Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
CoreMPSC चालू घडामोडी :- 18 फेब्रुवारी

ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य  यांना 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

'व्हि. श्रीपथी' ही तामिळनाडू या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे.

भारतीय क्रिकेट गोलंदाज आर अश्विन ने 98 कसोटी सामन्यात 500 बळीचा टप्पा पूर्ण केला आहे.

ऑस्ट्रेलिया देशाची महिला क्रिकेट खेळाडू अनाबेल सदरलॅडं महीला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक

16 वी जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक काठमांडू येथे होत आहे.

ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा केंद्रीय मंत्रालया तर्फे ई जागृती हे पोर्टल लाँच करण्यात आले आहे.

इस्रो व्दारे INSAT 3 D या हवमान उपग्रहाचे GSLV -F-14 या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण

Join @mpsc_sci
👍4
संयुक्त पूर्व २०२३ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार आणि वर्ष या वरती प्रश्न विचारला होता.

🔘चालू घडामोडींचा अभ्यास करताना दिनविशेष आणि त्याची Theme याचा अभ्यास केला पाहिजे

⚫️PYQ विश्लेषण करून आपण आपल्या बॅच मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बनवत आहोत.

🔴 Batch जॉईन करण्यासाठी :- 👇

🟡8380992774 (phone pae/G pay/Paytm)

🟣संपर्क:-8262090621

🔴Telegram I'd:-  @Officers_1212
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️✏️Online Recorded Batch✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees👇👇👇👇
आजची ऑफर Fee 449/-
🚨🚨19 तारखेनंतर fees 1000/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886

📞 Join https://t.me/mpsc_sci
👍4
20 Feb 24 # मागणीचा 30 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join @ Share @mpsc_sci
👍3
🚨CountDown By CoreMPSC- 20Feb🚨

🕰राज्यसेवा पूर्व परीक्षा🕰  
28 एप्रिल 2024 (68 days)

🕰Combine पूर्व परीक्षा 2024🕰
16 जून 2024 (117days)


Join & Share @mpsc_sci 
CoreMPSC चालू घडामोडी :- 19 फेब्रुवारी

भारतीय महिला बॅडमिंटन संघाने थायलंडचा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचे पहिल्यांदा विजेतेपद (ठिकाण - मलेशियातील सेलंगोर)

भारतातील पहिला 'फ्रेंच फिल्म फेस्टिव्हल' कोलकाता येथे सुरू

प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष

नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘16 व्या वर्ल्ड सोशल फोरम’ची बैठक

राजस्थानमध्ये ‘मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.

Join @mpsc_sci
👍2
विज्ञान क्रमिक बॅच (30 Hour Batch)
Batch 21 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी

Only at 1 Rs/-

😡😡 फक्त 1Rs बॅच आहे म्हणून आईवडिलांचा 1Rs पण वाया घालवायचा तुम्हाला अधिकार नाही.😡😡 जे serious विद्यार्थी आहेत त्यांनीच purchase करा.

https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join & Share @mpsc_sci

आपल्या सहकारी मित्रांना ही बॅच share करा 👏
👍62
2014 ला, 2019 ला फसवणूक झाली आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा फसवणूक..

माझा खूप जवळचा मित्र आहे 2019 Enginnering Service Topper. अजून joining नाही 2024.. कारण SEBC to EWS की Open या केस मध्ये..

आता पुन्हा 5 वर्ष वाया घालवू देत.. म्हणजे पुन्हा 2029 मध्ये निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत संमत होईल..

2014
2019
2024
2029......?
प्रत्येक निवणुकीच्या आधी हे गाजर दिले जाते. 😡😡

Join @mpsc_sci
👍26🔥5🥰2👏1
🚨🚨इथून पुढचे Exam Form भरत असताना...
👉 SEBC मधूनच भरावा लागेल की EWS मधून चालेल? तसेच
👉सध्या OBC नोंदी मिळाल्या आहेत परंतु certificate मिळायचे आहे..


याबाबत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलूनच याबाबत मत सांगेन. आता लगेच बोलणे घाईचे ठरेल..

Join @mpsc_sci
👍11
21 Feb 24 # मागणीचा 31 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join @ Share @mpsc_sci
👍1
🚨CountDown By CoreMPSC- 21 Feb🚨

🕰राज्यसेवा पूर्व परीक्षा🕰  
28 एप्रिल 2024 (67 days)

🕰Combine पूर्व परीक्षा 2024🕰
16 जून 2024 (116days)


Join & Share @mpsc_sci 
👍3
👉CoreMPSC चालू घडामोडी :- 20 फेब्रुवारी

14 व्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषद - नवी दिल्ली

महाराष्ट्र राज्यात पारनेर येथे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र

जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे तिसरे राज्य

Economists Inteligens Unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात(2022) भारत 167 देशांच्या यादीत 46व्या क्रमांकावर
👉(2022) नॉर्वे देश प्रथम क्रमांकावर

Join @mpsc_sci
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886

📞 Join & Share https://t.me/mpsc_sci
👍3
WCD चा अमरावती येथे DREAMSLAND सेंटर वर पेपर फुटला आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य


@mpscandolan
👍71🔥1
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
WCD चा अमरावती येथे DREAMSLAND सेंटर वर पेपर फुटला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य @mpscandolan
ही फुटाफुती बंद करण्याचा एकमेव उपाय म्हणजे या सर्व exam MPSC ने घ्याव्या... पण ही मागणी कोणच करत नाही? u

आजारी पडेपर्यंत वाट का पाहायची, उपचार मिळविण्यापेक्षा prevent करायची व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न व्हावे..👏👏👏

पटलं तर घ्या...

Join @mpsc_sci
👍34🔥4👏2