Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
8 Mar 24 # मागणीचा 48 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍3
🕰 CountDown by CoreMPSC 🕰

🚨 8 मार्च रोजी परीक्षेला शिल्लक दिवस

राज्यसेवा पूर्व परीक्षा (52 दिवस)

Combine पूर्व  (101 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
👍21
Swapnil sunil ghorpade
Rank 11th general
दुय्यम निबंधक 💐💐💐
👍5🎉2
Sub Registar 2023 Opting Out लिंक सुरु झाली आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

अंतिम दिनांक - 14 मार्च 2024


Join @mpsc_sci
👍4
राज्यघटना_लक्ष्मीकांत_Core_MPSC_compressed_1.pdf
20.1 MB
📚राज्यघटना M. लक्ष्मीकांत नोट्स

तुलनात्मक माहिती सह charts

Quick Revision साठी अत्यंत महत्त्वाच्या नोट्स

जॉईन @mpsc_sci
👍6
⭕️ C-SPACE हे स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ देशातील पहिले राज्य

देशातील पहिले राज्य / जिल्हा/शहर/ गाव यावरती प्रश्न विचारला जातो.

⚫️ PYQ विश्लेषण करून आपण आपल्या बॅच मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बनवत आहोत.

🔴 Batch जॉईन करण्यासाठी :- 👇

🟡8380992774 (phone pae/G pay/Paytm)

🔴Fees:- 150/-

🟣संपर्क:-8262090621

🔴Telegram I'd:-  @Officers_1212
👍4👏1
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍21
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
8 मार्च 2019.. 5 वर्षापूर्वी... महिला दिनादिवशी..

22 मुख्य, Interview, Physical च्या फेऱ्यातून बाहेर पडलो तो क्षण..

👮‍♂श्रीनिवास लक्ष्मण पाटील (Excise Sub Inspector) पदी निवड


असा क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो.. ही सदिच्छा..💐💐

Join @mpsc_sci
👍3628🔥10👏3
There u rrrrrr...

यादे....
65🔥12😍4👍3👏3
9 Mar 24 # मागणीचा 49 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍2
CoreMPSC चालू घडामोडी :- 8 मार्च 

07 मार्च रोजी भारतात ‘जनऔषधी दिवस’ साजरा

केरळ राज्य भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म 'CSpace' लाँच

रिलायन्स उद्योग जामनगर येथे वनतारा हे प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे.

Join @mpsc_sci
👍3
CoreMPSC चालू घडामोडी :- 9 मार्च 2024

ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी "उन्नती 2024" ही योजना राबविण्याचा निर्णय

चक्षु पोर्टल "माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय" केंद्रिय मंत्रालयाकडून लाँच

राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये यतीन भास्कर दुग्गल यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून माहीला दिनाच्या(8 मार्च) दिवशी चौथे महिला धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

Join @mpsc_sci
👍1
जागतिक महिला दिन :- 8 मार्च

👩महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ

👩‍🏫 दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

👩‍🔧भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला.

👰‍♀1975 हे वर्ष युनोचे `जागतिक महिला वर्ष'

🙋‍♀2024 महिला दिनाची थीम :- 'महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीचा वेग वाढवा'

👸 2023 महिला दिनाची थीम :-'डिजिटॉल: लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान' (DigitALL : Innovation and technology for gender equality)

Join & Share @mpsc_sci
🕰 CountDown by CoreMPSC 🕰

🚨 9 मार्च रोजी परीक्षेला शिल्लक दिवस

राज्यसेवा पूर्व परीक्षा (51 दिवस)

Combine पूर्व  (100 दिवस)


Join & Share @mpsc_sci 

या आठवड्यात किती अभ्यास केला याचे introspection करा.

👉फक्त करायचा आहे म्हणून अभ्यास करतोय की 100% क्षमतेने अभ्यास करतोय? नसेल तर का नाही करत? काय केले पाहिजे? यावर थोडा वेळ द्या.

जीव तोडून अभ्यास करा, All the best
👍3
Forwarded from 𝙎𝙝𝙚𝙠𝙝𝙖𝙧
Current Affairs Exam Oriented Series 100 टक्के मोफत उपक्रम संपूर्णतः

2 आठवड्यात 2 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी👏

https://t.me/+xjlEP2JzjldiZTk9
👍41🥰1
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
🕺🕺नागपूर वनरक्षक भरती मध्ये 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तोडले वर्ल्ड रेकॉर्ड

😀मारले 10 मिनिट मध्ये 5 किमी.😳😳

वर्ल्ड रेकॉर्ड 12:39 चा आहे.


सरळ सेवेत ही अजिबात सरळ नाही.

🚦सर्व परीक्षा MPSC ने घ्याव्या या मागणीकडे सर्वांनी seriously लक्ष दिले पाहिजे..

Join @mpsc_sci
👍27👏7🔥5😍4🥰2