Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Forwarded from MPSC TEST PAPERS
चालू घडामोडी बॅच
By sangram patil sir
👍4
चलो पुणे ! चलो पुणे ! चलो पुणे

बळीराम डोळे सरांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन...

छात्र एकता जिंदाबाद 💪🔥

प्रमुख मागण्या :

१. राज्यसेवा २०२४ जागावाढ (सर्व ३५ संवर्ग, किमान १५०० जागा) जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा

२. नगरपरिषद २०२३ जागावाढ (१००% रिक्त पदभरतीसह)

३. कम्बाईन गट-ब, गट-क २०२४ जागावाढ झाल्या पाहिजे.

दिनांक : १६ फेब्रुवारी २०२४, सकाळी ९ वाजता स्थळ : बालगंधर्व चौक, पुणे

Join @mpsc_sci
👍3
क्रांतिकारी_आंदोलने_इतिहास_नोट्स.pdf
2 MB
क्रांतिकारी आंदोलने

✍️ By श्रीनिवास पाटील सर,
    Excise SI

🗂 PDF नक्की पहाच 👀

⚠️ महत्वाची PDF आहे 🗂

#Notes #History

❤️ अधिक नोट्ससाठी नक्की जॉईन करा आपले चॅनेल 👇👇
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta

➡️ (आपल्या सर्व मित्रांना पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥2
16 Feb 24 # मागणीचा 26 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍8
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees 1000/-
Offer Fees 499/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  @mpsc_sci
CoreMPSC चालू घडामोडी :- 16 फेब्रुवारी

◆ "आंतरराष्ट्रीय समावेशन आघाडी परिषद 2024" नवी दिल्ली येथे 15 फेब्रुवारी रोजी


ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरु

मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'ज्ञानेश्वर मुळे' समिती

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच 'श्रीलंका आणि मॉरिशस' या देशात UPI सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Join @mpsc_sci
👍7🔥1🙏1
🔆Micellar water
मायसेल्स नावाचे समूह जे पाण्यातून तेलकट पदार्थ काढून टाकतात.
मायसेलर पाण्यातील मायकेल्स सर्फॅक्टंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशेष रेणूंद्वारे तयार होतात.

जॉईन @mpsc_sci
👍6
संगणक ओळख व इतिहास.pdf
9 MB
संगणक ओळख व इतिहास.pdf
By Shrinivas Patil (Ex.PSI)
मी स्वतः काढलेल्या नोट्स आहेत..

#Computer #Notes

❤️ अधिक नोट्ससाठी नक्की जॉईन करा आपले चॅनेल 👇👇
@mpsc_sci

➡️ (आपल्या सर्व मित्रांना पाठवा.)
👍2👏1
📚1. वैज्ञानिक सहायक साठी पात्र पदवी👇👇
B.Sc Chemistry
                   &&&&
कोणतीही B.Sc पदवी (परंतु अभ्यासक्रमामध्ये Forensic Science हा विषय पाहिजे)
🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬

2. 📚वैज्ञानिक सहायक (Forensic Scientific Assistant- Cyber Crime) साठी पात्र पदवी 👇👇👇👇👇👇
Bsc.Physics
Bsc. Computer
Bsc. Electronics
Bsc. I.T.
अथवा
B.E. Computer
B.E. Electronics
B.E. I.T.
Bsc/B.E/B.Tech (Forensic Science मधील कोणतीही पदवी)
किंवा,
(Any Degree+Post Graduate Digital & Cyber Forensic)


📚📚📚📚📚📚📚
Join @mpsc_sci
📚📚📚📚📚📚📚📚
👍51
17 Feb 24 # मागणीचा 27 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍13
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️Online Recorded Batch✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees👇👇👇👇
आजची ऑफर Fee 449/-
🚨🚨शिवजयंती नंतर fees 1000/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
📞📲Telegram  🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️✏️Online Recorded Batch✏️
By Shrinivas Patil (Ex.PSI)

Fees👇👇👇👇
आजची ऑफर Fee 449/-
🚨🚨19 तारखेनंतर fees 1000/-


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886

📞 Join https://t.me/mpsc_sci
👍3👏1🎉1
18 Feb 24 # मागणीचा 28 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍13
CoreMPSC 🧲Sci&Tech🔬

🔆OpenAI launches Sora

नवीन जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GenAI) मॉडेलचे जे दिलेल्या इनपुटचे व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकते. (Text to Video)

एका मिनिटापर्यंत व्हिडिओ तयार करू शकते.


Open AI हे ChatGPT ने लॉन्च केले आहे.

याचाच पहिला टप्पा म्हणजे DALL-E हे OpenAI (जानेवारी 2021) द्वारे विकसित केलेले टेक्स्ट-टू-इमेज (Text to Image) मॉडेल आहे.

जॉईन @mpsc_sci
CoreMPSC चालू घडामोडी :- 17 फेब्रुवारी

"काजी नेमू"ला आसामच्या राज्य फळाचा दर्जा मिळाला आहे.

केंद्रीय रोखे योजना घटनाबाह्य
👉 पाच सदस्याच्या घटनापीठ
👉भारत सरकारने 2017-18  योजनेची घोषणा
👉केंद्रीय रोखे योजना 2018 लागू
👉 महिती अधिकारातील 19(1)A या कलमाचे उल्लंघन करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा - उत्तराखंड

तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन - नागपूर

नोखरा सौरऊर्जा प्रकल्प - राजस्थान


Join @mpsc_sci
👍1
🚨CountDown By CoreMPSC🚨

18 Feb 2024

🕰राज्यसेवा पूर्व परीक्षा🕰  
28 एप्रिल 2024 (70 days)

🕰Combine पूर्व परीक्षा 2024🕰
16 जून 2024 (119days)

Join @mpsc_sci
👍2🔥1
🙏 सर्वांनी उपस्थित राहावे 🙏

💎मा. आमदार श्री रोहितदादा पवार💎 विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी उद्या दि-11 फेब्रुवारी(रविवार)रोजी दुपारी 2:30 वाजता संकल्प अभ्यासिका, सुयोग मंगल कार्यालय, अहिल्यादेवी कन्या शाळेजवळ, शनिवार पेठ पुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, तरी स्पर्धा परीक्षा संदर्भात असलेल्या आपल्या समस्या -प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे.

🔴महत्वाचे विषय
#राज्यसेवा जागावाढ
#नगरपरिषद जागावाढ
#COMBINED grp B &C जास्तीत जास्त जागा
#COMBINED सामाईक cut-off
#PSI वयवाढ
#PSI Waiting list...
👉यांसारखे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत.

👉 जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले मुद्दे मांडावेत👍
👍122