Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
....💐💐💐💐💐💐 16 जून 24 # मागणीचा 147वा दिवस 👏 🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा) 🚨 One Exam, One Cut off      (याचे महत्व अधोरेखित झाले आहे) …
मागण्या योग्य असल्या तरी याचे श्रेय दुसऱ्याला जाईल असे मनोवृत्तीने विचार न करता support करावा . आज सर्व ठिकाणी याची दखल घेतली जात आहे. या मागण्या मान्य होणारच.. नंतर श्रेय घ्या.

मी असेही बरबटलेल्या तत्वहिन झालेल्या telegramy परिस्थिती पासून चार हात लांबच असतो. Telegram पासून दुरावल्यावर आभासी जगण्यापासून दूर मुक्त, अजून आनंदी, खरे जीवन जगतो आहे.

One Candidate , one post hi मागणी तत्वतः मान्य झालीच की...

Join @mpsc_sci
👍32🔥75🎉1
....💐💐💐💐💐💐

18 जून 24 # मागणीचा 149वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off
     (याचे महत्व अधोरेखित झाले आहे)

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍12
202406181650372629..pdf
6.6 MB
राज्य उत्पादन शुल्क विभाग
सुधारित पुनर्रचना .

( Excise Department)
👍4
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
....💐💐💐💐💐💐 18 जून 24 # मागणीचा 149वा दिवस 👏 🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा) 🚨 One Exam, One Cut off      (याचे महत्व अधोरेखित झाले आहे) …
👉सरळसेवा परीक्षेतील काही जणांचे selection हे त्या प्रक्रियेवर शंका निर्माण व्हावी असे आहे.

👉MPSC बाबत अशी शंकापण येत नाही.

👉मग सर्वजण सर्व exam MPSC ने च घाव्या अशी मागणी का करत नाहीत?

👉तुमच्या हक्काच्या जागा विकल्या गेल्यावर जाग येणार का? 😡😡😡😡

जॉईन @mpsc_sci
👍29🔥21
⭕️ Excise Updates:

अकार्यकारी पदे कमी कमी करून कार्यकारी पदे वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे पदांची effective वाढ ही फारच मर्यादित आहे.

तरी,
नवीन निर्माण झालेल्या Excise SI जागेचे मागणी पत्र वेळेवर गेल्यास (नवीन जागा 33) + (जुन्या जागा 7) असे 40 पर्यंत जागा येण्यास अडचण नाही.

जॉईन @mpsc_sci
👍105🔥4
लोक परीक्षा कायदा 2024 आरोप, शिक्षा, दंड 👆👍

किती वचक बसतो हे येत्या कालावधीत समजेलच...

कायदा करण्यापेक्षा.. सर्व exam Mpsc कडे दिल्या असत्या तर विषय संपला असता की...😔😔

पण 1 कोटी दंड भरतो आणि उरलेले 9 कोटी मला ठेवतो... बहुदा ही system चालू ठेवायची आहे वाटते... 😂😂😂

@mpsc_sci
👍32🔥5👏2
👉सर्व exam MPSC ने घ्याव्या...
👉ना रहेगा सरळसेवा भ्रष्टाचार ना रहेगा सरळसेवा भ्रष्टाचारी....
👍25🔥9
शक्तीपीठ महामार्ग
👍7
➡️ नवीन फौजदारी कायदे समजण्यासाठी 'संकलन ॲप'

👉 केंद्र शासनाने 1 जुलैपासून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जॉईन @mpsc_sci
👍41
....💐💐💐💐💐💐

28 जून 24 # मागणीचा 159वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off
     (याचे महत्व अधोरेखित झाले आहे)

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
9👍7🔥1
🎯आतापर्यंत चे ICC Mens T20 वर्ल्ड कप विजेते आणि उपविजेते संघ

जॉईन @mpsc_sci
👍2
🚨➡️UPSC पूर्व परीक्षा 2024 निकाल
👉16 जून रोजी UPSC पूर्व झाली होती, 2 आठवड्यात Result...👍👍👍

👉MPSC ने UPSC प्रमाणे लवकरात लवकर रिझल्ट लावता येईल अशी पद्धत अवलंबली पाहिजे.

👉आपण दररोज मागणी करतो त्यामध्ये नं.2 मागणी वाचावी. (निश्चित कालावधीत निकाल लावावे)

👉 विद्यार्थीहिताची, शास्वत, टिकावू मागणी सर्वांनी करावी....

Join @mpsc_sci
👍19
🚨Skill Test...🖥

👉आ गया स्वाद.... 😂😂😂

👉Skill test Cancel करा
किंवा
👉घेणार आहेत तर
👉नीट घ्या,
👉जिल्ह्याच्या ठिकाणी घ्या,
👉लवकर, वेळेवर घ्या
👉विद्यार्थ्यांचे
टायपिंग फी,
सराव फी, मुंबई मध्येच exam असल्यामुळे प्रवास खर्च, राहण्याचा खर्च पाहा.

👉 इथे कोण कोट्यधीश exam द्यायला येत नाही.. गोर गरीब घरची पोर आहेत हे ध्यानात ठेवून,
👉 आर्थिक पिळवणूक होऊ नये असे नियोजन करा
वे..

👉Telegram पासून दूर आहे परंतु ही भयावह परिस्थिती पाहता भाष्य केले आहे.

Join @mpsc_sci

टीप: तुम्हाला चॅनल जॉईन करायची गरज नाही.... तुम्हाला तुमच्या मनासारखे entertain करणारी खूप चॅनल आहेत.. Enjoy 😂😂

All the best
👍52🥰1💯1
....💐💐💐💐💐💐

2 जुलै 24 # मागणीचा 162वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off
     (याचे महत्व अधोरेखित झाले आहे)

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍22
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍2
विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)

Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे

Only at 1 Rs/-

https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join & Share @mpsc_sci

आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
👍9