7 Feb 24 # मागणीचा 17वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨जाहिरात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल, शिफारस या बाबी ठराविक कालावधीत झाल्या पाहिजेत.
✅ Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci

👍8❤2
✍CoreMPSC (Sci&Tech)
✅High-Speed Expendable Aerial target (HEAT)- ABHYAS
✅ABHYAS is developed indigenously by the DRDO
Join @mpsc_sci

हे ऑटोपायलटच्या मदतीने स्वायत्त उड्डाणासाठी डिझाइन केलेले आहे आणि शस्त्र प्रणालीच्या सरावासाठी एक वास्तववादी धोक्याची परिस्थिती देते. (✅It is designed for autonomous flying with the help of an autopilot and offers a realistic threat scenario for practice of weapon systems.)Join @mpsc_sci
👍2
✍CoreMPSC घडामोडी :- 6 फेब्रुवारी 2024
◆ घर (गो होम अँड टी-युनाईट) पोर्टल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने हे पोर्टल विकसित आणि लॉन्च केले आहे.
◆जसप्रीत बुमराह भारताकडून सर्वात वेगाने 150 कसोटी बळी पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज (बेन स्टोक्स ची विकेट)
◆ लालकृष्ण अडवाणी यांना50 वा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना केंद्र सरकारने 2015 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
जॉईन @mpsc_sci
◆ घर (गो होम अँड टी-युनाईट) पोर्टल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने हे पोर्टल विकसित आणि लॉन्च केले आहे.
◆
◆ लालकृष्ण अडवाणी यांना
जॉईन @mpsc_sci
👍2
Forwarded from MPSC चालू घडामोडी
⭕️ राज्यसेवा पूर्व २०१७ मध्ये Asian Games या वरती प्रश्न विचारला होता.
२०२३ मध्ये चीन येथे १९ व्या आशियाई गेम्स पार पडल्या .
PYQ विश्लेषण करून आपण आपल्या बॅच मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बनवत आहोत.
✍ Batch जॉईन करण्यासाठी :- 👇
8380992774 (phone pae/G pay/Paytm)
संपर्क:-8262090621
👉Telegram I'd:- @Officers_1212

👍4
🔆What is Disease X?
✅
✅
जॉईन @mpsc_sci
✅ WHO मते, जो सध्या अज्ञात आहे परंतु भविष्यात मानवांसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो असा आजार.. (Big Pandemic)✅
SARS-Covid विषाणूपेक्षा 20 पट जास्त प्राणघातक असू शकतो. ✅
2018 मध्ये WHO च्या अद्ययावत आजारांच्या ब्लू प्रिंट यादीमध्ये रोग X चा समावेश करण्यात आला.जॉईन @mpsc_sci
👍3
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
🚨PSI result लावण्यासाठी खूप late होत आहे.. आतापर्यंत कधी आयोगाने स्पष्टीकरण दिले नाही पण psi result का लागत नाही याबाबत आतातरी आयोग स्पष्टीकरण देईल का?
याला म्हणायचे Authentic🕺🕺
✅ आतापर्यंत कधी स्पष्टीकरण दिले नव्हते पण यावेळी आयोग देईल असे सांगितले होते..
✅ यामध्ये काहीच तथ्य नाही असे समजून हा msg मात्र कोणत्याही चॅनल ने copy केला नव्हता 😂😂

👍7🔥3🎉1
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow
https://dojow.courses.store/432636?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Google Play
Core MPSC - Apps on Google Play
Connect with Core IAS in an efficient and transparent manner
8 Feb 24 # मागणीचा 18वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨जाहिरात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल, शिफारस या बाबी ठराविक कालावधीत झाल्या पाहिजेत.
✅ Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨जाहिरात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल, शिफारस या बाबी ठराविक कालावधीत झाल्या पाहिजेत.
✅ Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci
👍12🔥1
🏃राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
✏ Combine पूर्व - 16 जून 2024
🕰गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
⏳गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024 Join @mpsc_sci

👍6
CoreMPSC चालू घडामोडी :- 7 फेब्रुवारी 2024
◆ भारतीय शक्ती बँड च्या 'धिस मोमेंट' या अल्बमला संगीतातील सर्वोत्कृष्ट 66 वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
◆ केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार 'रायगड ' हा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
◆ केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकाननुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील5वे राज्य आहे.
◆अमेरीका मेक्सिको व कॅनडा या देशात 2026 या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे.
◆ रितु बाहरी यांची 'उत्तराखंड' उच्च न्यायालयाच्या पहील्या महिला मुख्य न्यायधिस पदी नियुक्ती झाली आहे.
जॉईन @mpsc_sci
◆ भारतीय शक्ती बँड च्या 'धिस मोमेंट' या अल्बमला संगीतातील सर्वोत्कृष्ट 66 वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
◆ केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार '
◆ केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकाननुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील
◆
◆ रितु बाहरी यांची 'उत्तराखंड' उच्च न्यायालयाच्या पहील्या महिला मुख्य न्यायधिस पदी नियुक्ती झाली आहे.
जॉईन @mpsc_sci
👍4🙏1
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
साठी फक्त चालू घडामोडी बॅच उपलब्ध....
⭕️ नोट्स चा उत्तम नमुना 👆👆
8380992774 (phone pae/G pay/Paytm)
👉Telegram I'd:- @Officers_1212
‼️लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा👌
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
CoreMPSC चालू घडामोडी :- 8 फेब्रुवारी 2024
✅गोवा राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह 2024 उद्घाटन 'नरेंद्र मोदी' यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
✅ 6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीतगोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
◆ गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून "निरंजन शहा" यांचे नाव देण्यात आले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी 'उमाकांत दांगट' यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
◆ महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहिम राबवत आहे.
जॉईन @mpsc_sci
✅गोवा राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह 2024 उद्घाटन 'नरेंद्र मोदी' यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
✅ 6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत
◆ गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून "निरंजन शहा" यांचे नाव देण्यात आले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी 'उमाकांत दांगट' यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
◆ महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहिम राबवत आहे.
जॉईन @mpsc_sci
👍3
9 Feb 24 # मागणीचा 19वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
✍ Initiative By CoreMPSC
Join & Share @mpsc_sci

👍5
⏰9 Feb : CoreMPSC Reminder🕰
✍राज्यसेवा पूर्व : 28 एप्रिल (11 Weeks)
✍Combine पूर्व : 16 जून (18 Weeks)
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
🚨 Join & Share @mpsc_sci
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
✍राज्यसेवा पूर्व : 28 एप्रिल (11 Weeks)
✍Combine पूर्व : 16 जून (18 Weeks)
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
🚨 Join & Share @mpsc_sci
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