Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
🚨गेल्या आठवड्यातील अभ्यासाचे नियोजन केले होते का?

Maximum लोकांनी नियोजन केले नव्हते.

🚨स्वतःच्या मनाला विचारा आठवडाभर काय केले😡😡😡😡😡😡


किमान या आठवड्याचे Goal ठरवा आणि Execute करा.🚦🚦

Plan or Perish

Join & Share @mpsc_sci
👍3
🔆What is Hanooman?

suite of Indic large language models trained across 22 Indian languages.

BharatGPT led by IIT Bombay & Seetha Mahalaxmi Healthcare (SML) has introduced 'Hanooman,'

हे एक मल्टीमोडल AI टूल आहे, जे अनेक भारतीय भाषांमध्ये मजकूर, भाषण, व्हिडिओ आणि बरेच काही निर्माण करू शकते.

Join & Share @mpsc_sci
👍1
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024
साठी फक्त चालू घडामोडी बॅच उपलब्ध....

🔴 Batch :- 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झालेली आहे

⚠️ सदर बॅच राज्यसेवा तसेच कम्बाईन प्रिलीम्स होईपर्यंत तुमच्या सेवेत असेल.🥳

🔴 Admission 29 फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध असतील.

🔴Batch जॉईन करण्यासाठी :- 👇👇
8380992774 (phone pae/G pay/Paytm)

🔴Fees:- 150/-

🔘संपर्क:-8262090621

🔴Telegram I'd:-  @Officers_1212
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🚨गेल्या आठवड्यातील अभ्यासाचे नियोजन केले होते का?

Maximum लोकांनी नियोजन केले नव्हते.

🚨स्वतःच्या मनाला विचारा आठवडाभर काय केले😡😡😡😡😡😡


किमान या आठवड्याचे Goal ठरवा आणि Execute करा.🚦🚦

Plan or Perish

Join & Share @mpsc_sci
🎉4
👉आजच्या mentorship मधील लेक्चर मध्ये वरील सर्व मुद्दे कव्हर झाले आहेत.

👉उद्या जर यातला कोणताही मुद्दा विचारला आणि येत नसेल तर remove केले जाईल. तुमचे दररोज चे shedule पाळून हे मुद्दे पाठ करू शकता. माझा ठरलेला अभ्यास आहे त्यात हे कुठे करू असे excuse नको.

👉 वेळ वाया जाईल असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. Serious नसलेल्या विद्यार्थ्यांना अजिबात entertain करणार नाही.

👉 Absolutely no timepass.

Join @mpsc_sci
👍1
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍3
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
Photo
lecture कसे होतील हे प्रायव्हेट ग्रुप वर सांगितले आहे
CoeMPSC Mentorship Program

Personal Mentorship Batch

आपले coreMPSC ॲप वर live

पूर्णतः मोफत


ज्यांनी एकपेक्षा जास्त मुख्य परीक्षा दिल्या आहेत. ज्यांचे थोडक्यात रिझल्ट हुकत आलेले आहेत.
👆👆👆👆👆👆अशा serious विद्यार्थ्यांसाठी च

पूर्वसूचना न देता सलग 2 ते 3 दिवस अनुपस्थित विद्यार्थाला काढून टाकले जाईल.


प्रायव्हेट ग्रुप वर लेक्चर बाबत instruction दिल्या जातील. ग्रुप लिंक साठी पर्सनल msg करा.

जॉईन @mpsc_sci
👍3
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝 pinned «CoeMPSC Mentorship Program Personal Mentorship Batch आपले coreMPSC ॲप वर live पूर्णतः मोफत ज्यांनी एकपेक्षा जास्त मुख्य परीक्षा दिल्या आहेत. ज्यांचे थोडक्यात रिझल्ट हुकत आलेले आहेत. 👆👆👆👆👆👆अशा serious विद्यार्थ्यांसाठी च पूर्वसूचना न देता सलग…»
CoreMPSCचालू घडामोडी :- 23 फेब्रुवारी

शशी थरूर यांना एका समारंभात फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान "शेव्हलियर दे ला लीजन डी होन्युअर" प्रदान करण्यात आला.

अमेझॉन जंगलात शोध लागलेल्या जगातली सर्वात मोठ्या सापाचे(26 फूट) लॅटिन नाव 'Unektm Akamiya' आहे.

प्रसिध्द निवेदक अमिन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओ वरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव गीतमाला होते.

आंतरराष्ट्रिय सौर ऊर्जा आघाडी मध्ये माल्टा(119 वा) हा देश सहभागी झाला आहे.

जॉईन @mpsc_sci
👍4
CoreMPSC चालू घडामोडी :- 24 फेब्रुवारी

👉भारताच्या एआय चॅट GPT हनुमान ची निर्मिती रिलायन्स ही कंपनी करत आहे.

👉सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने क्षीरा भाग्य योजना सुरु केली आहे.

👉ब्राझील या देशाच्या अध्यक्षतेखाली जी 20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक होत आहे.

👉महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीण ने एबेल 522 या आकाश गंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळवले आहे.

👉महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार "हेलन" यांना प्रदान करण्यात आला आहे.

👉महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार उषा नाईक यांना प्रदान करण्यात आला आहे.

Join @mpsc_sci
👍2
CoreMPSC चालू घडामोडी :- 25 फेब्रुवारी

अमेरिका या देशाचे पहिले खाजगी यान ओडिसिएस हे चंद्रावर उतरविण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून मतदान करता येणार आहे.

MTEX-24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन विशाखपट्टणम येथे भरविण्यात आले आहे.

देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र विशाखाट्टणम

केंद्रीय दक्षता अत्युक्त पदी ए. एस. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत बोयोटेक ने 'Typbar' ही टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे.

Join @mpsc_sci
👍3
27 Feb 24 # मागणीचा 37 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍4