MPSC UPDATE
89.5K subscribers
10.4K photos
228 videos
5.82K files
2.69K links
Admin - @Updates_Admin

MPSC राज्यसेवा, MPSC गट ब, MPSC गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
Download Telegram
महत्त्वाची सूचना – Sanitary Inspector उमेदवारांसाठी..

📌 MPSC कडून अर्जातील शैक्षणिक पात्रता (Qualification) विभागात Sanitary Inspector हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

👉 ज्या उमेदवारांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांनी आपल्या MPSC प्रोफाइलमध्ये लॉगिन करून Qualification विभागात जाऊन Sanitary Inspector (CV Course) ही पात्रता त्वरित अपडेट करावी.

📌 भविष्यातील भरती प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही माहिती वेळेत अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर आपले प्रोफाइल अद्ययावत करून घ्यावे.....

या पद्धतीने करून घ्यावे......

MPSC Login
⬇️
My Account
⬇️
Unlock profile
⬇️
Qualification
⬇️
Certification
⬇️
Health Sanitary Inspector

Select करून UPDATE करून घ्या...

जॉईन @MPSC_Updates
9😍3🫡2👍1
STI-2024 SECOND ORDER.pdf
15 MB
STI-2024 SECOND ORDER

जॉईन @MPSC_Updates
3👍1🫡1
नमस्कार! 🙏

🎯 Talathi Bharti 2026 – Premium Test Series मध्ये आपले स्वागत आहे.

📝 फक्त ₹199 मध्ये मिळवा:

100 Full Length Tests
प्रत्येक टेस्ट 100 Marks
प्रत्येक प्रश्नाचे Detailed Solutions
नवीन MPSC पॅटर्ननुसार प्रश्न
Real Exam Level Practice
मोबाईलवर कधीही, कुठेही सराव

👨‍🏫 प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण तयारी करून देणे हेच आमचे ध्येय आहे.

🎯 या टेस्ट सिरीजसाठी फक्त 200 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
200 जागा पूर्ण झाल्यानंतर प्रवेश बंद करण्यात येईल.


💰 Fee: फक्त ₹199 👼

📱Payment करण्यासाठी "PAYMENT" असा मेसेज करा.

किंवा

📞 WhatsApp: 7517232348

💩 लगेच मेसेज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा
( https://wa.me/917517232348?text=नमस्कार!%20मला%20Talathi%20Bharti%202026%20Premium%20Test%20Series%20मध्ये%20प्रवेश%20घ्यायचा%20आहे.%20कृपया%20संपूर्ण%20माहिती%20पाठवा.)

🌐 जॉइन टेलिग्राम चॅनेल
https://t.me/+GKFk2D-MeMpjY2M1

धन्यवाद! 🙏
तलाठी भरती अपडेट!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🤡3👍1👨‍💻1🫡1
शाळेच्या_50_मीटर_परिसरात_जंक_फूड_बंदीबाबत_प्रसिद्धिपत्रक.pdf
562.7 KB
शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड बंदीबाबत प्रसिद्धिपत्रक

जॉईन @MPSC_Updates
8🤡1
🫡48💯1716😍2
#Update

रशियाने टेलिग्रामचा संस्थापक पावेल ड्युरोव (Pavel Durov) 'दहशतवादी' घोषित केले 🤡
🤡379💯7👍2
small family certificate.pdf
65 KB
◾️लहान कुटुंब प्रमाण पत्र

@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍2😍1
Character Certificate .pdf
59.7 KB
◾️Character Certificate

महत्वाचे आहे Save करून ठेवा


@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍3🫡1
सरकारी नोकरीच्या आमिषाने 70 लाखांचा गंडा, तिघांना अटक

@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤡1611🔥1
खर आहे ...🙏
102🫡15💯11🔥5👍4👌1😍1
🎯तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.*

❗️5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️

☑️सर्व परीक्षांसाठी एकच बॅच
☑️ विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच
☑️पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम

❤️UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
☑️संपूर्ण बॅच लाईव्ह
☑️जुने कोणतेही लेक्चर नाहीत

📱Batch -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

💩 Whats app -
https://wa.me/919075058049

🛍 Offer fee - 1,500 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.(pre + mains)

😊मार्गदर्शक -विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6😍1🫡1
काल कोर्टानं तुकाराम मुंढे ना खडसावले की

तुम्ही फक्त खाजगी दुकानांच्या वर धाड टाकता , सरकारी वर टाकत नाही

आज तुकाराम मुंढेंनी थेट हाय कोर्टाच्या कँटीनवरच धाड टाकली

😂😂

@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤣380🫡3224🔥14🤡4🏆1
🆘 तलाठी भरती 2026 ची तयारी अजून सुरू केली नाही? मग हीच शेवटची योग्य वेळ आहे!

🎯 MPSC तलाठी भरती 2026 | गट क पूर्व परीक्षा 2026 🎯

➡️ स्पर्धेत आघाडी घ्यायची असेल तर तयारीही प्रो लेव्हलचीच हवी! 💪

🔖 तुम्हाला मिळेल:
☑️ Live + Recorded Classes
☑️ 150+ Free Tests
☑️ Free PYQ Batch
☑️ PDF Notes
☑️ Doubt Solving Sessions

🎯 Last Day : फक्त ₹1499 मध्ये (50% OFF)

🎁 सर्वाधिक सवलतीसाठी SUJAY हा कूपन कोड वापरा!

⚠️ उशीर म्हणजे स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता!

आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या तलाठी निवडीच्या प्रवासाची सुरुवात करा!

☑️ Links: ;https://link.testbook.com/SUJAYMPT
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🎁 OPEN TO ALL HIGH COURT ASPIRANTS 🎁

🏛️ FREE OFFLINE LIVE TEST
Bombay High Court Clerk Recruitment 2026


NEW SAVITRI TYPING SKILL CENTRE


तर्फे मोफत OFFLINE LIVE TEST आयोजित करण्यात आली आहे.


🏛️ High Court च्या प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव घ्या!

टेस्टची वैशिष्ट्ये
Actual High Court Exam Pattern
Real Exam Environment
Live Leaderboard & Ranking
Bench-wise Leaderboard (Mumbai / Nagpur / Chhatrapati Sambhajinagar)
Instant Result
Detailed Performance Analysis
अनुभवी मार्गदर्शन – Pradip Londhe Sir & Team

📅 दिनांक
शनिवार, १ ऑगस्ट २०२६


उपलब्ध स्लॉट

🌞 सकाळी
9:00
9:30
10:00
10:30
11:00
11:30
12:00
12:30
1:00


🌇 दुपारी

2:30
3:00
3:30
4:00
4:30
5:00
5:30

📍 स्थळ

NEW SAVITRI TYPING SKILL CENTRE
6th Floor, Vidyadhar Heights
(Above Oppo Mobile Showroom)
Garud Ganpati Chowk, Laxmi Road, Narayan Peth, Pune.

📍 Google Map

https://maps.app.goo.gl/9pck1EhHopU4QjoMA?g_st=ac

⚠️ SLOT BOOKING COMPULSORY FOR EVERYONE
तुम्ही...
Daily Test Series Student असाल

Practice Student असाल

किंवा नवीन विद्यार्थी असाल
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी Slot Booking अनिवार्य आहे.

📝 BOOK YOUR SLOT NOW


फक्त Text Message / WhatsApp / Telegram द्वारे खालील माहिती पाठवा:
1️⃣ Name
2️⃣ Mobile Number
3️⃣ Email ID
4️⃣ Preferred Slot Time

📲 Booking

WhatsApp

https://wa.me/919527360321
Telegram Booking

https://t.me/NewsavitriTyping
Text Message

📱 9527360321
Slot Booking साठी Phone Call स्वीकारले जाणार नाहीत.

📢 Join Our Telegram Channels


📌 https://t.me/newsavitri
📌 https://t.me/typingteacher


⚠️ Limited Seats
Advance Registration Compulsory


🎯 आजच सराव करा... उद्या High Court Clerk परीक्षेत आत्मविश्वासाने यश मिळवा!
NEW SAVITRI TYPING SKILL CENTRE

🌐 महत्त्वाची सूचना
www.typingteacher.in वर Online LIVE Tests दररोज पूर्णपणे FREE उपलब्ध आहेत.
5
4🤡3😍1🫡1
3😍2🫡1
11 th old history book MH history.pdf
41.9 MB
● 11 वी इतिहासाचे जुने पुस्तक...

@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202607311814542607.pdf
172.9 KB
राज्यसेवा परीक्षा-2024 च्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारसप्राप्त ठरलेल्या गट अ व गट ब मधील उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठीचा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 12 मार्गदर्शक सुचना

@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वनक्षेत्रपाल गट ब राजपत्रित एकूण मंजूर पदे 991...🔥🔥

● तर 6 जागा रिक्त असून लवकरच मागणीपत्र MPSC कडे जाणार आहे...


@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
202607311643030048.pdf
180.1 KB
● राज्यातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्यातील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचे मधील कामाचे फेरवाटप करणेबाबत...

#GR Dt 31.07.2026

@MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3😍1🫡1