Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
7 Mar 24 # मागणीचा 47 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
5👍2
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
7 Mar 24 # मागणीचा 47 वा दिवस 👏 🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा). 🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत. Join & Share @mpsc_sci
सरळसेवेत होत असलेले गैव्यवहार पाहता या permanent solution असलेल्या मागणीचे महत्त्व सर्वांना पटायला लागले आहे.

ही मागणी अनेक platform वरून होत आहे.

सर्वांनीच personally याबाबत जागृती करावी तसेच specially telegram admin नी सर्वदूर ही मागणी पोहचवून सहकार्य करावे.

Join @mpsc_sci
👍12🔥2
CoreMPSC Science

🌕🌱Pesenoloid शैवाल
🍂🔥Ecological Catalyst (उत्प्रेरक)

संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स (7 मार्च)

Join @mpsc_sci
👍2
🕰 CountDown by CoreMPSC 🕰

🚨 7 मार्च रोजी परीक्षेला शिल्लक दिवस

राज्यसेवा पूर्व परीक्षा (53 दिवस)

Combine पूर्व  (102 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
👍2
समजदार को इशारा काफी है
🔥17👍11🥰2🎉2🙏21
ये हुयी ना बात🕺🕺
🔥7👍1
vaibhav pokale..
Sub Registrar

अभिनंदन 💐💐💐💐

@mpsc_sci
🔥15👍4🎉1
आश्लेषा जाधव यांची दुय्यम निबंधक पदी पदी निवड झाले बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
💐💐🔥🔥💥💥
👍97
वृषाली सुर्वे (वाशिम पोलिस)

Sub Registrar पदी अभिनंदनीय निवड..

CoreMPSC कडून Congratulations 💐💐

Join
@mpsc_sci
✔️
👍216
Forwarded from Advance Mpsc (कल्पेश पराते)
🗓 7⃣ march 2⃣4⃣ (day 3⃣8⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍5
Forwarded from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
🔴🔴एक हाक🖐 विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी😇👏👏

🔴हे Telegram चॅनेल वालेहो, तुम्हाला सर्व समजतंय पोरांसोबत उघड अन्याय होतो आहे,
#Normalization 👎👈
किमान विद्यार्थ्यांच्या खालेल्या मिठाला तरी जागा, आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक हुंकार 🔥🔥🔥 जोश भरा ही आपणास कळकळीची विनंती👏👏👏👏👏

💥सर्व परीक्षा MPSC मार्फतच होण्यासाठीच्या न्यायोचित मागणीसाठी शासनाकडे आग्रह/विनंती मोठ्या संख्येने लावून धरावी लागेल! ☑️☑️☑️☑️☑️👍👍👍

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝
🔥9👍5
आपल्या सर्वांची योग्य मागणी लावून धरण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांचा मोलाचा सहभाग..

मागणी बरोबर quality content तर देतातच.. आभारी आहे.

एकमेकास सहाय्य करू.. अवघे धरू सुपंथ.. आणि विद्यार्थ्यांचा मार्ग करू सुकर..👏👏

जॉईन @mpsc_sci
👍11🎉4
8 Mar 24 # मागणीचा 48 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍3
🕰 CountDown by CoreMPSC 🕰

🚨 8 मार्च रोजी परीक्षेला शिल्लक दिवस

राज्यसेवा पूर्व परीक्षा (52 दिवस)

Combine पूर्व  (101 दिवस)


Join & Share @mpsc_sci 
👍21
Swapnil sunil ghorpade
Rank 11th general
दुय्यम निबंधक 💐💐💐
👍5🎉2
Sub Registar 2023 Opting Out लिंक सुरु झाली आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

अंतिम दिनांक - 14 मार्च 2024


Join @mpsc_sci
👍4
राज्यघटना_लक्ष्मीकांत_Core_MPSC_compressed_1.pdf
20.1 MB
📚राज्यघटना M. लक्ष्मीकांत नोट्स

तुलनात्मक माहिती सह charts

Quick Revision साठी अत्यंत महत्त्वाच्या नोट्स

जॉईन @mpsc_sci
👍6
⭕️ C-SPACE हे स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ देशातील पहिले राज्य

देशातील पहिले राज्य / जिल्हा/शहर/ गाव यावरती प्रश्न विचारला जातो.

⚫️ PYQ विश्लेषण करून आपण आपल्या बॅच मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बनवत आहोत.

🔴 Batch जॉईन करण्यासाठी :- 👇

🟡8380992774 (phone pae/G pay/Paytm)

🔴Fees:- 150/-

🟣संपर्क:-8262090621

🔴Telegram I'd:-  @Officers_1212
👍4👏1