Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍3
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
Photo
lecture कसे होतील हे प्रायव्हेट ग्रुप वर सांगितले आहे
CoeMPSC Mentorship Program

Personal Mentorship Batch

आपले coreMPSC ॲप वर live

पूर्णतः मोफत


ज्यांनी एकपेक्षा जास्त मुख्य परीक्षा दिल्या आहेत. ज्यांचे थोडक्यात रिझल्ट हुकत आलेले आहेत.
👆👆👆👆👆👆अशा serious विद्यार्थ्यांसाठी च

पूर्वसूचना न देता सलग 2 ते 3 दिवस अनुपस्थित विद्यार्थाला काढून टाकले जाईल.


प्रायव्हेट ग्रुप वर लेक्चर बाबत instruction दिल्या जातील. ग्रुप लिंक साठी पर्सनल msg करा.

जॉईन @mpsc_sci
👍3
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝 pinned «CoeMPSC Mentorship Program Personal Mentorship Batch आपले coreMPSC ॲप वर live पूर्णतः मोफत ज्यांनी एकपेक्षा जास्त मुख्य परीक्षा दिल्या आहेत. ज्यांचे थोडक्यात रिझल्ट हुकत आलेले आहेत. 👆👆👆👆👆👆अशा serious विद्यार्थ्यांसाठी च पूर्वसूचना न देता सलग…»
CoreMPSCचालू घडामोडी :- 23 फेब्रुवारी

शशी थरूर यांना एका समारंभात फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान "शेव्हलियर दे ला लीजन डी होन्युअर" प्रदान करण्यात आला.

अमेझॉन जंगलात शोध लागलेल्या जगातली सर्वात मोठ्या सापाचे(26 फूट) लॅटिन नाव 'Unektm Akamiya' आहे.

प्रसिध्द निवेदक अमिन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओ वरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव गीतमाला होते.

आंतरराष्ट्रिय सौर ऊर्जा आघाडी मध्ये माल्टा(119 वा) हा देश सहभागी झाला आहे.

जॉईन @mpsc_sci
👍4
CoreMPSC चालू घडामोडी :- 24 फेब्रुवारी

👉भारताच्या एआय चॅट GPT हनुमान ची निर्मिती रिलायन्स ही कंपनी करत आहे.

👉सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने क्षीरा भाग्य योजना सुरु केली आहे.

👉ब्राझील या देशाच्या अध्यक्षतेखाली जी 20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक होत आहे.

👉महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीण ने एबेल 522 या आकाश गंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळवले आहे.

👉महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार "हेलन" यांना प्रदान करण्यात आला आहे.

👉महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार उषा नाईक यांना प्रदान करण्यात आला आहे.

Join @mpsc_sci
👍2
CoreMPSC चालू घडामोडी :- 25 फेब्रुवारी

अमेरिका या देशाचे पहिले खाजगी यान ओडिसिएस हे चंद्रावर उतरविण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे.

MTEX-24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन विशाखपट्टणम येथे भरविण्यात आले आहे.

देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र विशाखाट्टणम

केंद्रीय दक्षता अत्युक्त पदी ए. एस. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत बोयोटेक ने 'Typbar' ही टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे.

Join @mpsc_sci
👍3
27 Feb 24 # मागणीचा 37 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍4
🕰CountDown by CoreMPSC 🕰

🚨 27 Feb🚨

राज्यसेवा पूर्व परीक्षा(62 days)

Combine पूर्व परीक्षा 2024(111days)


Join & Share @mpsc_sci 
🔆What is PSiFI System?

👉personalized skin-integrated facial interface (PSiFI)

👉वास्तविक वेळेत मानवी भावना ओळखण्यास सक्षम तंतज्ञान (capable of recognizing human emotions in real-time)

👉The technology is based on the phenomenon of "friction charging

Join @mpsc_sci
CoeMPSC Mentorship Program

Personal Mentorship Batch

आपले coreMPSC ॲप वर live

पूर्णतः मोफत


ज्यांनी एकपेक्षा जास्त मुख्य परीक्षा दिल्या आहेत. ज्यांचे थोडक्यात रिझल्ट हुकत आलेले आहेत.
👆👆👆👆👆👆अशा serious विद्यार्थ्यांसाठी च

पूर्वसूचना न देता सलग 2 ते 3 दिवस अनुपस्थित विद्यार्थाला काढून टाकले जाईल.


प्रायव्हेट ग्रुप वर लेक्चर बाबत instruction दिल्या जातील. ग्रुप लिंक साठी पर्सनल msg करा.

जॉईन @mpsc_sci
👍2
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Free Lectures for Selective Students

🚨🚨🚨🚦🚦🚦🚦🚦🚨🚨🚨🚨
🌸 उत्पादन शुल्क फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध.🌸

👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html


Join : @mpsc_sci
👍3
Forwarded from Umesh Kudale
प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे चालु घडामोडी या विषयात मार्क्स आले की मुख्य परिक्षेचा मार्ग मोकळा होता.

या विषयाची तयारी करुयात अनुभवी शिक्षक संग्राम पाटील सर यांच्यासोबत

Last Hours Revison संक्षिप्त चालु घडामोडी पुस्तकाचे सर लेखक आहेत.

कोर्सची लिंक :

https://awtbs.on-app.in/app/oc/460974/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)

Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे

Only at 1 Rs/-

https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join & Share @mpsc_sci

आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
👍1
CoreMPSC चालू घडामोडी :- 26 & 27फेब्रुवारी

👉 'आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर' हा पुरस्कार चार वेळा जिंकणारा विराट कोहली ठरला पहिला क्रिकेटर !

👉बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी एमडी आणि सीईओ 'ए.एस.'  राजीव' यांची नवीन दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

👉भारतीय वंशाच्या 'लीना नायर'ला टाइम्स मॅगझिनमध्ये 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

👉सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील 'कासवांचे गाव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वायंगणी बीच येथे दि. 24 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन

CoreMPSC चालू घडामोडी :- 27 फेब्रुवारी

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये ‘डेझर्ट फेस्टिव्हल 2024’ सुरू झाला आहे.

भारत आणि जपान यांच्यात ‘धर्मा गार्डीयन’ या संयुक्त सरावाचे आयोजन

Join @mpsc_sci
1👍1
🕰CountDown by CoreMPSC 🕰

🚨 28 Feb🚨

राज्यसेवा पूर्व परीक्षा(61 days)

Combine पूर्व परीक्षा 2024(110days)

Join & Share @mpsc_sci 
👍1
28 Feb 24 # मागणीचा 38 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
👍71