Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
आश्लेषा जाधव यांची दुय्यम निबंधक पदी पदी निवड झाले बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
💐💐🔥🔥💥💥
👍97
वृषाली सुर्वे (वाशिम पोलिस)

Sub Registrar पदी अभिनंदनीय निवड..

CoreMPSC कडून Congratulations 💐💐

Join
@mpsc_sci
✔️
👍216
Forwarded from Advance Mpsc (कल्पेश पराते)
🗓 7⃣ march 2⃣4⃣ (day 3⃣8⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍5
Forwarded from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
🔴🔴एक हाक🖐 विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी😇👏👏

🔴हे Telegram चॅनेल वालेहो, तुम्हाला सर्व समजतंय पोरांसोबत उघड अन्याय होतो आहे,
#Normalization 👎👈
किमान विद्यार्थ्यांच्या खालेल्या मिठाला तरी जागा, आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक हुंकार 🔥🔥🔥 जोश भरा ही आपणास कळकळीची विनंती👏👏👏👏👏

💥सर्व परीक्षा MPSC मार्फतच होण्यासाठीच्या न्यायोचित मागणीसाठी शासनाकडे आग्रह/विनंती मोठ्या संख्येने लावून धरावी लागेल! ☑️☑️☑️☑️☑️👍👍👍

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝
🔥9👍5
आपल्या सर्वांची योग्य मागणी लावून धरण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांचा मोलाचा सहभाग..

मागणी बरोबर quality content तर देतातच.. आभारी आहे.

एकमेकास सहाय्य करू.. अवघे धरू सुपंथ.. आणि विद्यार्थ्यांचा मार्ग करू सुकर..👏👏

जॉईन @mpsc_sci
👍11🎉4
8 Mar 24 # मागणीचा 48 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍3
🕰 CountDown by CoreMPSC 🕰

🚨 8 मार्च रोजी परीक्षेला शिल्लक दिवस

राज्यसेवा पूर्व परीक्षा (52 दिवस)

Combine पूर्व  (101 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
👍21
Swapnil sunil ghorpade
Rank 11th general
दुय्यम निबंधक 💐💐💐
👍5🎉2
Sub Registar 2023 Opting Out लिंक सुरु झाली आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

अंतिम दिनांक - 14 मार्च 2024


Join @mpsc_sci
👍4
राज्यघटना_लक्ष्मीकांत_Core_MPSC_compressed_1.pdf
20.1 MB
📚राज्यघटना M. लक्ष्मीकांत नोट्स

तुलनात्मक माहिती सह charts

Quick Revision साठी अत्यंत महत्त्वाच्या नोट्स

जॉईन @mpsc_sci
👍6
⭕️ C-SPACE हे स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ देशातील पहिले राज्य

देशातील पहिले राज्य / जिल्हा/शहर/ गाव यावरती प्रश्न विचारला जातो.

⚫️ PYQ विश्लेषण करून आपण आपल्या बॅच मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बनवत आहोत.

🔴 Batch जॉईन करण्यासाठी :- 👇

🟡8380992774 (phone pae/G pay/Paytm)

🔴Fees:- 150/-

🟣संपर्क:-8262090621

🔴Telegram I'd:-  @Officers_1212
👍4👏1
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍21
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
8 मार्च 2019.. 5 वर्षापूर्वी... महिला दिनादिवशी..

22 मुख्य, Interview, Physical च्या फेऱ्यातून बाहेर पडलो तो क्षण..

👮‍♂श्रीनिवास लक्ष्मण पाटील (Excise Sub Inspector) पदी निवड


असा क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो.. ही सदिच्छा..💐💐

Join @mpsc_sci
👍3628🔥10👏3
There u rrrrrr...

यादे....
65🔥12😍4👍3👏3
9 Mar 24 # मागणीचा 49 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍2
CoreMPSC चालू घडामोडी :- 8 मार्च 

07 मार्च रोजी भारतात ‘जनऔषधी दिवस’ साजरा

केरळ राज्य भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म 'CSpace' लाँच

रिलायन्स उद्योग जामनगर येथे वनतारा हे प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे.

Join @mpsc_sci
👍3
CoreMPSC चालू घडामोडी :- 9 मार्च 2024

ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी "उन्नती 2024" ही योजना राबविण्याचा निर्णय

चक्षु पोर्टल "माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय" केंद्रिय मंत्रालयाकडून लाँच

राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये यतीन भास्कर दुग्गल यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून माहीला दिनाच्या(8 मार्च) दिवशी चौथे महिला धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

Join @mpsc_sci
👍1