This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Dedicated to ...👇👇
Skill Test चा अडथळा पार पाडू न शकणाऱ्या माझ्या विद्यार्थी वर्गास...📚✍📚✍
Skill Test चा अडथळा पार पाडू न शकणाऱ्या माझ्या विद्यार्थी वर्गास...📚✍📚✍
👍28❤11
परीक्षा Combine होणार की, ग्रूप B आणि ग्रुप C दोन्ही Seperate??? ✍📚
काहीही होऊ दे पण exam होऊ दे.
Join @mpsc_sci
काहीही होऊ दे पण exam होऊ दे.
Join @mpsc_sci
💯19👍7❤6🎉2
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
परीक्षा Combine होणार की, ग्रूप B आणि ग्रुप C दोन्ही Seperate??? ✍📚 काहीही होऊ दे पण exam होऊ दे. Join @mpsc_sci
Group B & Group C seperate
Authentic Shree👍👍
Authentic Shree👍👍
👍19
Tax/Clerk साठी मुख्य नंतर कौशल्य चाचणी म्हणजे टायपिंग टेस्ट घ्यायचीच आहे तर Qualification मध्ये टायपिंग (टंकलेखन अहर्ता- शासन वाणिज्य प्रमाणपत्र) पाहिजेच कशाला?
पटलं तर घ्या...
Join @mpsc_sci
पटलं तर घ्या...
Join @mpsc_sci
👍47💯10
Sub Registrar, Excise नाही म्हणजे DC, DySP शिवाय राज्यसेवा घेण्यासारखे आहे..
चेष्टाच😡😡
चेष्टाच😡😡
💯63👍12🔥7✍2🥰1
अलीकडच्या काळात... जिवंतपणी भारतरत्न मिळण्याची पात्रता असलेला माणूस कोण होता? कदाचित ती संधी गेली...😡😡
बाकी भारतरत्न व्यक्तींबद्दल काही मत नाही पण आतापर्यंत रतन टाटा यांना भारतरत्न का देण्यात आला नाही?
बाकी भारतरत्न व्यक्तींबद्दल काही मत नाही पण आतापर्यंत रतन टाटा यांना भारतरत्न का देण्यात आला नाही?
👍106💯12❤7🔥3
🗓 016 Nov 24 (मागणीचा 206 वा दिवस)
🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. ✅
🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .
🚨 One candidate, One Post
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @mpsc_sci

👍20
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
❤1👍1
Forwarded from Authentic श्री
✍गुरुदक्षिणा Current MCQ बॅच by MPSCMasters📚
🚨🚨CoreMPSC Student साठी पूर्णतः मोफत.. Free
✔️.बॅच MCQ format मध्ये असेल
✔️. आवश्यक ठिकाणी explanation
✔️. टॉपिक नुसार 800 MCQ
✔️. Combined साठी संभाव्य प्रश्न तसेच Revision प्रश्न घेण्यात येतील....
🚨Limited Admissions🚨
For Admission 🎟️ 👇खालील id वर
(गुरुदक्षिणा)असा massege करा
@ShreeRpatil
@pmore33
📩 Demo साठी official group पहा 👇
https://t.me/mpscmasterm

👍8🥰4❤1🔥1
Forwarded from MasterMind MPSC
🅟︎ℝ𝔼ℂ𝔻𝔼ℂ𝕋𝕀𝕆ℕ 🅢︎𝔼ℝ𝕀𝔼𝕊
#Geogrphy ❷
➣ भारतातीला एकूण कृषी परिस्थिकी झोन (agro-ecological zone) ➣ 20
➣ महाराष्ट्रतील एकूण कृषी परिस्थिकी झोन ➣ 6
1). 5- खान्देश
2). 6- दख्यन पठार
3). 10- सातपुडा पठार
4). 11- गडचिरोली पूर्व
5). 12- चंद्रपूर
6). 19- कोकण
✨ भारतातील ऍग्रो कॅलॅमॅंटिक झोन ➣➣ 15
➣ महाराष्ट्रत ➣➣ 09

👍7🔥7
#Current🔥...
Q. 3 ते 4 जुलै 2024 दरम्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) राष्ट्रप्रमुखांची 24 वी वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती?
Q. 3 ते 4 जुलै 2024 दरम्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) राष्ट्रप्रमुखांची 24 वी वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
6%
1) कोलंबो (श्रीलंका)
21%
2) नवी दिल्ली (भारत)
63%
3) अस्ताना (कझाकिस्तान)
10%
4) कझान (रशिया)
🔥3✍2👍1
Forwarded from MasterMind MPSC (PM)
🅟︎🅡︎🅔︎🅒︎🅓︎🅘︎🅒︎🅣︎🅘︎🅞︎🅝︎ 🅢︎🅔︎🅡︎🅘︎🅔︎🅢︎
❶ सरपटणाऱ्या प्राण्याच्या त्रासापासून ग्रामस्थांना मुक्ती मिळावी या साठी खास बाब म्हणून पुनवर्सन करण्यात येणारे राज्यातील पहिले गाव कोणते?
❶ सरपटणाऱ्या प्राण्याच्या त्रासापासून ग्रामस्थांना मुक्ती मिळावी या साठी खास बाब म्हणून पुनवर्सन करण्यात येणारे राज्यातील पहिले गाव कोणते?
Anonymous Quiz
17%
❶ आरेगांव (यवतमाळ )
51%
❷ पोफळी ( सिंधुदुर्ग )
14%
❸ दहेगांव (परभणी )
18%
❹ सुकळी ( बीड )
✍6👍3❤1🔥1
Forwarded from MasterMind MPSC
#Current🔥...
Q. 2024 साली महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या महत्वाच्या समित्यांबाबत चुकीची असलेली जुळणी ओळखा.
Q. 2024 साली महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या महत्वाच्या समित्यांबाबत चुकीची असलेली जुळणी ओळखा.
Anonymous Quiz
24%
1) मनीषा पाटणकर-म्हैसकर समिती (2024) - मालवण किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना चौकशी
21%
2) राम नाईक समिती (2024) - महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग धोरण निश्चत करणे
36%
3) रंगनाथ पठारे समिती (2024) - मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासंबंधात पाठपुरावा
19%
4) उमाकांत दांगट समिती (2024) - महाराष्ट्रातील प्रस्तावित नवे जिल्हे व तालुके निर्मितीसाठी अभ्यास
🔥3✍1👍1
Forwarded from MPSC चालू घडामोडी
⭕️ MPSC आयोग सुद्धा यूपीएससी परीक्षा मधील प्रश्न आहे तसे विचारत असते .
कदाचित २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी पूर्व आणि मुख्य परीक्षेत यूपीएससी जुन्या प्रश्नांची खूप छाप दिसून येईल .
@ Exclusive
✍ स्पर्धा परीक्षा अपडेट्स
@SpardhaParikshaUpdate
कदाचित २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी पूर्व आणि मुख्य परीक्षेत यूपीएससी जुन्या प्रश्नांची खूप छाप दिसून येईल .
@ Exclusive
✍ स्पर्धा परीक्षा अपडेट्स
@SpardhaParikshaUpdate
👍7