Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचे प्रस्तावित😳😳
👍28😍124
13 Feb 24 # मागणीचा 23 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍7
13 Feb : CoreMPSC Reminder🕰

राज्यसेवा पूर्व : 28 एप्रिल  (10 Weeks)
Combine पूर्व : 16 जून (17 Weeks)



🚨 Join & Share @mpsc_sci
👍3🔥1
CoreMPSC चालू घडामोडी :- 11 & 12 Feb

◆ जम्मू-काश्मीरमध्ये दुसरा ‘सरस आजीविका मेळा’ सुरू

संयुक्त अरब अमिरातीमध्ये 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत '11 वी जागतिक सरकार शिखर परिषद 2024' आयोजित केली जाईल.

◆ डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार 'सायरस पूनावाला' जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. (गुजरात प्रथम)

◆ लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत 38व्या क्रमांकावर आहे.

Join @mpsc_sci
👍1
CoreMPSC Sci&tech🗝

🔆What is Brumation?

जसे सस्तन प्राण्यांमध्ये हायबरनेशन असते तसेच ब्रुमेशन हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये🐍🪱🐍🦎🪱🦎 सुप्तावस्थेचा कालावधी आहे.

(Brumation is a period of dormancy or slowed activity in reptiles, similar to hibernation in mammals)

Join @mpsc_sci
👍6
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
                     by
Shrinivas Patil (Ex.PSI)

अनुभव (B.E. Cyber Tech)
Computer Enginering Faculty 5+Year
Author : 1. तंत्रज्ञान 360, 2.Excise Law, 3.Forensic, 4.दुय्यम निबंधक कायदे

Fees 1000/-

Offer Fees 499/-
(Offer मर्यादित विद्यार्थ्यांसाठी)


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
or
📞📲Telegram  @mpsc_sci
👍2🔥1
📚1. वैज्ञानिक सहायक साठी पात्र पदवी👇👇
B.Sc Chemistry
                   &&&&
कोणतीही B.Sc पदवी (परंतु अभ्यासक्रमामध्ये Forensic Science हा विषय पाहिजे)
🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬🥬

2. 📚वैज्ञानिक सहायक (Forensic Scientific Assistant- Cyber Crime) साठी पात्र पदवी 👇👇👇👇👇👇
Bsc.Physics
Bsc. Computer
Bsc. Electronics
Bsc. I.T.
अथवा
B.E. Computer
B.E. Electronics
B.E. I.T.
Bsc/B.E/B.Tech (Forensic Science मधील कोणतीही पदवी)
किंवा,
(Any Degree+Post Graduate Digital & Cyber Forensic)


📚📚📚📚📚📚📚
Join @mpsc_sci
📚📚📚📚📚📚📚📚
👍2
Note :- वैज्ञानिक सहायक Forensic जाहिरातमध्ये पात्र पदवीधारकबाबत खूप संदिग्धता आहे.

उदा. विज्ञान शाखेतील रसायनशास्त्रासह पदवी (Science with chemistry)
                        आणि
न्यायसहायकविज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी (Forensic with Science)
👇👇👇👇👆👆👆👆👆
या दोन्हीचा अर्थ वेगळा निघतो.

फॉर्म भरतानाच बऱ्याच गोष्टी clear होतील 👏👏 तोपर्यंत जॉईन करा.

@mpsc_sci
14 Feb 24 # मागणीचा 24 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍6
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)

✏️✏️Online Recorded Batch✏️✏️
                     by
Shrinivas Patil (Ex.PSI)

अनुभव (B.E. Cyber Tech)
Computer Enginering Faculty 5+Year
Author : 1. तंत्रज्ञान 360, 2.Excise Law, 3.Forensic, 4.दुय्यम निबंधक कायदे

Fees 1000/-

Offer Fees 499/-
(Offer मर्यादित विद्यार्थ्यांसाठी)


Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI

अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
or
📞📲Telegram  @mpsc_sci
👍4
CoreMPSC चालू घडामोडी :- 14 फेब्रुवारी 2024


सुत्तूर यात्रा महोत्सव 2024’ म्हैसूर, कर्नाटक

शिक्षण मंत्रालय आणि उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाला.

◆ LPG वितरणामध्ये पारदर्शकता आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी भारतगॅसने "प्युअर फॉर शुअर" सादर केले आहे.

हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी नासाचा PACE उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

◆ 7 व्या हिंदी महासागर परिषद 2024 ची Theme (थीम) :- "Towards a Stable and Sustainable Indian Ocean"


CoreMPSC चालू घडामोडी :- 14 फेब्रुवारी 2024

अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये द्विशतक झळकावणारा पथुम निसंका हा 10वा आंतरराष्ट्रिय खेळाडू ठरला आहे आणि  श्रीलंका देशाचा पहिला खेळाडू

देशातील पहिले ऑलिम्पिक भवन -पुणे

ICC Under 19 Men’s Cricket World Cup 2024
👉 विजेता - ऑस्ट्रेलिया (4Th Time)
👉उपविजेता भारत

👉दर 2 वर्षांनी आयोजित
👉यंदाची स्पर्धा दक्षिण आफ्रिका येथे


World Goverment समिट 2014, 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दुबई येथे होणार आहे.


जॉईन @mpsc_sci
🙏2👍1
2021 PSI जाहिरात ..
2024 मध्ये मुलाखत..

🕰किती ती जलद प्रक्रिया..🕰

हे प्रभू, हे हरी राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद,
ये क्या हुवा..

मेरे आँखो मे आसु आ गया...

जॉईन @mpsc_sci
👍30👏4🙏43🎉1😍1
माझे जे सर्व सहकारी आहेत ज्यांनी आपला आपला data विद्यार्थी पर्यंत पोहचवा म्हणून मनापासून साथ दिली त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी सर्वांची लिंक शेअर करत आहे👍👏👏

CoreMPSC
https://t.me/mpsc_sci

हे सर्व चॅनल genuine आहेत डोळे झाकून subscibe करा. त्यांचा data abhyas करा👍
Target प्रशासन
https://t.me/target_prashasan_official

Radio MPSC
https://t.me/+6bR8CYikXpIzODll

Setu MPSC
https://t.me/SETUMPSC

MPSC Corner
https://t.me/MPSCCORNERTM

स्पर्धा विश्व
https://t.me/spardha_vishv

स्पर्धा परीक्षा अपडेट्स
https://t.me/SpardhaParikshaUpdate

स्पर्धाशाही
https://t.me/Spardha_mpsc

चालू घडामोडी
https://t.me/CurrentAffairsbySangrampatil

Advance MPSC
https://t.me/advancempsc

MPSC Express
https://t.me/MPSCExpress
👍3👏3