Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
@mpsc_sci

👉आपण सर्वांनी केलेल्या मागणीला मोठे यश... 👏👏

👉सरळसेवा गैरव्यवहार चौकशी करा, परीक्षा पुढे ढकला, रद्द करा, परत घ्या, कारवाई करा यापेक्षा सरळ मुळावर घाव घालने गरजेचे होते...

👍 कोणाला श्रेय घ्यायचे आहे त्यांनी घ्या.. पण पुढच्या मागण्याचा पाठपुरावा करा....

👉सरळसेवेचे साठी एका वर्षात किती fees भरली होती? किमान 10 ते 15 हजार... आता एकच फी मध्ये सर्व परिक्षा...
👍378
टीप: किती चॅनलने ही मागणी केली होती याकडे लक्ष द्या..

जमल्यास चॅनल शेअर करा.. 👍👍

Share केले म्हणून तुम्हाला कानाला ऐकायला बरे वाटेल, entertain होईल असे काय मिळणार नाही..

तसेही सनसनाटी वक्तव्य करून तुमच्यासाठी entertainment उपलब्ध करून देणाऱ्या चॅनल ची संख्या कमी नाही😂😂

@mpsc_sci
🔥42👍14💯9
....💐💐💐💐💐💐

19 जुलै 24 # मागणीचा 179वा दिवस 👏

1. 🚨
MPSC स्टाफ वाढवावा व UPSC 15 दिवसात निकाल लावायचे धोरण जाहीर करावे.

2.🚨 One Exam, One Cut off
    
3.🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍20💯3
गट ब आणि क च्या दरवर्षी 9-10 हजार जागा असतील.

🗝गट ब आणि गट क एकत्र घेऊन विभागानुसार प्राधान्यक्रम घेऊन One Candidate, One Post द्याव्या...

🚨एकच दिवशी महाराष्ट्रात Status, गुलाल, जल्लोष झाला पाहिजे 🕺🕺🕺

विचार करा, सहकार्य करा, मागणी करा...

जॉईन @mpsc_sci
🔥53👍18💯31🥰1
विद्यार्थी हिताच्या मागण्या बळ दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात सहकारी सर्वांबद्दल CoreMPSC कडून आभार.. 👏👏
Join @mpsc_sci
👍124
Forwarded from Advance Mpsc (कल्पेश पराते)
🗓 1⃣9⃣ July 2⃣4⃣ (day 1⃣7⃣0⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (
स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच
.

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍4
आपल्या सर्वांच्या हिताची मागणी दररोज लावून धरल्याबद्दल AdvanceMPSC  यांचेही हार्दिक अभिनंदन व आभार 👏👏👏💐💐💐
💯182👍2
UPSC has filed an FIR against पुजा खेडकर

👉UPSC exam मध्ये असलेल्या loopholes चा वापर करून अधिकारी झाले आहेत... तर MPSC मधूनपन  झालेले बरेच जण असण्याची शक्यता आहे.. 

🚨सर्व अधिकाऱ्यांच्या exam मधील दाव्यांची चौकशी करावी.. खरे असेल तर कोणी विरोध करायचे गरज नाही..

😡खोटेपणा करून मिळवले म्हणजे एका पात्र उमेदवाराची  एखाद्याचे जीवन उजाडून आयुष्यभराची वाट लावली... 

😡एकदा जॉईन झालो म्हणजे आता काय होणार नाही या भ्रमात कोणी राहू नये...  कोणत्याही टप्प्यावर, कितीही वर्ष service होऊदे, खोटेपणा उघडकीस आल्यास बडतर्फ केले पाहिजे.. 😡😡😡

Join @mpsc_sci
👍26🔥6💯2
संगणक_व_माहिती_तंत्रज्ञान_सोडवलेले_PYQs.pdf
1.6 MB
संगणक_व_माहिती_तंत्रज्ञान_सोडवलेले_PYQs.pdf
What a dedication ...

CoreMPSC कडून मानाचा मुजरा 👏👏👏

Join @mpsc_sci
👏174👍4😍2
जरी उपहासात्मक बोललो असलो तरी तारखा बघून अभ्यास करण्यात काय मज्जा ना...

exam भिडायला कधीपण तयार असेल तो खरा कार्यकर्ता...🫡🫡🫡
💯39👍5
😡PSI पूर्व, मुख्य exam अश्मयुगात झाल्या होत्या, त्याचे interview चालू आहेत..

Physical साठी अपात्र ठरवलेल्या गेलेल्या एका उमेदवाराचे Physical घ्यायचा आदेश दिला आहे. त्यामुळे inerview संपल्या संपल्या निकाल लागेल याची अपेक्षा नाही..

👉मग प्रश्न असा आहे की त्या एका उमेदवाराचे physical घेणार कधी.. ??

👉पुढच्या बॅचच्या बरोबर physical घेतले तर या अश्मयुगीन exam चा result लागायला अजून हजारो वर्ष लागतील.. 😡😡
🥰11👍9💯7🙏2
👆👆👆👆👆👆👆👆👆👇👆👇👇
Physical वेळेवर होण्यासाठी शास्वत उपाय शोधण्याचा कोणी विचार तरी केला का? तुम्ही नाही केला CoreMPSC करतो.

👉 Sport साठी करोडो रुपये खर्च करतात तर त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात एक indoor stadium असू नये... लाजिरवाणी बाब..

👉हे मैदान तयार केल्यास, physical पुढे ढकलायला कोणाला पावसाळ्याची कारणे देणार नाही..

पटलं तर घ्या... @CoreMPSC

Join @mpsc_sci
💯33👍13😍5🔥1
✔️ Mpsc State Service & Combine PYQ Analysis Batch

Concept Building रेकॉर्डेड बॅच

Fees - 149 ₹

आज आणि उद्या गुरूपौर्णिमेनिमित्त 25 टक्के सूट दिली आहे...

Coupon Code - GURU25

🛑 कोर्सची वैशिष्ट्ये 🛑

1️⃣ राज्यसेवा, गट ब आणि क 2017-2023 मधील GS साठी सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
2️⃣ उत्तरे माहिती नसलेले प्रश्न
3️⃣ Elimination पद्धत
4️⃣ GS च्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण
5️⃣ OUT OF BOX प्रश्न
6️⃣ अभ्यासावर आधारितLOGIC वापरून कोणते प्रश्न सोडवू शकतात ?

🚨 कम्बाईन 2024 च्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल...(सर्वात विस्तृत 60+ तासांचे डिस्कशन)

▶️ DEMO LECTURE

कोर्स जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा: 👇👇 https://pblddw.on-app.in/app/oc/500434/pblddw
💯2👍1