Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
💐💐💐💐
Join @mpsc_sci
👍74
वैज्ञानिक सहायक.. Syllabus...

Join @mpsc_sci
👍21
👆👆👆👆👆👆👆👆
12 वी Biology In मराठी

@mpsc_sci
👍4
12 Feb 24 # मागणीचा 22 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍10
CoreMPSC चालू घडामोडी :- 10 फेब्रुवारी

◆ NASA ला राहण्यायोग्य एक्सोप्लॅनेट सापडले आहे त्याचे नामकरण TOI-715 b

◆ महाराष्ट्र सरकार आणि गूगल यांच्यात पुणे या ठिकाणी AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा विकासदर 07 टक्के राहण्याचा RBI चा अंदाज आहे.

भारत आणि म्यानमार या देशादरम्यान 1970 या वर्षी फ्री मुव्हमेंट रेजिम करार झाला होता. हा करार आता रद्द करण्यात आला.

◆ भारताचे बुद्धिबळ पटू 'अभिजित कुंटे' यांना अंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार(15 वा) जाहीर झाला आहे.

10 ते 18 फेब्रुवारी-नवी दिल्ली- 51 वा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित by NBT

◆ पहिले शिक्षक साहित्य संमेलन 'छत्रपती संभाजीनगर' येथे आयोजित

यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 'शशीकांत उर्फ नाना मुळे' यांना जाहीर झाला आहे. [प्रसिध्द तबला वादक]

7 वी हिंदी महासागर परिषद 'पर्थ' येथे आयोजित करण्यात आली आहे.भारताचे प्रतिनिधित्व 'एस जयशंकर' हे करणार आहे.

Join & Share for Daily Updates @mpsc_sci
👍3
Forwarded from Jagdish Badgujar
Sir chemistry ला कोणते टॉपिक करावे.
शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचे प्रस्तावित😳😳
👍28😍124
13 Feb 24 # मागणीचा 23 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍7
13 Feb : CoreMPSC Reminder🕰

राज्यसेवा पूर्व : 28 एप्रिल  (10 Weeks)
Combine पूर्व : 16 जून (17 Weeks)



🚨 Join & Share @mpsc_sci
👍3🔥1
CoreMPSC चालू घडामोडी :- 11 & 12 Feb

◆ जम्मू-काश्मीरमध्ये दुसरा ‘सरस आजीविका मेळा’ सुरू

संयुक्त अरब अमिरातीमध्ये 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत '11 वी जागतिक सरकार शिखर परिषद 2024' आयोजित केली जाईल.

◆ डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार 'सायरस पूनावाला' जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. (गुजरात प्रथम)

◆ लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत 38व्या क्रमांकावर आहे.

Join @mpsc_sci
👍1