Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
https://youtu.be/amEYBlG2Gnw?si=nrVXZiIRVMrAh4q5


🦁🦆🐍🪰🐜🐌🦋🦗🦑🦓🦍🐋🐠
प्राण्यांचे वर्गीकरण (संपूर्ण topic)

Lecture number 1 ते 6

You tube वर फ्री उपलब्ध..
महत्वाचा चॅप्टर.. वेळ काढून जरूर पाहा
.

Join @mpsc_sci
CoreMPSC चालू घडामोडी :- 21 फेब्रुवारी

लेवनीज न्यायाधीश नवाफ सलाम यांची ICJ चे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

भारतातील पहीले AI विद्यापीठ महाराष्ट्रात कर्जत येथे असणार.

मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व "शिनी शेट्टी" करणार आहे.

पहिला लाकडी उपग्रह lingosat प्रोब हा अमेरिका आणि जपान या देशाच्या अंतराळ एजन्सीव्दारे विकसित

महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील आझादनगर पोलिस ठाण्याची बाळस्नेही पोलिस ठाणे म्हणून निवड झाली आहे.

Join @mpsc_sci
👍4
23 Feb 24 # मागणीचा 33 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
🕰CountDown by CoreMPSC 🕰

🚨 23 Feb🚨

राज्यसेवा पूर्व परीक्षा(66 days)

Combine पूर्व परीक्षा 2024(115days)


Join & Share @mpsc_sci 
👍1
CoreMPSC चालू घडामोडी :- 22 फेब्रुवारी

हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार फ्रान्स या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे.

जगात सर्वात शक्तीशाली पासपोर्ट च्या यादीत(2024) भारत 85व्या स्थानावर आहे.
2023 मध्ये भारत सर्वात शक्तिशाली पासपोर्ट देशाच्या यादीत 84व्या क्रमांकावर होता.

टी-50 या देशातील सर्वात मोठ्या जम्मू आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याचे उद्धाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा हे शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून घोषीत केले आहे.

खजुराहो नृत्य महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश राज्यात आयोजित करण्यात आला आहे.

Join @mpsc_sci
👍2
👍👍 आपल्या CoreMPSC ॲप चे 22 हजार download पूर्ण... आपण सर्वांचे आभार👏👏

👉👉 It's Time to Change The Gear..

🤝🤝Join & share @mpsc_sci
👍2🔥2👏2
विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)

Batch फक्त Serious विद्यार्थ्यांसाठी आहे

Only at 1 Rs/-

https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join & Share @mpsc_sci

आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
👍6
सरळसेवा_सहायक_कक्ष_अध‍िकारी_2022.pdf
465 KB
👉ASO Joining... 2022

👉Result लागल्यापासून महिनभरात Joining... (परीक्षा प्रक्रिया पूर्ण करायला मात्र 2 वर्ष - MPSC अजून गतिमान झाली पाहिजे)

👉अशीच तत्परता इतर विभागाकडून अपेक्षित आहे.

Join @mpsc_sci
👍1
🕰CountDown by CoreMPSC 🕰

🚨 24 Feb🚨

राज्यसेवा पूर्व परीक्षा(65 days)

Combine पूर्व परीक्षा 2024(114days)


Join & Share @mpsc_sci 
24 Feb 24 # मागणीचा 34 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍2🙏1
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
24 Feb 24 # मागणीचा 34 वा दिवस 👏 🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा). 🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत. Initiative…
आपली दररोज मागणी आहे की आयोगाचा स्टाफ वाढवावा.

🚨आपल्या मागण्या या कायमस्वरूपी (शास्वत Permanent Sultion) उपाय करण्याच्या आहेत.


🚨🚨🚨मोठे चॅनल, mpsc क्षेत्रातील संघटना, विद्यार्थी व्यासपीठ, ट्विटर (X) इत्यादिवरून मागणी करण्यास हरकत नाही. 🚨🚨🚨

👉मोठे चॅनल, संघटना, चळवळ हे काय यात लक्ष घालतील असे वाटत नाही त्यामुळे विद्यार्थी बांधवांनी स्वतःहून इंटरेस्ट घ्यावा आणि ही मागणी करावी.

