Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड –
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

जॉईन @mpsc_sci
👍132🔥1🥰1
अर्थसंकल्पीय तूट :- अर्थसंकल्पीय खर्च - अर्थसंकल्पीय जमा

महसुली तूट :- महसुली खर्च - महसुली जमा

परिणामी महसुली तूट :- महसुली तूट - अनुदान

भांडवली तूट :- भांडवली खर्च - भांडवली जमा

अर्थसंकल्पीय तूट :- महसुली तूट + भांडवली तूट

अर्थसंकल्पीय तूट :- रचनात्मक तूट + चक्रीय तूट/अधिक्य

राजकोषीय तूट :- कर्ज

राजकोषीय तूट :- अर्थसंकल्पीय तूट + कर्ज

राजकोषीय तूट :- खर्च - (महसुली जमा + भांडवली जमा)

राजकोषीय तूट :- खर्च - (महसुली जमा + बिगर कर्ज भांडवली जमा)

राजकोषीय तूट :- खर्च - (महसुली जमा + पुनःप्राप्ती + सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम

प्राथमिक तूट :- राजकोषीय तूट - व्याज

चलनविषयक तूट :- RBI कडून केलेली उचल किंवा कर्ज
👍7
Forwarded from Kumar Gorad
👍3
📝 जागतिक रक्तदाता दिन : 14 जून

⭕️ 14 जून 1868 रोजी जन्मलेल्या कार्ल लँडस्टेनरच्या जयंतीनिमित्त जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.

⭕️ ABO रक्तगट प्रणालीचा शोध घेऊन आरोग्य विज्ञानातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

⭕️ 2004 मध्ये, WHO ने प्रथमच जागतिक रक्तदाता दिन साजरा केला.

⭕️ *थीम 2024* : दान साजरी करण्याची 20 वर्षे: रक्तदात्यांचे आभार!
Join @mpsc_sci
👍3
राज्य उत्पादन शुल्क जवान ग्राउंड माहिती👆👍
👍3