Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)

Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे

Only at 1 Rs/-

https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join & Share @mpsc_sci

आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
👍9
....💐💐💐💐💐💐

9 जुलै 24 # मागणीचा 169वा दिवस 👏

1.🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

2.🚨
UPSC प्रमाणे निश्चित कालावधीत (15 दिवसात) निकाल लावावे.
👆👆👆👆👆👇👇👇👇👇
MPSC स्टाफ वाढवावा तसेच सहाय्य करणारी यंत्रणा सक्षम करावी  तरच ही मागणी शक्य आहे.

3.🚨 One Exam, One Cut off
     (याचे महत्व अधोरेखित झाले आहे)

4.🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci

🔥मागणी 1 आणि 4 अंशत मान्य झाल्याच आहेत.. बाकी पण लवकर होतील..🔥
👍19
Forwarded from 𝙎𝙝𝙚𝙠𝙝𝙖𝙧
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

पर्यावरण रिविजन सिरीज आज या चॅनेल वर संध्याकाळी उपलब्ध करून देण्यात येईल..
200 मिनिटात पर्यावरणामधील बरेच मुद्दे यातून कव्हर होऊन जाईल...

ऑडियो रेकॉर्ड ऐकून जरी गेलात तरी परीक्षेत हमखास फायदा होईल...

सूचना - आज संध्याकाळी लेक्चर उपलब्ध झाल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंतच चॅनेलवर राहतील...

https://t.me/MPSCCORNERTM
👍2🥰2🔥1
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
shuddhipatrak-TCS-10-07-2024-Final (1)_240711_135555.pdf
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई, शुद्धीपत्रक

SEBC आरक्षणासहित सुधारित होऊन आली आहे

जॉईन @mpsc_sci
👍2💯1
राज्यसेवा मुख्य 2023 कट ऑफ

Join @mpsc_sci
👍3💯1
शाब्बास... अजून काय पाहिजे
🙏23🥰6👍4
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
शाब्बास... अजून काय पाहिजे
अंगणवाडीत ले paper कसे काय फुटले नाहीत अजून?

पेपरफुटी करणाऱ्या लोकांच्यावर एवढा जरब... वाह वाह 😂😂

@mpsc_sci
👏3
🛑 लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार ?

▪️जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील.
▪️यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते  हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.

🛑लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय ?

▪️लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ घेण्यासाठी, राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

▪️या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.

▪️या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.

▪️शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.

▪️या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.

▪️अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.



खूप चांगल्या योजना आहेत..

👉MPSC करणाऱ्या किंवा किमान एक मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला वरील योजनेचे दुप्पट फायदे मिळावे..

👉पात्रता वय.. ज्या ज्या प्रवर्गातील उमेदवाराला MPSC वयोमर्यादा देते तितकी असली पाहिजे..

Join @mpsc_sci
👍30💯71😍1
@mpsc_sci

👉आपण सर्वांनी केलेल्या मागणीला मोठे यश... 👏👏

👉सरळसेवा गैरव्यवहार चौकशी करा, परीक्षा पुढे ढकला, रद्द करा, परत घ्या, कारवाई करा यापेक्षा सरळ मुळावर घाव घालने गरजेचे होते...

👍 कोणाला श्रेय घ्यायचे आहे त्यांनी घ्या.. पण पुढच्या मागण्याचा पाठपुरावा करा....

👉सरळसेवेचे साठी एका वर्षात किती fees भरली होती? किमान 10 ते 15 हजार... आता एकच फी मध्ये सर्व परिक्षा...
👍378
टीप: किती चॅनलने ही मागणी केली होती याकडे लक्ष द्या..

जमल्यास चॅनल शेअर करा.. 👍👍

Share केले म्हणून तुम्हाला कानाला ऐकायला बरे वाटेल, entertain होईल असे काय मिळणार नाही..

तसेही सनसनाटी वक्तव्य करून तुमच्यासाठी entertainment उपलब्ध करून देणाऱ्या चॅनल ची संख्या कमी नाही😂😂

@mpsc_sci
🔥42👍14💯9
....💐💐💐💐💐💐

19 जुलै 24 # मागणीचा 179वा दिवस 👏

1. 🚨
MPSC स्टाफ वाढवावा व UPSC 15 दिवसात निकाल लावायचे धोरण जाहीर करावे.

2.🚨 One Exam, One Cut off
    
3.🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍20💯3
गट ब आणि क च्या दरवर्षी 9-10 हजार जागा असतील.

🗝गट ब आणि गट क एकत्र घेऊन विभागानुसार प्राधान्यक्रम घेऊन One Candidate, One Post द्याव्या...

🚨एकच दिवशी महाराष्ट्रात Status, गुलाल, जल्लोष झाला पाहिजे 🕺🕺🕺

विचार करा, सहकार्य करा, मागणी करा...

जॉईन @mpsc_sci
🔥53👍18💯31🥰1
विद्यार्थी हिताच्या मागण्या बळ दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात सहकारी सर्वांबद्दल CoreMPSC कडून आभार.. 👏👏
Join @mpsc_sci
👍124
Forwarded from Advance Mpsc (कल्पेश पराते)
🗓 1⃣9⃣ July 2⃣4⃣ (day 1⃣7⃣0⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (
स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच
.

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍4
आपल्या सर्वांच्या हिताची मागणी दररोज लावून धरल्याबद्दल AdvanceMPSC  यांचेही हार्दिक अभिनंदन व आभार 👏👏👏💐💐💐
💯182👍2