👉Atleast आपल्या MPSC सहकाऱ्यांपर्यंत पोहचवा की आहे एक CoreMPSC चॅनल जे रोज विद्यार्थी हिताची मागणी करते आहे. माहित झालो तरच suport करतील ना..

Join & Share @mpsc_sci
👍13
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
🕰CountDown by CoreMPSC 🕰 🚨 24 Feb🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा(65 days) Combine पूर्व परीक्षा 2024(114days) Join & Share @mpsc_sci 
👇परीक्षेला होण्यास उरलेला वेळ पाहता suggestion👇

🚨अभ्यासाचे स्पीड वाढवा. टाईमपास कमी करा.

🚨Revision चालू झाली की नाही?


🚨वाचून कधी संपत नाही, सराव प्रश्न सोडवायला चालू करा. दिवसातून किमान 1 (कोणत्याही अकॅडमी चे सोडवा पण सोडवा)
Telegram वर पण भरपूर paper उपलब्ध आहेत.

🚨Time लावून सोडवा, आणि सोडवल्यावर analysis करा.

Join @mpsc_sci
👍7🥰2
#TYPING #skill test
मोबाइल वापरून तुमची मराठी आणि इंग्रजी कौशल्य चाचणी सुरू करा FREE FREE 5 धडे आणि परिच्छेद. Click On typingjournal.com

आपले मराठी आणी English typing बद्दल web application माफक फीस मध्ये आयोग जशी Skill test घेते अगदी तशीच skill परीक्षा तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल...🙏🙏 🙏🙏🔥🔥

Join @mpsc_sci
👍1
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
👍1
📚1. वैज्ञानिक सहायक साठी पात्र पदवी👇👇
B.Sc Chemistry
                   &&&&
कोणतीही B.Sc पदवी (परंतु अभ्यासक्रमामध्ये Forensic Science हा विषय पाहिजे)
🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬

2. 📚वैज्ञानिक सहायक (Forensic Scientific Assistant- Cyber Crime) साठी पात्र पदवी 👇👇👇👇👇👇
Bsc.Physics
Bsc. Computer
Bsc. Electronics
Bsc. I.T.
अथवा
B.E. Computer
B.E. Electronics
B.E. I.T.
Bsc/B.E/B.Tech (Forensic Science मधील कोणतीही पदवी)
किंवा,
(Any Degree+Post Graduate Digital & Cyber Forensic)


📚📚📚📚📚📚📚
Join @mpsc_sci
📚📚📚📚📚📚📚📚
👍3
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝 pinned «👇परीक्षेला होण्यास उरलेला वेळ पाहता suggestion👇 🚨अभ्यासाचे स्पीड वाढवा. टाईमपास कमी करा. 🚨Revision चालू झाली की नाही? 🚨वाचून कधी संपत नाही, सराव प्रश्न सोडवायला चालू करा. दिवसातून किमान 1 (कोणत्याही अकॅडमी चे सोडवा पण सोडवा) Telegram वर पण भरपूर paper…»
11th History Underlined Book.pdf
39.6 MB
👆👆प्राचीन मध्ययुगीन साठी पुरेसे आहे..

या घटकावर फार कमी प्रश्न असतात त्यामुळे शक्यतो आपण दुर्लक्ष करतो.. परंतु आजकाल चे मेरिट पाहता कोणताही घटक ऑप्शन टाकणे, दुर्लक्ष करणे dangerous आहे. त्यामुळे न करण्यापेक्षा किमान एवढा Data करा..

Join @mpsc_sci
👍5
11th Environment Underlined Book.pdf
9.8 MB
🌳पर्यावरण (Environment) Basics🌳

📚11th Environment Underlined state board पुस्तक.

👉राज्यसेवा पूर्व साठी Environment साठी Authentic सोर्स..

👉प्रिंट काढायची गरज नाही, underline आहे ते वाचून note down करा.

Join & Share @mpsc_sci
👍9