Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
8 Feb 24 # मागणीचा 18वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨जाहिरात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल, शिफारस या बाबी ठराविक कालावधीत झाल्या पाहिजेत

Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci
👍12🔥1
🏃राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
Combine पूर्व - 16 जून 2024
🕰गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
Join @mpsc_sci
👍6
CoreMPSC चालू घडामोडी :- 7 फेब्रुवारी 2024

◆ भारतीय शक्ती बँड च्या 'धिस मोमेंट' या अल्बमला संगीतातील सर्वोत्कृष्ट 66 वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार 'रायगड' हा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

◆ केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकाननुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील 5वे राज्य आहे.

अमेरीका मेक्सिको व कॅनडा या देशात 2026 या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे.

◆ रितु बाहरी यांची 'उत्तराखंड' उच्च न्यायालयाच्या पहील्या महिला मुख्य न्यायधिस पदी नियुक्ती झाली आहे.

जॉईन @mpsc_sci
👍4🙏1
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024
साठी फक्त चालू घडामोडी बॅच उपलब्ध....

⭕️ नोट्स चा उत्तम नमुना 👆👆

🔻Batch जॉईन करण्यासाठी :- 👇👇
8380992774 (phone pae/G pay/Paytm)

🔴संपर्क:-8262090621

👉Telegram I'd:-  @Officers_1212

‼️लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा👌

‼️जवळपास 300 प्रवेश पूर्ण 🙏💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
⭕️ PSI 440+ 🏃🏃‍♀🏃🏃‍♀🏃

Join @mpsc_sci
👍17🔥32
CoreMPSC चालू घडामोडी :- 8 फेब्रुवारी 2024

गोवा राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह 2024 उद्घाटन 'नरेंद्र मोदी' यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून "निरंजन शहा" यांचे नाव देण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी 'उमाकांत दांगट' यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहिम राबवत आहे
.

जॉईन @mpsc_sci
👍3
9 Feb 24 # मागणीचा 19वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍5
9 Feb : CoreMPSC Reminder🕰

राज्यसेवा पूर्व : 28 एप्रिल  (11 Weeks)
Combine पूर्व : 16 जून (18 Weeks)


💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

🚨 Join & Share @mpsc_sci

CoreMPSC चालू घडामोडी :- 9 फेब्रुवारी 2024

◆ गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन 'नरेंद्र मोदी' यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्राहलयाची स्थापना तेलंगणा राज्यात होणार आहे.

◆ सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम रशिया या देशाच्या 'ओलेग कोनोनेका' यांनी केला आहे.

Join @mpsc_sci
👍1
संभाव्यता_Probability_सोडवलेली_उदाहरणे_इयत्ता_१०_वी.pdf
248.1 KB
संभाव्यता_Probability_सोडवलेली_उदाहरणे_इयत्ता_१०_वी.pdf
🔆The Zircon Missile:

The 3M22 Zircon, or SS-N-33, is a scramjet-powered manoeuvring anti-ship hypersonic cruise missile developed in Russia.

Features:
speeds up to Mach 9
range of 1000 km.

Join @mpsc_sci
👍5
10 Feb 24 # मागणीचा 20वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.


Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci
👍12🥰1
👆👆👆👆👆👆👆👆👆
विज्ञान क्रमिक पुस्तकातील महत्वाचे चार्ट

Join @mpsc_sci
मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा20 हर्टझ् ते 20 हजार हर्टझ
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️

ध्वनी वारंवारता 20 Hz पेक्षा कमी = अवश्रव्य ध्वनी (Infrasonic)
🚨उदा.
🚨व्हेल मासे🐋,
🚨हत्ती🐘,
🚨गेंडा 🦏आणि

🚨भूकंपाची कंपने

20,000 Hz पेक्षा अधिक वारवारता = श्रव्यातील ध्वनी (Ultrasonic)
🚨उदा.
🚨डॉल्फिन्स🐬
🚨वटवाघूळ🦇
🚨उंदीर🐀
🚨कुत्रा🐕
🚨5 वर्षाच्या आतील मुले 👼
🛜🛜🛜🛜🛜🛜🛜🛜
🛜🛜🛜🛜

Join & Share @mpsc_sci
👍6
न्याय सहायक All PDF Notes CoreMPSC.pdf
3 MB
🔬🧪🧬Forensic Lab
न्यायसहायक पदासाठी लागणारा syllabus आणि अभ्यास साहित्य

जॉईन @mpsc_sci
👍3