✅CoreMPSC चालू घडामोडी :- 18 फेब्रुवारी
✅✅ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
✅'व्हि. श्रीपथी' ही तामिळनाडू या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे.
✅भारतीय क्रिकेट गोलंदाज आर अश्विन ने 98 कसोटी सामन्यात 500 बळीचा टप्पा पूर्ण केला आहे.
✅ऑस्ट्रेलिया देशाची महिला क्रिकेट खेळाडूअनाबेल सदरलॅडं महीला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक
✅16 वी जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक काठमांडू येथे होत आहे.
✅ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा केंद्रीय मंत्रालया तर्फेई जागृती हे पोर्टल लाँच करण्यात आले आहे.
✅इस्रो व्दारे INSAT 3 D या हवमान उपग्रहाचे GSLV -F-14 या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण
Join @mpsc_sci
✅✅ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
✅'व्हि
✅भारतीय क्रिकेट गोलंदाज आर अश्विन ने 98 कसोटी सामन्यात 500 बळीचा टप्पा पूर्ण केला आहे.
✅ऑस्ट्रेलिया देशाची महिला क्रिकेट खेळाडू
✅16 वी जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक काठमांडू येथे होत आहे.
✅ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा केंद्रीय मंत्रालया तर्फे
✅इस्रो व्दारे INSAT 3 D या हवमान उपग्रहाचे GSLV -F-14 या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण
Join @mpsc_sci
👍4
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️✍✏️Online Recorded Batch✏️✍
✅✅By ✅Shrinivas Patil (Ex.PSI)
Fees👇👇👇👇
✅✅आजची ऑफर Fee 449/-
🚨🚨19 तारखेनंतर fees 1000/-
✅✅Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✍ अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞 Join https://t.me/mpsc_sci
✏️✍✏️Online Recorded Batch✏️✍
✅✅By ✅Shrinivas Patil (Ex.PSI)
Fees👇👇👇👇
✅✅

20 Feb 24 # मागणीचा 30 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join @ Share @mpsc_sci

👍3
🚨CountDown By CoreMPSC- 20Feb🚨
🕰⏰राज्यसेवा पूर्व परीक्षा⏰🕰
28 एप्रिल 2024 (68 days)
🕰⏰Combine पूर्व परीक्षा 2024⏰🕰
16 जून 2024 (117days)
✅✅✅✅✅✅✅✅✅
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅
🕰⏰राज्यसेवा पूर्व परीक्षा⏰🕰
28 एप्रिल 2024 (68 days)
🕰⏰Combine पूर्व परीक्षा 2024⏰🕰
16 जून 2024 (117days)
✅✅✅✅✅✅✅✅✅
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅
CoreMPSC चालू घडामोडी :- 19 फेब्रुवारी
✅भारतीय महिला बॅडमिंटन संघाने थायलंडचा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचेपहिल्यांदा विजेतेपद (ठिकाण - मलेशियातील सेलंगोर)
✅भारतातील पहिला 'फ्रेंच फिल्म फेस्टिव्हल'कोलकाता येथे सुरू
✅प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष
✅नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘16 व्या वर्ल्ड सोशल फोरम’ची बैठक
✅राजस्थानमध्ये ‘मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.
Join @mpsc_sci
✅भारतीय महिला बॅडमिंटन संघाने थायलंडचा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचे
✅भारतातील पहिला 'फ्रेंच फिल्म फेस्टिव्हल'
✅
✅नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘16 व्या वर्ल्ड सोशल फोरम’ची बैठक
✅
Join @mpsc_sci
👍2
✅ विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)
✅Batch 21 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी
✅Only at 1 Rs/-
😡😡 फक्त 1Rs बॅच आहे म्हणून आईवडिलांचा 1Rs पण वाया घालवायचा तुम्हाला अधिकार नाही.😡😡 जे serious विद्यार्थी आहेत त्यांनीच purchase करा.
https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
Join & Share @mpsc_sci
✅आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏

👍6❤2
✅2014 ला, 2019 ला फसवणूक झाली आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा फसवणूक..
✅ माझा खूप जवळचा मित्र आहे 2019 Enginnering Service Topper. अजून joining नाही 2024.. कारण SEBC to EWS की Open या केस मध्ये..
✅आता पुन्हा 5 वर्ष वाया घालवू देत.. म्हणजे पुन्हा 2029 मध्ये निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत संमत होईल..
2014
2019
2024
2029......?
प्रत्येक निवणुकीच्या आधी हे गाजर दिले जाते. 😡😡

👍26🔥5🥰2👏1
🚨🚨इथून पुढचे Exam Form भरत असताना...
👉 SEBC मधूनच भरावा लागेल की EWS मधून चालेल? तसेच
👉सध्या OBC नोंदी मिळाल्या आहेत परंतु certificate मिळायचे आहे..
✅याबाबत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलूनच याबाबत मत सांगेन. आता लगेच बोलणे घाईचे ठरेल..

