Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
अभिनंदन भावा... माझा विध्यार्थिमित्र... आपल्या L R अकॅडमी चा founder member.. याची PSI पदी अभिनंदनीय निवड.. 💐💐💐 कष्ट, सातत्य, जिद्द मी स्वतः पाहिली आहे.. जिंकलास भावा...
👍17
अभिनंदन धनाजी....

Join @Mpsc_sci
👍7
Digvijay Desai 💐💐💐
🔥10👍3
STI RUSHIKESH SANJAY देसाई (STI 2023)

Aso opting out👇
Ews Waiting 2nd no

Congratulations Rushi sir💐💐
🙏7
Swapnil Ghorapade ... अभिनंदन... ASO Opting Out.. 💐💐
🙏6
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝:
ASO 2023 opt out allready STI मधून ही opting Out ..

ASO 2023 opt out allready STI मधून ही opting Out ..
Congratulations Narendra Joshi sir..💐💐💐
👍10
11 एप्रिल 24 # मागणीचा 81 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍3🙏2
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍3
12 एप्रिल 24 # मागणीचा 82 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍3
आपण मोबाईल शिवाय राहूच शकत नाही असा समज होता पण तसे नाही, मोबाईलचा मोजक्या कामासाठी वापर करून स्वतःसाठी जास्त quality time देऊ शकाल.

सध्या गावी असल्यामुळे No Mobile, No Telegram, No what's App.

Network Issue असल्यामुळे मला ही उपरती झाली आहे. पण छान वाटते आहे.

हे सांगण्या पाठीमागचे कारण असे की अभ्यास करताना तुम्हीपण No Mobile ही strategy वापरा..


मी मोबाईल शिवाय राहू शकतो तर तुम्हीही राहू शकता😂😂

Join @mpsc_sci
👍274🎉1
13 एप्रिल 24 # मागणीचा 83 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍6
# राज्यसेवा #Science

राज्यसेवा पूर्व - 2022
Science numericals and their solutions 🤞

Join - @mpsc_sci
👍3
Science & Tech

Join @mpsc_sci
🙏3
सर्वाधिक मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा

🔖सर्वात जास्त

⭐️पुणे : 8382
⭐️मुंबई उपनगर : 7380
⭐️ठाणे : 6592
⭐️नाशिक : 4800
⭐️नागपूर : 4510

🔖सर्वात कमी

⭐️सिंधुदुर्ग : 918
⭐️गडचिरोली 950

Join @mpsc_sci
👍6
14 एप्रिल 24 # मागणीचा 84 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍6
https://chat.whatsapp.com/EFVkMWbNML2Ha0NcARkEd1



जॉईन Our What's App Group for Interesting Updates...
👍2
मुंबई मधील स्टॉक आलेला आहे... ज्यांचे ऑर्डर केले असतील किबोर्ड त्यांनी call करावं 👍🏻
आणखी कोणाला हवं असेल तर
@helpspardha I'd वर कळवा....
All over महाराष्ट्र सुविधा पण चालू करूयात 🔥

Join

@spardha_vishv
👍1