Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
वजह
21 मार्च व वन दिन
22 मार्च ज जल दिंन
23 मार्च ह हवामान दिंन

@mpsc_sci
👍12👏1
या आठवड्यात काय काय अभ्यास केला याचे परीक्षण केले का?

की,

exam पुढे जाईल का?
हा रिझल्ट लागेल, तो लागेल का? etc यात किती वेळ वाया घालवला?

स्वतच्या मनाला विचारा..
दुसऱ्यांना दाखवायला नाही तर स्वतः साठी अभ्यास करा...आणि स्वतःशी प्रामाणिक राहून पुढच्या आठवड्याचे नियोजन करा.. आणि strictly follow करा. .

Join @mpsc_sci
👍36🔥1🥰1
25 Mar 24 # मागणीचा 65 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off
🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍21
🕰CoreMPSC Countdown (25 मार्च)

राज्यसेवा पूर्व (35 दिवस)

Combine पूर्व (85 दिवस)


Join & Share @mpsc_sci 

🚨Tip 🚨 Exam पुढे गेली तरी यापूर्वी ठरवलेल्या time table प्रमाणे अभ्यास चालू ठेवायला जिगर लागतो. अशा जिगरबाज स्टूडेंट साठी CountDown दररोज सांगत जाईन..👏
👏🚨
🔥162
😡 कितीही कायदे, कारवाई करा पण पैसे, पॉवर याच्या जोरावर असे प्रकार घडत राहणार..

🚨यावर, एकच उपाय ते म्हणजे सर्व exam MPSC ने घ्याव्या
.

👉 आणि निष्क्रिय जनता तसेच या मागणीबाबत निष्क्रिय असणारे Telegram Channel यांनी जागे व्ह्यायची वेळ आली आहे.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आंदोलने, चळवळी यामध्ये हा मुद्दा Priority वर पाहिजे..

Join @mpsc_sci
👍24🔥1
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍2
26 Mar 24 # मागणीचा 66 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off
🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍7
PSI Physical 2022 & Clerk-Tax Skill Test 2023

सध्या तुमच्या आयुष्यातील शेवटचा आणि महत्वाचा टप्पा आहे. कारण या टप्प्यावर बुद्धीची नाही तर आपल्या शरीराची अधिक गरज आहे.

त्यामुळे गाडी वैगरे चालवताना सावकाश चालवा. हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे पण थोडासा निष्काळजीपणा घातक ठरु शकेल.👍
https://t.me/spardha_vishv
👏32
सर्वांनी आपल्या ग्रुप ची लिंक शक्य तेवढ्या ठिकाणी शेअर करा..

👉Core MPSC Discussion Group👇
https://t.me/+QvdCXA7EK-c4YTRl

👉Join CoreMPSC Channel👇
https://t.me/mpsc_sci
8785.pdf
184.5 KB
📣 PSI 2022 Ground

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

📱 जॉईन @mpsc_sci
👍3
🔴सरळसेवेसह सर्व परीक्षा MPSC मार्फतच पारदर्शक रीतीने घेण्याबाबत शासनाकडे विनंती पाठपुरावा #प्रस्ताव करायचा आहे याबाबत आपले प्रामाणिक मत काय असेल...!
Anonymous Poll
82%
सर्व परीक्षा MPSC मार्फतच व्हाव्या
13%
विद्यमान TCS /IBPS परीक्षा पद्धतीच कायम ठेवावी
5%
मी खेळातच नाही, माझ काही देणेघेणे नाही🙅
👍4
Forwarded from Authentic श्री
Forensic Assistant आणि डिपार्टमेंटल PSI साठी वरील बूक (B.S.Nabar) जरूर वापरा..

मी नोट्स काढत आहे. next week मध्ये available करून देईन 👏👏
👍12👏21🔥1
27 Mar 24 # मागणीचा 67 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👍111