸१३) लीला रे
🔹१४) मालती चौधरी
🔸१५) अम्मू स्वामीनाथन
🔸१) राजकुमारी कौर
🔹२) एनी मस्करीन
🔸३) रेणुका रे
🔹४) दक्षयानी वेलायुधन
🔸५) दुर्गाबाई देशमुख
🔹६) हंसा मेहता
🔸७) पुर्णिमा बँनर्जी
🔹८) बेगम एजाज रसूल
🔸९) सरोजिनी नायडू
🔹१०) विजयालक्ष्मी पंडित
🔸११) सुचिता कृपलानी
🔹१२) कमला चौधरी
🔸१३) लीला रे
🔹१४) मालती चौधरी
🔸१५) अम्मू स्वामीनाथन