Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
तलाठी revised निकाल...

आज जी काही मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये काहींची रँक वाढली व काहींची कमी झाली त्याला एकमेव कारण म्हणजे TCS द्वारे काही प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली होती ती आता कोर्टाच्या आदेशाने बरोबर करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणावरही अन्याय झालेला नाही.

परंतु,

ज्यांनी गुलाल उधळला त्यांचे काय.. आधी गैरव्यवहार आणि आता हे जखमेवर मीठ..

सरळसेवा नाही तर वाकडी सेवा..😡😡😡

Good - Bad - Worst यापुढे

Worst - Worster - Wortest .. असे अस्तिवात नसलेले शब्द वापरावे लागतील..

सगळ्यांनी झोपा काढा.. आपले कधी होते तेवढे बघा.. यावर उपायाची मागणी नका करू😡😡

यावर एकच उपाय.. सर्व exam MPSC ने घ्याव्या.

मोठे मोठे चॅनल, आंदोलन, समिती यांचे काम Appreciating आहेच पण आता त्यांनी यात पण लक्ष घालावे ही विनंती.

@mpsc_sci
👍59🔥10👏2
कूछ भी...

🤷‍♂ Frustrating.. असे असते का स्पर्धा परीक्षा.. 219 प्रश्नात बदल, 39 प्रश्नांचे पर्याय बदल.. 😡😡 आणि 180 प्रश्नांचे पूर्ण गुण देण्यात येणार.. भले ते चूक किंवा बरोबर..

अरे ही काय शाळेतील mid- term आहे का? लोकांचे आयुष्य ठरवणारी exam आहे.

भ्रष्ट विद्यार्थी + एजंट + exam घेणाऱ्या संस्था + असे निकाल लावणारे व बदल करणारे अधिकारी, स्टाफ + प्रायव्हेट कंपन्या + आणि यांना पाठीशी घालणारे बडे धेंडे..

कोणाकोनावर कारवाई करणार?
🔥63👍13
आपल्या विद्यार्थीनी सहकारी अपसाना अहमदअली पटेल यांची टॅक्स assistant पदी अभिनंदनीय निवड ..
हार्दिक अभिनंदन मॅडम💐💐💐

Join @mpsc_sci
👍18🔥2🥰21
puja dhewale मॅडम यांची टॅक्स assistant पदी अभिनंदनीय निवड 💐💐💐
Congratulations madam

Join @mpsc_sci
👍211
5_6300758542680853984.pdf
1.3 MB
गणितीय सूत्रे

Join @mpsc_sci
🔥4👍1
🕰 CountDown by CoreMPSC 🕰

🚨 13 मार्च रोजी परीक्षेला शिल्लक दिवस

राज्यसेवा पूर्व परीक्षा (47 दिवस)

Combine पूर्व  (96 दिवस)

Join & Share @mpsc_sci 
👍1🔥1
13 Mar 24 # मागणीचा 53 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍5🔥3
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍2
PSI 2022 मुख्य

जॉईन @mpsc_sci
👍4
Forwarded from Authentic श्री
8742.pdf
51.9 KB
Ashish Balasaheb Salunke STI2023

हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
11👍2
14 Mar 24 # मागणीचा 54 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍7
🕰CoreMPSC Countdown (14 मार्च)

राज्यसेवा पूर्व (46 दिवस)

Combine पूर्व (97 दिवस)

Join & Share @mpsc_sci 
👍3
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant) recorded & completed batch

For BSc Chemistry
For BSC Physics
For Enginnering Students (Cyber Crime)
For Other Graduates

🚦वेगवेगळ्या बॅच न करता, एकच बॅच मध्ये वरील सर्व पात्र शाखांसाठी Seperate folder आहेत.🚦

Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍1
🕰CoreMPSC Countdown (15 मार्च)

राज्यसेवा पूर्व (45 दिवस)दीड महिना

Combine पूर्व (98 दिवस)

Join & Share @mpsc_sci 
👍1
15 Mar 24 # मागणीचा 55 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍16
अमित विजय पांगे याची कृषी सहाय्यक पदी निवड झाले बद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐🔥🔥
👍7
16 Mar 24 # मागणीचा 56 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍51
🕰CoreMPSC Countdown (16 मार्च)

राज्यसेवा पूर्व (44 दिवस)दीड महिना

Combine पूर्व (97 दिवस)

Join & Share @mpsc_sci 
आमचे मित्र राम भांगे यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी राम भांगे यांची पुणे तलाठी पदी निवड झालेबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐💐

Join @mpsc_sci
👍13