Forwarded from 𝙎𝙝𝙚𝙠𝙝𝙖𝙧
🥇थोडक्यात आपल्या टेस्ट Series बद्दल🥇
(6 Comprehensive Test Papers)
➡️विश्लेषण तुम्हाला स्वतः करायचं आहे त्यावर proper मार्गदर्शन व्हिडिओ स्वरूपात ॲप मध्ये होईल...
➡️तुमच्या अभ्यासाला proper दिशा देण्यात टेस्ट महत्वाची आहे कारण हे 3 महिने खूप महत्वाचे आहेत...
➡️Fees 199 ₹
Payment करताना 198 ₹ pay करावेत बाकी 1 ₹ च काय करायचं पुढे सांगेल...
➡️Test मध्ये जॉईन होण्यासाठी 9284352810 gpay/phonepe (shekhar0037@ybl)Upi id
➡️या नंबर वर करू शकता आणि त्यानंतर @Mpsc_Guide_37 या आयडीवर पावती पाठवावी...
➡️ कोणत्याच टेस्ट आयोगासारख्या नसतात परंतु आपले कमकुवत दुवे आणि टाईम management यातून चांगल्या प्रकारे होत असतं...

👍6
10 Aug 24 # मागणीचा 200 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci

❤6👍3
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
✅ विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)
✅Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे
✅Only at 1 Rs/-
https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
Join & Share @mpsc_sci
✅आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏

👍5❤1
राज्यसेवा वेळेवर होईल असे Core MPSC ला वाटते.
एक लाख वेळा पुढे जाऊन पण अजून पुढे जावी असे वाटत असेल तर अभ्यासच का करावा?
कोणत्याही वेळी परीक्षा होऊ दे तुम्ही तयार पाहिजे या मताचा msg गेल्यावेळी केला होता.
ही exam पुढे गेली तरी चालेल पण कृषी विद्यार्थी लोकांना संधी मिळाली पाहिजे होती.

👍105🔥15🙏6❤5✍5👏4🥰3💯1
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
👍10
कृषी जागा यामध्येच add करतील ही अपेक्षा.. नाहीतर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल.
Exam वेळेवर व्हावे असे वाटते. पण अन्याय करून वेळेवर होण्यात अर्थ नाही .
आधीच सर्व angle ने विचार करून proper नियोजन mpsc ने करून विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाचवावा ही हात जोडून विनंती..
आमचे आयुष्य पणाला लागले आहे आणि तुम्हाला तारखा नीट काढता येत नाहीत😡😡

👍50🔥7❤4
राज्यघटना_लक्ष्मीकांत_Core_MPSC_compressed_1.pdf
20.1 MB
राज्यघटना_लक्ष्मीकांत_Core_MPSC_compressed_1.pdf
उत्तर प्रदेश... राज्यसेवा नवीन मुख्य परीक्षा पद्धती..
MPSC ने As it is UPSC copy करण्यापेक्षा अशी मध्यममार्गी परीक्षा पद्धती अवलंबली पाहिजे..
उदा.
👉UPSC प्रमाणे 275 मार्क चा interview ठेवण्यापेक्षा 100 मार्कचा ठेवावा..
👉ठीगभर optional चा option न देता compulsary विषय वाढवावे..
@mpsc_sci

🔥16👍11❤2
Telegram च्या CEO चे नाव पॉवेल ड्युरेल आहे.. हे काल च कोणकोणाला कळले? 😂😂
👍65😍15❤5✍3
Follow the Core MPSC Official channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Van2uQ7DjiOl1Dfdgr1z
WhatsApp.com
Core MPSC Official | WhatsApp Channel
Core MPSC Official WhatsApp Channel. . 359 followers
👍1👏1
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch
✅For BSc Chemistry
✅For BSC Physics
✅For Enginnering Students (Cyber Crime)
✅For Other Graduates
🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦
✅✅Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✅✅You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI
✍ अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram @mpsc_sci

👍4❤1
Excise Constable शारीरिक चाचणी 19 सप्टेंबर पासून होईल👍👍
Join @mpsc_sci
Join @mpsc_sci
👍3🔥3