Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
CoreMPSC चालू घडामोडी :- 9 फेब्रुवारी 2024

◆ गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन 'नरेंद्र मोदी' यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्राहलयाची स्थापना तेलंगणा राज्यात होणार आहे.

◆ सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम रशिया या देशाच्या 'ओलेग कोनोनेका' यांनी केला आहे.

Join @mpsc_sci
👍1
संभाव्यता_Probability_सोडवलेली_उदाहरणे_इयत्ता_१०_वी.pdf
248.1 KB
संभाव्यता_Probability_सोडवलेली_उदाहरणे_इयत्ता_१०_वी.pdf
🔆The Zircon Missile:

The 3M22 Zircon, or SS-N-33, is a scramjet-powered manoeuvring anti-ship hypersonic cruise missile developed in Russia.

Features:
speeds up to Mach 9
range of 1000 km.

Join @mpsc_sci
👍5
10 Feb 24 # मागणीचा 20वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍12🥰1
👆👆👆👆👆👆👆👆👆
विज्ञान क्रमिक पुस्तकातील महत्वाचे चार्ट

Join @mpsc_sci
मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा20 हर्टझ् ते 20 हजार हर्टझ
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️

ध्वनी वारंवारता 20 Hz पेक्षा कमी = अवश्रव्य ध्वनी (Infrasonic)
🚨उदा.
🚨व्हेल मासे🐋,
🚨हत्ती🐘,
🚨गेंडा 🦏आणि

🚨भूकंपाची कंपने

20,000 Hz पेक्षा अधिक वारवारता = श्रव्यातील ध्वनी (Ultrasonic)
🚨उदा.
🚨डॉल्फिन्स🐬
🚨वटवाघूळ🦇
🚨उंदीर🐀
🚨कुत्रा🐕
🚨5 वर्षाच्या आतील मुले 👼
🛜🛜🛜🛜🛜🛜🛜🛜
🛜🛜🛜🛜

Join & Share @mpsc_sci
👍6
न्याय सहायक All PDF Notes CoreMPSC.pdf
3 MB
🔬🧪🧬Forensic Lab
न्यायसहायक पदासाठी लागणारा syllabus आणि अभ्यास साहित्य

जॉईन @mpsc_sci
👍3
💐💐💐💐
Join @mpsc_sci
👍74
वैज्ञानिक सहायक.. Syllabus...

Join @mpsc_sci
👍21
👆👆👆👆👆👆👆👆
12 वी Biology In मराठी

@mpsc_sci
👍4
12 Feb 24 # मागणीचा 22 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍10