MPSC UPDATE
84.4K subscribers
9.68K photos
208 videos
5.5K files
2.5K links
Admin - @Updates_Admin

राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
Download Telegram
13👍5💯2
करनिर्धारण श्रेणी अ = 30
करनिर्धारण श्रेणी ब =118
करनिर्धारण श्रेणी क = 621

करनिर्धारण एकूण रिक्त जागा = 769

https://t.me/MPSC_UPDATES
14
8 आयएएस अधिकाऱ्यांची बदली
🫡128🔥3👍1
🔴 चालक शिपाई लेखी परीक्षा 2024-2025

🛑 रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे ग्रामीण, लातूर, धाराशिव, वाशिम, परभणी, हिंगोली

वरील जिल्ह्याची लेखी परीक्षा 05/04/2026 रोजी होणार आहे.
14
SSC 2026 आता मिळणार एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्र
18😍3🔥1🫡1
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 👉31 मार्च 2026

🖇️ Online Apply Link :

https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/
13🫡2💯1
आज होणाऱ्या पोलीस लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...!!❤️💐💐💐
22🔥6🫡4
धर्मादाय आयुक्तालयात 628 पदे रिक्त.
🤡197😍6🫡3👍2
परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...?

पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की, आपल्याकडून "सिली मिस्टेक" झाल्यात, त्या का होतात ?....


त्या टाळायच्या असल्या तर काय करायचं?!..
16👍1
अभिनंदन इंदर 💐💐
67👍13🫡6👌2
शाळांना उन्हाळी सुट्टी बाबत

2 मे 2026 ते 15 जून 2026
10
🔸महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब (राजपत्रित) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील सरळसेवेतील 217 रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.
23
खासगी वैद्यकीय शिक्षकांना व्यवसायरोध भत्ता !
7
बोगस दिव्यांग सुळसुळाट.
17
♦️कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी..
18👍7🫡2
नावाप्रमाणेच नातीलाही नोकरीचा हक्क

उच्च न्यायालयाचा प्रकल्पग्रस्ताबाबत महत्वपूर्ण निर्णय
21🫡6👍5
#Update 2026...

ACF. 3
● RFO. 6
🔥126
केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठ किंवा विद्यापीठांशी संलग्न संस्थांमधून स्वच्छता निरीक्षक पदविका प्रमाणपत्र धारकांना सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी/आरोग्य निरीक्षक/आरोग्य पर्यवेक्षक या व तत्सम पदांच्या पद भरतीसाठी ग्राह्य धरणे बाबत...
4🫡3
COMB_MERIT_PRT_GMC Miraj.pdf
734.7 KB
#Update

Gmc सांगली Group d

● गुणवत्ता यादी 🔥🔥
7