Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
बालभारती_नकाशे,चार्टस,टेबल्स_इ_1.PDF
9.7 MB
#Geo_Charts_Notes

👉राज्यसेवा पूर्व ,Combine पूर्व साठी अतिशय महत्त्वाचे.

👉6 वी ते 10 वी भूगोल नव्या स्टेट बोर्ड मधील चार्ट्स,टेबल्स,नकाशे एकच PDF

Join @mpsc_sci
👍3
विश्वजीत पाटील.. SR Rank 1..

STI मधून opting out..

खरोखरचा एक आदर्श टॉपर , अभिनंदन💐💐💐

Join @mpsc_sci
9👍3👏2
🕰CoreMPSC Countdown (17 मार्च)

राज्यसेवा पूर्व (43 दिवस)

Combine पूर्व (96 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
17 Mar 24 # मागणीचा 57 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍91🔥1
राज्यसेवा वेळेवर होईल.. अभ्यास continue करावा.. किहुंबणा 40 दिवस राहिलेत तर स्पीड वाढवावे, Revision चालू करावी.

Exam पुढे जाईल वैगेरे अफवा पसरवतात, हे तुम्हाला परीक्षेच्या आधीच out करायच्या planning मध्ये आहेत.

U r wise students, Take your decision wisely.

Join @mpsc_sci
17👍4🙏2
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
🕰CoreMPSC Countdown (18 मार्च)

राज्यसेवा पूर्व (42 दिवस) 6 आठवडे😳

Combine पूर्व (95 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
18 Mar 24 # मागणीचा 58 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍6
निवडणूक आयोगाविषयी...
Join @mpsc_sci
👍3
NOTES + TRICKS + AUDIO RECORDED

📍 Total 7 PDF ( 300+ Pages)

📍14 Audio Recorded Lecture

📍500+ GS च्या TRICKS with
     Explanation ( मराठी मध्ये  )


💥मर्यादित  Admissions
-----------------------------------------------------
🔔( Gpay -Phone pay) 👇👇
      8928996393  Rs. 199/-

Screenshot What's app 8928996393 

  Telegram च्या Private group ला अभ्यास साहित्य उपलब्ध होईल.


----------------------------------------------------
Demo Lecture पाहण्यासाठी 👇👇
☑️➡️https://t.me/+JwGr2PLIr3I0OGVl
☑️➡️https://t.me/+JwGr2PLIr3I0OGVl
-----------------------------------------------------

💥Batch अधिक माहितीसाठी Contact : 
👉Telegram I'd @sukom_040621
 👉 8928996393 

Join @mpsc_sci
👍2
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍1
👉6 आठवडे शिल्लक आहेत.

👉proper नियोजन करा.

👉भरपूर टेस्ट सोडवा.

👉revision करा.

👉शेवटची objective राज्यसेवा आहे.

👉 हा गोल्डन चान्स सोडू नका.

👉मिळालेला एक एक क्षण अभ्यासात घालवा.

👉 Telegram वर मोकळा टाईमपास करू नका.

👉माझेही चॅनल left केले तरी चालेल पण टाईमपास करू नका.


जॉईन @mpsc_sci
👍191🔥1
उद्योग_स्थाननिश्चितीचे_सिद्धांत.pdf
313.9 KB
उद्योग स्थाननिश्चितीचे सिद्धांत

2023 pre मध्ये वेबर च्या सिद्धांतावर प्रश्न आला होता (त्यावर बरेच आक्षेप घेण्यात आले होते पण आयोगाने उत्तर बदलले नव्हते)

यातील इतर सिद्धांत एकदा बघून घ्या. 2023 च्या पॅटर्न नुसार topic repeat झाला तर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो.



सौजन्य @LakshyaMpscRajyaseva

Join @mpsc_sci
👍9
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
INDIA GEOGRAPHY EXAM ORIENTED AUDIO RECORDED RIVISION SERIES FOR UPCOMING EXAMS 2024

राजकीय,प्राकृतिक, नदिप्रणाली,
हवामान,जल/वन/खनिज/उर्जासंपत्ती/मृदा - कृषी, वाहतूक,दळणवळण,लोकसंख्या असे आयोगाचा भर असणारे टॉपिक Examoriented यात कव्हर करणार आहोत..बॅच मार्च End पर्यंत पूर्ण झालेली असेल...12 तारखेला पहिले लेक्चर येऊन जाईल.
Validity -dec 2024
Fees - 70 ₹
Payment - 9284352810
Phone pe/Gpay

@Mpsc_Guide_37 या telegram आयडीवर payment ची पावती पाठवावी तुम्हाला ग्रुप लिंक मिळून जाईल...लेक्चर ची पद्धत समजण्यासाठी लेक्चर टाकत आहे ऐकून घ्यावे..नोट्स नसतील पण अत्यंत सोप्या भाषेत माहिती कव्हर होईल.. Geo Audio कोर्सला जे विद्यार्थी जॉईन होतील फक्त त्यांच्यासाठी आपण आताच पूर्ण केलेला Geography pyq व्हिडिओ कोर्स पणं 1 ₹ मध्ये असेल...
यात राज्यसेवा,गट ब आणि क 2023-17 Analysis व्हिडिओ total 19 व्हिडिओ प्रत्येकी 1+ तास भेटून जाईल त्यासाठी Aspirant's Dream Corner ॲप डाऊनलोड करुन घ्या....
👍41🔥1