Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
PSI 2022 मुख्य

जॉईन @mpsc_sci
👍4
Forwarded from Authentic श्री
8742.pdf
51.9 KB
Ashish Balasaheb Salunke STI2023

हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
11👍2
14 Mar 24 # मागणीचा 54 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍7
🕰CoreMPSC Countdown (14 मार्च)

राज्यसेवा पूर्व (46 दिवस)

Combine पूर्व (97 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
👍3
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍1
🕰CoreMPSC Countdown (15 मार्च)

राज्यसेवा पूर्व (45 दिवस)दीड महिना

Combine पूर्व (98 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
👍1
15 Mar 24 # मागणीचा 55 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍16
अमित विजय पांगे याची कृषी सहाय्यक पदी निवड झाले बद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐🔥🔥
👍7
16 Mar 24 # मागणीचा 56 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍51
🕰CoreMPSC Countdown (16 मार्च)

राज्यसेवा पूर्व (44 दिवस)दीड महिना

Combine पूर्व (97 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
आमचे मित्र राम भांगे यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी राम भांगे यांची पुणे तलाठी पदी निवड झालेबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐💐

Join @mpsc_sci
👍13
#Imp
🚨🚨सर्व जाहिराती नवीन मराठा आरक्षण १०% लागू करुन सुधारित Revise होतील ☑️☑️☑️☑️
Including RS☑️☑️

Join @mpsc_sci
5😍3
आपले विद्यार्थी मित्र नरेंद्र जोशी.. STI opting Out..
अभिनंदन..

शासकीय सेवेची great सुरवात.. Proud of you.
Nature Gives Back.. Karma... निश्चितच उत्तुंग कारकीर्द राहणार यात वाद नाही
..
Join @mpsc_sci
👍15🙏2
नुकत्याच जाहीर झालेल्या STI result मध्ये..
पहिल्या 200 मध्ये तब्बल 65 जण आधीच पोस्ट होल्डर आहेत.

त्यामुळे ऑप्टिंग आऊट होणं खूप गरजेचे आहे.

जे double पोस्ट होल्डर असतील त्यांनी Opting out करावे ही CoreMPSC कडून नम्र विनंती.🙏

लवकर joining येते, 2 4 पगार मिळतात म्हणून एखाद्याची आयुष्यभराची संधी वाया घालवू नका. 2-4 पगारमुळे कोण श्रीमंत होत नाही ना ते आयुष्यभर पुरत.

प्रत्येकाने सद्सदबुध्दीने विचार करावा, यासाठी कोणाचा दबाव नाही, ही विनंती आहे. माझ्या कोणी घरचे, मित्र कोणी waiting वर नाही परंतु विद्यार्थी हित लक्षात घेता ही पोस्ट केली आहे👏👏

लिंक- http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Join @mpsc_sci
👍92
Forwarded from Authentic श्री
सर्व पदभरती MPSC मार्फत होणे हाच एकमेव उपाय 💯💯💯💯

जागे व्हा... पुढील काळ खूप अडचणी चा असेल वेळीच लक्ष घातले नाही तर....
#WE_ARE_WITH_YOU

निश्चित जॉईन करा👇👇

https://t.me/spardha_vishv
👍10🙏5
बालभारती_नकाशे,चार्टस,टेबल्स_इ_1.PDF
9.7 MB
#Geo_Charts_Notes

👉राज्यसेवा पूर्व ,Combine पूर्व साठी अतिशय महत्त्वाचे.

👉6 वी ते 10 वी भूगोल नव्या स्टेट बोर्ड मधील चार्ट्स,टेबल्स,नकाशे एकच PDF

Join @mpsc_sci
👍3
विश्वजीत पाटील.. SR Rank 1..

STI मधून opting out..

खरोखरचा एक आदर्श टॉपर , अभिनंदन💐💐💐

Join @mpsc_sci
9👍3👏2