Forwarded from MPSC Grow Together
Exam पुढे गेली - IPL सुरू,
लोकसभा election,
लग्नाच्या तारखा,
गावाकडे जत्रा/यात्रा सुरू,
Reading Room मध्ये WiFi+AC.
✍️ आपल्या सोबत अभ्यास करणारे मित्र सरळ सेवा असो की MPSC मधील Class 1 ते class 3 पोस्ट घेऊन बसले आहेत. त्यांची Joining येईल तो पर्यंत ते मस्त IPL ते AC Reading Room चे WiFi याची मज्जा (
❗❗ इतक्या सर्व गोष्टी आपल्या शेजारी होत असताना त्यांचा Enjoy तर आपल्याला पण घ्यावाच लागेल ना. पण..... पण ..
🔥 Enjoy करा त्याला विरोध नाही. असाच कोरोना काळात वेळ मिळाला होता तेंव्हा ज्यांनी रोज जमेल तितका स्टडी केला त्यांचे MPSC मधून चांगल्या post वरती selection झाले. हेही उदाहरणे आपल्या समोर आहेत.
तुमच्या साठी 🔻
🚀 आत्ता तुमच्या कडे जो २-३ महिन्याचा अधिकचा वेळ मिळाला आहे तो सत्कारणी लावा..
जो विषय अवघड वाटतो त्या विषयाला वेळ द्या जास्तीत जास्त वेळा वाचा... Notes काढा... Group तयार करुन discussion करा (फक्तं स्टडी वरती) ...
इंग्लिश - मराठी Vocab पाठ करा..
📱 आत्ता IPL match, लोकसभा election, किंवा आणखीन जे काही मोबाईल वरती पाहणार असाल ते फक्त English मध्येच बघा...
आणखीन बोलूच...लवकरच..... voice Chat च्य माध्यमातून..
तुमचा
Yemaji Govind Dhumal
1.ACST 2022
2.CO - 2021
6.DSLR - 2020
4.ASO - 2019
5.कर निर्धारण नगर परिषद - 2018
6.SID 2018
➖➖➖➖
JOIN @mpscgrowtogether
लोकसभा election,
लग्नाच्या तारखा,
गावाकडे जत्रा/यात्रा सुरू,
Reading Room मध्ये WiFi+AC.
✍️ आपल्या सोबत अभ्यास करणारे मित्र सरळ सेवा असो की MPSC मधील Class 1 ते class 3 पोस्ट घेऊन बसले आहेत. त्यांची Joining येईल तो पर्यंत ते मस्त IPL ते AC Reading Room चे WiFi याची मज्जा (
library मध्ये तुमच्या शेजारी) घेताना तूम्ही पाहणार आहात. ❗❗ इतक्या सर्व गोष्टी आपल्या शेजारी होत असताना त्यांचा Enjoy तर आपल्याला पण घ्यावाच लागेल ना. पण..... पण ..
🔥 Enjoy करा त्याला विरोध नाही. असाच कोरोना काळात वेळ मिळाला होता तेंव्हा ज्यांनी रोज जमेल तितका स्टडी केला त्यांचे MPSC मधून चांगल्या post वरती selection झाले. हेही उदाहरणे आपल्या समोर आहेत.
तुमच्या साठी 🔻
🚀 आत्ता तुमच्या कडे जो २-३ महिन्याचा अधिकचा वेळ मिळाला आहे तो सत्कारणी लावा..
जो विषय अवघड वाटतो त्या विषयाला वेळ द्या जास्तीत जास्त वेळा वाचा... Notes काढा... Group तयार करुन discussion करा (फक्तं स्टडी वरती) ...
इंग्लिश - मराठी Vocab पाठ करा..
📱 आत्ता IPL match, लोकसभा election, किंवा आणखीन जे काही मोबाईल वरती पाहणार असाल ते फक्त English मध्येच बघा...
आणखीन बोलूच...लवकरच..... voice Chat च्य माध्यमातून..
तुमचा
Yemaji Govind Dhumal
1.ACST 2022
2.CO - 2021
6.DSLR - 2020
4.ASO - 2019
5.कर निर्धारण नगर परिषद - 2018
6.SID 2018
➖➖➖➖
JOIN @mpscgrowtogether
👍29❤3
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch
✅For BSc Chemistry
✅For BSC Physics
✅For Enginnering Students (Cyber Crime)
✅For Other Graduates
🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦
✅✅Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✅✅You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI
✍ अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram @mpsc_sci

👍4

👍1
22,23 Mar 24 # मागणीचा 62,63 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅Join & Share @mpsc_sci
निवडणूक कामातील व्यस्ततेमुळे काल मागणी करण्यास वेळ मिळाला नाही.. कालच्या मागणीसह आजही मागणी तीच आहे..👏👏

👏8👍7
👍12👏1
👍3
या आठवड्यात काय काय अभ्यास केला याचे परीक्षण केले का?
की,
exam पुढे जाईल का?
हा रिझल्ट लागेल, तो लागेल का? etc यात किती वेळ वाया घालवला?
स्वतच्या मनाला विचारा.. दुसऱ्यांना दाखवायला नाही तर स्वतः साठी अभ्यास करा...आणि स्वतःशी प्रामाणिक राहून पुढच्या आठवड्याचे नियोजन करा.. आणि strictly follow करा. .
Join @mpsc_sci

👍36🔥1🥰1
25 Mar 24 # मागणीचा 65 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा)
🚨 One Exam, One Cut off
🚨One Candidate, One Post

👍2❤1
🕰CoreMPSC Countdown (25 मार्च)
⏰ राज्यसेवा पूर्व (35 दिवस)
⏰ Combine पूर्व (85 दिवस)
✅ Join & Share @mpsc_sci
🚨Tip 🚨 Exam पुढे गेली तरी यापूर्वी ठरवलेल्या time table प्रमाणे अभ्यास चालू ठेवायला जिगर लागतो. अशा जिगरबाज स्टूडेंट साठी CountDown दररोज सांगत जाईन..👏
👏🚨

🔥16❤2