Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
😡PSI पूर्व, मुख्य exam अश्मयुगात झाल्या होत्या, त्याचे interview चालू आहेत..

Physical साठी अपात्र ठरवलेल्या गेलेल्या एका उमेदवाराचे Physical घ्यायचा आदेश दिला आहे. त्यामुळे inerview संपल्या संपल्या निकाल लागेल याची अपेक्षा नाही..

👉मग प्रश्न असा आहे की त्या एका उमेदवाराचे physical घेणार कधी.. ??

👉पुढच्या बॅचच्या बरोबर physical घेतले तर या अश्मयुगीन exam चा result लागायला अजून हजारो वर्ष लागतील.. 😡😡
🥰11👍9💯7🙏2
👆👆👆👆👆👆👆👆👆👇👆👇👇
Physical वेळेवर होण्यासाठी शास्वत उपाय शोधण्याचा कोणी विचार तरी केला का? तुम्ही नाही केला CoreMPSC करतो.

👉 Sport साठी करोडो रुपये खर्च करतात तर त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात एक indoor stadium असू नये... लाजिरवाणी बाब..

👉हे मैदान तयार केल्यास, physical पुढे ढकलायला कोणाला पावसाळ्याची कारणे देणार नाही..

पटलं तर घ्या... @CoreMPSC

Join @mpsc_sci
💯33👍13😍5🔥1
✔️ Mpsc State Service & Combine PYQ Analysis Batch

Concept Building रेकॉर्डेड बॅच

Fees - 149 ₹

आज आणि उद्या गुरूपौर्णिमेनिमित्त 25 टक्के सूट दिली आहे...

Coupon Code - GURU25

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये 🛑

1️⃣ राज्यसेवा, गट ब आणि क 2017-2023 मधील GS साठी सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
2️⃣ उत्तरे माहिती नसलेले प्रश्न
3️⃣ Elimination पद्धत
4️⃣ GS च्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण
5️⃣ OUT OF BOX प्रश्न
6️⃣ अभ्यासावर आधारितLOGIC वापरून कोणते प्रश्न सोडवू शकतात ?

🚨 कम्बाईन 2024 च्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल...(सर्वात विस्तृत 60+ तासांचे डिस्कशन)

▶️ DEMO LECTURE

कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇 https://pblddw.on-app.in/app/oc/500434/pblddw
💯2👍1
📚तंत्रज्ञान घटक (मराठीतून) 

🔵हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  ICT , PYQ

🟡Sample PDF पाहण्यासाठी 
https://drive.google.com/file/d/1-2cEkPY3yyjs_N2mgXGnAtspcSvzQzV5/view?usp=drivesdk

🟢Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

Join @mpsc_sci
Book साठी संपर्क : 77096 83077
केंद्रीय_अर्थसंकल्प_2024_25_ठळक_वैशिष्ट्ये.PDF
2.5 MB
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 ठळक वैशिष्ट्ये

PIB मराठी

Join @mpsc_sci
अलीकडेच नाटो संघटनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने महत्वपूर्ण लेख👍👆
👍1
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍1
विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)

Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे

Only at 1 Rs/-

https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join & Share @mpsc_sci

आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
👍3
24 July 24 # मागणीचा 184 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👏8👍3
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र.4 व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती शिफारस यादी क्र.4 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.25 ते 30 जुलै 2024 या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9102
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9103
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9104
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9105
👍6
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
📚तंत्रज्ञान घटक (मराठीतून)  🔵हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  ICT , PYQ 🟡Sample PDF पाहण्यासाठी  https://drive.google.com/file/d/1-2cEkPY3yyjs_N2mgXGnAtspcSvzQzV5/view?usp=drivesdk 🟢Online Book मागवण्यासाठी Link : https://deccanbooks.com/…
👉मुख्य परीक्षेत वाढलेले मेरिट पाहता हा घटक महत्त्वाचा ठरतो.. सर्वसाधारण दुर्लक्षित केलेला घटक..

👉मोकळा वेळ आहे आत्ताच perfect करून घ्या.

Join @mpsc_sci
👍3
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
👉मुख्य परीक्षेत वाढलेले मेरिट पाहता हा घटक महत्त्वाचा ठरतो.. सर्वसाधारण दुर्लक्षित केलेला घटक.. 👉मोकळा वेळ आहे आत्ताच perfect करून घ्या. Join @mpsc_sci
🚨 आजकाल मेरिट वाढले की आपला अभ्यास कमी पडला, याचा गांभीर्याने विचार करावा..

Add कधीही येऊ दे, आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा.
👍103
Forwarded from Authentic श्री
संयम + सातत्य + संघर्ष = धमाका

जॉईन @mpsc_sci
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपल्या येथील सरळसेवा सारखाच विषय आहे..

Exam MPSC कडे दिल्या छान झाले.
🚨परंतु गेल्या 5 6 वर्षातील exam चे पोस्ट मार्टेम झाले पाहिजे..

Join @mpsc_sci
👍17🔥7
निबंध लिहा,,,,

पोर्शें, पोस्टिंग, पूजा
👍24🔥5
आपल्या एल आर अकॅडमी चे विद्यार्थी रोहित कांबळे यांची आरोग्यसेवक पदी अभिनंदनीय निवड💐💐💐💐
👍11
Great भेट..📚+📚+📚

Target प्रशासन + Core MPSC + स्पर्धाविश्व

#Late post
49👍9🔥3🥰1
💐💐💐💐💐💐💐💐
🙏124👍1