12 Feb 24 # मागणीचा 22 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci

👍10
CoreMPSC चालू घडामोडी :- 10 फेब्रुवारी
◆ NASA ला राहण्यायोग्य एक्सोप्लॅनेट सापडले आहे त्याचे नामकरण TOI-715 b
◆ महाराष्ट्र सरकार आणि गूगल यांच्यातपुणे या ठिकाणी AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
◆ आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा विकासदर07 टक्के राहण्याचा RBI चा अंदाज आहे.
◆भारत आणि म्यानमार या देशादरम्यान 1970 या वर्षी फ्री मुव्हमेंट रेजिम करार झाला होता. हा करार आता रद्द करण्यात आला.
◆ भारताचे बुद्धिबळ पटू 'अभिजित कुंटे' यांना अंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार(15 वा) जाहीर झाला आहे.
◆ 10 ते 18 फेब्रुवारी-नवी दिल्ली- 51 वा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित by NBT
◆ पहिले शिक्षक साहित्य संमेलन 'छत्रपती संभाजीनगर' येथे आयोजित
◆ यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 'शशीकांत उर्फ नाना मुळे ' यांना जाहीर झाला आहे. [प्रसिध्द तबला वादक]
◆ 7 वी हिंदी महासागर परिषद 'पर्थ' येथे आयोजित करण्यात आली आहे.भारताचे प्रतिनिधित्व 'एस जयशंकर' हे करणार आहे.
Join & Share for Daily Updates @mpsc_sci
◆ NASA ला राहण्यायोग्य एक्सोप्लॅनेट सापडले आहे त्याचे नामकरण TOI-715 b
◆ महाराष्ट्र सरकार आणि गूगल यांच्यात
◆ आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा विकासदर
◆
◆ भारताचे बुद्धिबळ पटू '
◆ 10 ते 18 फेब्रुवारी-नवी दिल्ली- 51 वा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित by NBT
◆ पहिले शिक्षक साहित्य संमेलन '
◆ यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार '
◆ 7 वी हिंदी महासागर परिषद '
Join & Share for Daily Updates @mpsc_sci
👍3
Forwarded from Jagdish Badgujar
Sir chemistry ला कोणते टॉपिक करावे.
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
अणूसंरचना (Atomic structure) (1).pdf
15.9 MB
जॉईन for more notes👉👉 @mpsc_sci
संयुगाची_निर्मिती_formation_of_compoundspdf.pdf
5 MB
जॉईन for more notes👉👉 @mpsc_sci
द्रव्य (Matter) (1).pdf
19 MB
जॉईन for more notes👉👉 @mpsc_sci
👍6
शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचे प्रस्तावित😳😳
👍28😍12❤4
13 Feb 24 # मागणीचा 23 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
👍7
⏰13 Feb : CoreMPSC Reminder🕰
✍राज्यसेवा पूर्व : 28 एप्रिल (10 Weeks)
✍Combine पूर्व : 16 जून (17 Weeks)
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
🚨 Join & Share @mpsc_sci
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
✍राज्यसेवा पूर्व : 28 एप्रिल (10 Weeks)
✍Combine पूर्व : 16 जून (17 Weeks)
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
🚨 Join & Share @mpsc_sci
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
👍3🔥1
✍CoreMPSC चालू घडामोडी :- 11 & 12 Feb
◆ जम्मू-काश्मीरमध्ये दुसरा ‘सरस आजीविका मेळा’ सुरू
◆संयुक्त अरब अमिरातीमध्ये 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत '11 वी जागतिक सरकार शिखर परिषद 2024' आयोजित केली जाईल.
◆ डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार 'सायरस पूनावाला' जाहीर झाला आहे.
◆ केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्यचौथ्या क्रमांकावर आहे. (गुजरात प्रथम)
◆ लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत 38व्या क्रमांकावर आहे.
Join @mpsc_sci
◆ जम्मू-काश्मीरमध्ये दुसरा ‘सरस आजीविका मेळा’ सुरू
◆
◆ डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार 'सायरस पूनावाला' जाहीर झाला आहे.
◆ केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य
◆ लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत 38व्या क्रमांकावर आहे.
Join @mpsc_sci
👍1
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝 pinned «https://youtu.be/iVrNXCy-aWI»
CoreMPSC ✍Sci&tech🗝
🔆What is Brumation?
✅जसे सस्तन प्राण्यांमध्ये हायबरनेशन असते तसेच
✅(Brumation is a period of dormancy or slowed activity in reptiles, similar to hibernation in mammals)
Join @mpsc_sci
🔆What is Brumation?
✅जसे सस्तन प्राण्यांमध्ये हायबरनेशन असते तसेच
ब्रुमेशन हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये🐍🪱🐍🦎🪱🦎 सुप्तावस्थेचा कालावधी आहे.✅(Brumation is a period of dormancy or slowed activity in reptiles, similar to hibernation in mammals)
Join @mpsc_sci
👍6
🔬वैज्ञानिक सहायक (Scientific Assistant)
✏️✍✏️Online Recorded Batch✏️✍✏️
by
✅Shrinivas Patil (Ex.PSI)
✍अनुभव (B.E. Cyber Tech)
✍Computer Enginering Faculty 5+Year
✍ Author : 1. तंत्रज्ञान 360, 2.Excise Law, 3.Forensic, 4.दुय्यम निबंधक कायदे
❌❌Fees 1000/-❌❌
✅✅Offer Fees 499/-
✅✅(Offer मर्यादित विद्यार्थ्यांसाठी)
✅✅Download App👇👇
https://dojow.courses.store/460906?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✅✅You tube Video Link👇👇
https://youtu.be/iVrNXCy-aWI
✍ अधिक माहितीसाठी
📞📲What's App 8805028886
or
📞📲Telegram @mpsc_sci

👍2🔥1