Forwarded from (Paid)CURRENT MCQ BATCH
15. संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणाऱ्या लोकसंख्या पुरस्कार 2025 ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आला आहे
Anonymous Quiz
7%
प्रशांत राम
56%
वर्षा देशपांडे
28%
अरुंधती रॉय
9%
गायत्री चक्रवर्ती
❤1
Forwarded from (Paid)CURRENT MCQ BATCH
पद्म पुरस्कार 2025 बद्दल अयोग्य विधान निवडा
Anonymous Quiz
10%
25 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार मध्ये एकूण 139 पद्म पुरस्कारांचा समावेश आहे
25%
यामध्ये सात पद्मविभूषण, 19 पद्मभूषण, 113 पद्मश्री पुरस्काराचा समावेश आहे
13%
द्दुबुर रेड्डी यांना वैद्यकशास्त्राच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
52%
महाराष्ट्रातील केवळ एका व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे
❤1
Forwarded from Current Affairs MCQ
भारत देशाचे पहिले पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते.
👉पद्मश्री श्री मुरलीकांत राजाराम पेठकर यांना भारतीय लष्कर दलातर्फे पहिल्यांदाच दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
👉दिल्ली येथे लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
👉पद्मश्री श्री मुरलीकांत राजाराम पेठकर यांना भारतीय लष्कर दलातर्फे पहिल्यांदाच दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
👉दिल्ली येथे लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
❤12🥰1
Forwarded from Current Affairs MCQ
द बेस्ट फिफा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम महिला खेळाडू ठरलेली ऐतना बोनमती ही कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
38%
स्पेन
27%
ब्राझील
30%
अर्जेंटिना
4%
मेक्सिको
❤5
Forwarded from Current Affairs MCQ
5 Select the correct meaning of capital word
There is a great AFFINITY between trees and men
There is a great AFFINITY between trees and men
Anonymous Quiz
25%
campassion
18%
respect
43%
resemblance
15%
proximity
❤3👏2
App link 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study
✅उद्यापासून सुरू
✅उद्यापासून सुरू
❤5👏1
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
10 Aug 24 # मागणीचा 200 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
❤8
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
10 Aug 24 # मागणीचा 200 वा दिवस 👏 🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा). 🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ ✍ Initiative…
2023 पासूनची मागणी... 2026 मध्ये दृष्टक्षेपात......विद्यार्थ्यांचे चांगले होईल.. पुन्हा एकदा आपल्या मार्गदर्शनासाठी लवकरच उपलब्ध असेल...
👍13🔥5❤2
Altimately मुलांचा फायदा व्हावा.. याबाबत CoreMPSC नेहमी जागृत होती आणि असेल... 👍👍
❤15✍1
निकाल कमी कालावधीत लागले पाहिजेत.. UPSC प्रमाणे... 👍👍
❤10