Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
♦️राज्य मासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर..🐠

👉  राज्य मासा घोषित होण्याला उशीर, उत्पादनात होतेय कमालीची घट

🌿 महाराष्ट्राची मानचिन्हे🌿

●राज्य मासा :- सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट)
●राज्य फूल :- जारूळ (ताम्हण)
●राज्य वृक्ष :- आंबा
●राज्य प्राणी :- शेकरू
●राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी)
●राज्य पक्षी :- हरोली (हरियाला)
●राज्य फुलपाखरू :- राणी पाकोळी, नीलपरी ●(ब्ल्यू मॉरमॉन)
●राज्य खेळ :- कबड्डी
●राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा


जॉईन @mpsc_sci
👍6
Forensic Science साठी उपयुक्त

जॉईन @mpsc_sci
👍6
1 एप्रिल 24 # मागणीचा 71 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍7
मराठा SEBC जात प्रमाणपत्र साठी लागणारे कागदपत्रे ..

Join @mpsc_sci

प्रकाशित झालेल्या राज्यसेवा जाहिरातीत SEBC option दिल्यास, नव्याने OBC Certificate मिळालेल्या विद्यार्थ्यांचे काय?

संपूर्ण जाहिरात पुन्हा प्रकाशित करणे अधिक योग्य 👏

Join @mpsc_sci
6👍1
लोकसेवा आयोगाला 87 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐

👉लोकसेवा आयोगाची स्थापना 1 एप्रिल 1937 रोजी सिंध व बॉम्बे नावाने झाली होती. (1936 साली सिंध प्रांत वेगळा झाला होता परंतु दोन्ही प्रंतासाठी आयोग एकच होता)

👉Sir Hugh B. Clynton हे आयोगाचे पहिले अध्यक्ष होते (1937-1948)

Join & Share @mpsc_sci
👍6🎉1
Only Tax

Join @mpsc_sci
🔥6👍3
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
PYQ राज्यसेवा व संयुक्त ( 2019 ते 2023)

- अर्थव्यवस्था
- राज्यव्यवस्था
- भूगोल
- इतिहास
- सा. विज्ञान
- चालू घडामोडी


सौजन्य - Abhijit Rathod Sir

Join @mpsc_sci
👍7
2 एप्रिल 24 # मागणीचा 72 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍12👏5
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci