Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️Online Recorded Batch✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees👇👇👇👇
आजची ऑफर Fee 449/-
🚨🚨शिवजयंती नंतर fees 1000/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️✏️Online Recorded Batch✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees👇👇👇👇
आजची ऑफर Fee 449/-
🚨🚨19 तारखेनंतर fees 1000/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886

📞 Join https://t.me/mpsc_sci
👍3👏1🎉1
18 Feb 24 # मागणीचा 28 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍13
CoreMPSC 🧲Sci&Tech🔬

🔆OpenAI launches Sora

नवीन जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GenAI) मॉडेलचे जे दिलेल्या इनपुटचे व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकते. (Text to Video)

एका मिनिटापर्यंत व्हिडिओ तयार करू शकते.


Open AI हे ChatGPT ने लॉन्च केले आहे.

याचाच पहिला टप्पा म्हणजे DALL-E हे OpenAI (जानेवारी 2021) द्वारे विकसित केलेले टेक्स्ट-टू-इमेज (Text to Image) मॉडेल आहे.

जॉईन @mpsc_sci
CoreMPSC चालू घडामोडी :- 17 फेब्रुवारी

"काजी नेमू"ला आसामच्या राज्य फळाचा दर्जा मिळाला आहे.

केंद्रीय रोखे योजना घटनाबाह्य
👉 पाच सदस्याच्या घटनापीठ
👉भारत सरकारने 2017-18  योजनेची घोषणा
👉केंद्रीय रोखे योजना 2018 लागू
👉 महिती अधिकारातील 19(1)A या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा - उत्तराखंड

तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन - नागपूर

नोखरा सौरऊर्जा प्रकल्प - राजस्थान


Join @mpsc_sci
👍1
🚨CountDown By CoreMPSC🚨

18 Feb 2024

🕰राज्यसेवा पूर्व परीक्षा🕰  
28 एप्रिल 2024 (70 days)

🕰Combine पूर्व परीक्षा 2024🕰
16 जून 2024 (119days)

Join @mpsc_sci
👍2🔥1
🙏 सर्वांनी उपस्थित राहावे 🙏

💎मा. आमदार श्री रोहितदादा पवार💎 विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी उद्या दि-11 फेब्रुवारी(रविवार)रोजी दुपारी 2:30 वाजता संकल्प अभ्यासिका, सुयोग मंगल कार्यालय, अहिल्यादेवी कन्या शाळेजवळ, शनिवार पेठ पुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, तरी स्पर्धा परीक्षा संदर्भात असलेल्या आपल्या समस्या -प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे.

🔴महत्वाचे विषय
#राज्यसेवा जागावाढ
#नगरपरिषद जागावाढ
#COMBINED grp B &C जास्तीत जास्त जागा
#COMBINED सामाईक cut-off
#PSI वयवाढ
#PSI Waiting list...
👉यांसारखे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत.

👉 जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले मुद्दे मांडावेत👍
👍122
19 Feb 24 # मागणीचा 29 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci



🚩🚩 सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩
👍8
🚨CountDown By CoreMPSC🚨

19 Feb 2024

🕰राज्यसेवा पूर्व परीक्षा🕰  
28 एप्रिल 2024 (69 days)

🕰Combine पूर्व परीक्षा 2024🕰
16 जून 2024 (118days)

Join @mpsc_sci
CoreMPSC चालू घडामोडी :- 18 फेब्रुवारी

ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य  यांना 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

'व्हि. श्रीपथी' ही तामिळनाडू या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे.

भारतीय क्रिकेट गोलंदाज आर अश्विन ने 98 कसोटी सामन्यात 500 बळीचा टप्पा पूर्ण केला आहे.

ऑस्ट्रेलिया देशाची महिला क्रिकेट खेळाडू अनाबेल सदरलॅडं महीला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक

16 वी जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक काठमांडू येथे होत आहे.

ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा केंद्रीय मंत्रालया तर्फे ई जागृती हे पोर्टल लाँच करण्यात आले आहे.

इस्रो व्दारे INSAT 3 D या हवमान उपग्रहाचे GSLV -F-14 या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण

Join @mpsc_sci
👍4
संयुक्त पूर्व २०२३ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार आणि वर्ष या वरती प्रश्न विचारला होता.

🔘चालू घडामोडींचा अभ्यास करताना दिनविशेष आणि त्याची Theme याचा अभ्यास केला पाहिजे

⚫️PYQ विश्लेषण करून आपण आपल्या बॅच मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बनवत आहोत.

🔴 Batch जॉईन करण्यासाठी :- 👇

🟡8380992774 (phone pae/G pay/Paytm)

🟣संपर्क:-8262090621

🔴Telegram I'd:-  @Officers_1212
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️✏️Online Recorded Batch✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees👇👇👇👇
आजची ऑफर Fee 449/-
🚨🚨19 तारखेनंतर fees 1000/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886

📞 Join https://t.me/mpsc_sci
👍4
20 Feb 24 # मागणीचा 30 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join @ Share @mpsc_sci
👍3
🚨CountDown By CoreMPSC- 20Feb🚨

🕰राज्यसेवा पूर्व परीक्षा🕰  
28 एप्रिल 2024 (68 days)

🕰Combine पूर्व परीक्षा 2024🕰
16 जून 2024 (117days)


Join & Share @mpsc_sci 
CoreMPSC चालू घडामोडी :- 19 फेब्रुवारी

भारतीय महिला बॅडमिंटन संघाने थायलंडचा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचे पहिल्यांदा विजेतेपद (ठिकाण - मलेशियातील सेलंगोर)

भारतातील पहिला 'फ्रेंच फिल्म फेस्टिव्हल' कोलकाता येथे सुरू

प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष

नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘16 व्या वर्ल्ड सोशल फोरम’ची बैठक

राजस्थानमध्ये ‘मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.

Join @mpsc_sci
👍2