👍11
21 Feb 24 # मागणीचा 31 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join @ Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join @ Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
👍1
🚨CountDown By CoreMPSC- 21 Feb🚨
🕰⏰राज्यसेवा पूर्व परीक्षा⏰🕰
28 एप्रिल 2024 (67 days)
🕰⏰Combine पूर्व परीक्षा 2024⏰🕰
16 जून 2024 (116days)
✅✅✅✅✅✅✅✅✅
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅
🕰⏰राज्यसेवा पूर्व परीक्षा⏰🕰
28 एप्रिल 2024 (67 days)
🕰⏰Combine पूर्व परीक्षा 2024⏰🕰
16 जून 2024 (116days)
✅✅✅✅✅✅✅✅✅
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅
👍3
👉CoreMPSC चालू घडामोडी :- 20 फेब्रुवारी
✅ 14 व्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषद -नवी दिल्ली
✅महाराष्ट्र राज्यातपारनेर येथे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र
✅ जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारेझारखंड हे तिसरे राज्य
✅Economists Inteligens Unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात(2022) भारत 167 देशांच्या यादीत46व्या क्रमांकावर
👉(2022) नॉर्वे देश प्रथम क्रमांकावर
Join @mpsc_sci
✅ 14 व्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषद -
✅महाराष्ट्र राज्यात
✅ जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे
✅Economists Inteligens Unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात(2022) भारत 167 देशांच्या यादीत
👉(2022) नॉर्वे देश प्रथम क्रमांकावर
Join @mpsc_sci
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️✍✏️Online Recorded Batch✏️✍
✅✅By ✅Shrinivas Patil (Ex.PSI)
✅✅Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✍ अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞 Join & Share https://t.me/mpsc_sci

Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
WCD चा अमरावती येथे DREAMSLAND सेंटर वर पेपर फुटला आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
👍7❤1🔥1
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
WCD चा अमरावती येथे DREAMSLAND सेंटर वर पेपर फुटला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य @mpscandolan
ही फुटाफुती बंद करण्याचा एकमेव उपाय म्हणजे या सर्व exam MPSC ने घ्याव्या... पण ही मागणी कोणच करत नाही? u
आजारी पडेपर्यंत वाट का पाहायची, उपचार मिळविण्यापेक्षा prevent करायची व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न व्हावे..👏👏👏
पटलं तर घ्या...
Join @mpsc_sci
आजारी पडेपर्यंत वाट का पाहायची, उपचार मिळविण्यापेक्षा prevent करायची व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न व्हावे..👏👏👏
पटलं तर घ्या...
Join @mpsc_sci
👍34🔥4👏2
✅Combine 23 कधी लागणार? कसा लागणार म्हणजे One Cut off?
✅क्लर्क 23 कधी लागणार? कसा लागणार प्राधिकरण wise की एक cut off?
✅Skill test कधी?
✅PSI physical कधी?
✅ Departmental PSI मुख्य कधी?
✅नवीन अध्यक्षांच्या कारकिर्दित आयोग पेटून उठून मे महिन्यापर्यंत वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देईल ही अपेक्षा आहे..

👍18
3. Poly sacchride : (एकाच प्रकारच्या साखरेचे 10 पेक्षा जास्त गट)
स्टार्च - वनस्पती उतीमध्ये आढळते. Alfa Glucose चे polymer असून त्यात अमायलेज आणि अमायलोपेक्टिन असते.
सेल्युलोज - वनस्पती उतीमध्ये आढळते. Beta Glucose चे polymer.
Glycogen -
प्राणी उतीमध्ये कर्बोदकांची साठवणूक Glycogen स्वरुपात.
Glycogen चे Glucose मध्ये रूपांतर – विकरांच्या (Enzyme) सहाय्याने
यीस्ट, कवक, यकृत, मेंदू, स्नायू या ठिकाणी आढळते. Join @mpsc_sci