Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
विज्ञान (Only Problems) Batch

विज्ञान क्रमिक बॅच (30 Hours Batch)

या घटकांकडे सहसा विद्यार्थी दुर्लक्ष करतात..परंतु मेरिट साठी महत्त्वाचा घटक

तंत्रज्ञान बॅच Price Only 49/-
क्रमिक बॅच Price 1/- Only

Download App & Join 👇👇👇
https://dojow.courses.store/432636?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Join @mpsc_sci
🙏1
📚तंत्रज्ञान घटक बूक सर्वत्र उपलब्ध

हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  संगणक तसेच PYQ सह🚨🚨

Group B&C(मुख्य) साठी खूप important

Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

📞पुस्तक मागणीसाठी संपर्क :
कल्पतरू बुक्स,पुणे (Con No. 7709683077 )
👍3
24 एप्रिल 24 # मागणीचा 94 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍3
︎आज 24 एप्रिल म्हणजे पंचायत राज दिन*

●73 वी घटनादुरुस्ती अधिनियम,1992

●22 Dec 1992-लोकसभेत संमत.
● 23 Dec 1992-राज्यसभेत
संमत.
●20 April 1993- राष्ट्रपती स्वाक्षरी.
● 17 राज्य विधिमंडळांनी संमती दिली.

24 एप्रिल 1993 पासून अंमलात आले.

join @mpsc_sci
👍4
25 एप्रिल 24 # मागणीचा 95 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
🔥2👍1
🎯जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल

2007 पासून साजरा करतात

Theme 2024 -“Accelerating the fight against malaria for a more equitable world”


Join @mpsc_sci
25 एप्रिल ... जागतिक DNA दिवस

2003 पासून साजरा केला जातो.

@mpsc_sci
1👍1
26 एप्रिल 24 # मागणीचा 96 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍6
❇️ चालू घडामोडी :- 25 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 25 एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक मलेरिया दिवस’ साजरा केला जातो.

◆ युनायटेड किंगडमच्या संसदेने निर्वासितांना रवांडामध्ये पाठवण्यासाठी 'रवांडा निर्वासन विधेयक' मंजूर केले आहे.

◆ डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर बनली आहे.

नाबार्डने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030’ लाँच केले आहे.

◆ न्यूजवीकने 'मेदांता', गुरुग्रामला भारतातील सर्वोत्तम खाजगी रुग्णालय म्हणून घोषित केले आहे.

जम्मू-काश्मीरमधील सर्व अधिकाऱ्यांसाठी डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे.

◆ भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे नवी दिल्लीतील CSIR मुख्यालयात अनावरण करण्यात आले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे.

स्पेनमध्ये ‘ओशियन डिकेड कॉन्फरन्स 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे.

IPL मध्ये 100 सामने खेळणारा शुभमन गिल हा दुसरा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे.

◆ आयपीएल च्या इतिहासात मोहित शर्मा एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.

इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले आहे.

◆ भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची निवड झाली आहे.

आयसीसी टी 20 पुरूष वर्ल्ड कप 2024 चे ब्रँड ॲम्बेसेडर "उसेन बोल्ट" ची निवड झाली आहे.

◆ ग्लोबल एनर्जी Transitions इम्पॅक्ट अवॉर्ड 'डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर' यांना प्रदान करण्यात आला आहे.

प्रो. नईमा खातून यांची अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू पदी नियुक्ती झाली आहे.

◆ कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
👍11
27 एप्रिल 24 # मागणीचा 97वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍5
📚तंत्रज्ञान घटक बूक सर्वत्र उपलब्ध

हवाई छायाचित्रण, Remote Sensing, GIS/GPS,  संगणक तसेच PYQ सह🚨🚨

Group B&C(मुख्य) साठी खूप important

Online Book मागवण्यासाठी Link :
https://deccanbooks.com/products/tantradnyan-360

📞पुस्तक मागणीसाठी संपर्क :
कल्पतरू बुक्स,पुणे (Con No. 7709683077 )
👍1
The Ministry for the future

Join @mpsc_sci
👍7
29 एप्रिल 24 # मागणीचा 99वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍3
*Tax asst 2021*
Merit for skill test - 131

*Tax asst 2022*
Merit for skill test - 136

*Tax asst 2023*
Merit for skill test - 134

*******

*Clerk Merit* 2021 For Skill Test
मराठी=  118

*Clerk Merit* 2022 For Skill Test
मराठी=  119

2023:- ????


Join @mpsc_sci
👍81🎉1
राज्य क्रीडा दिवस - 15 जानेवारी

राष्ट्रीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट

आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस - 6 एप्रिल

जागतिक ऑलिम्पिक दिवस - 23 जून


Join @mpsc_sci
महाराष्ट्र दिन....💐💐💐💐💐💐

1 मे 24 # मागणीचा 101 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
🔥7👍4
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024
साठी फक्त चालू घडामोडी बॅच उपलब्ध....

🔻Batch जॉईन करण्यासाठी :- 👇👇
8380992774 (phone pae/G pay/Paytm)

😔संपर्क:-8262090621

👉Telegram I'd:-  @Officers_1212

‼️लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा👌

⚠️ सदर बॅच राज्यसेवा तसेच कम्बाईन प्रिलीम्स होईपर्यंत तुमच्या सेवेत असेल.🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🎉1