Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
2 Feb 24 # मागणीचा 12वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨जाहिरात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल, शिफारस या बाबी ठराविक कालावधीत झाल्या पाहिजेत

Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci
👍17
Forwarded from Target MCQ Only - MPSC
‼️Radio MPSC App on PlayStore ‼️
👆App Link Download 🔗👆

🏆 राज्यसेवा + Combined Prelims साठी सर्व विषयांचे Recordings एकच Integrated Batch 🏆

📍Views? - Unlimited (Multiple ReVisions व्हाव्यात म्हणून 👍)
📍Validity? Combined Prelims पर्यंत.
📍CSAT? PYQ through Concepts घेतल्यात.


या निळ्या लिंकवर क्लिक करून सर्व course च्या details Page वर मिळतील. Here 👆

Radio MPSC Telegram Channel वर
#live_Lectures Open to all असतील.
♦️Access घेण्याआधी पोस्टर नीट वाचावे.

सर्व विषयानुसार Recordings Course उपलब्ध.

Cont: @Chandrakant9996
👍2🔥1
📖 प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय यांनी तमिझगा वेत्री कळघम (TVK) या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.

जॉईन @mpsc_sci
👍5
🚨सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही ‘ग्यान’, ‘एफडीआय’, ‘जीडीपी’, ‘३-डी’ अशा नव्या परिवर्णी शब्दांचा वापर केला. गरीब, युवा (तरुण), अन्नदाता (शेतकरी) आणि नारी (महिला) म्हणजे ग्यान, तर गुड गव्हर्नन्स (सुशासन), डेव्हलपमेंट (विकास) व परफॉर्मन्स (कामगिरी) याचा ‘जीडीपी’ झाला. ‘एफडीआय’ म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक... पण अर्थमंत्र्यांनी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’ (प्रथम भारताचा विकास) असा नवा अर्थही बहाल केला. ‘३-डी’ म्हणजे डेमोक्रसी (लोकशाही), डेमोग्राफी (लोकसंख्या) आणि डायव्हर्सिटी (विविधता) असा नवा आयाम यावेळी मिळाला. गेल्या अर्थसंकल्पातही ‘मिष्टी’, ‘प्रगती’, ‘जाम’ असे परिवर्णी शब्द वापरण्यात आले होते.

जॉईन @mpsc_sci
1
विज्ञान (Only Problems) Batch

विज्ञान क्रमिक बॅच (30 Hours Batch)

या घटकांकडे सहसा विद्यार्थी दुर्लक्ष करतात..परंतु मेरिट साठी महत्त्वाचा घटक

तंत्रज्ञान बॅच Price Only 49/-
क्रमिक बॅच Price 1/- Only

Download App & Join 👇👇👇
https://dojow.courses.store/432636?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Join @mpsc_sci
👍1
For free pdf notes
For Affordable Education


👇Download Our CoreMPSC App👇
https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral


👏👏Plz do share in yours groups 👏👏
For free pdf notes
For Affordable Education


👇Download Our CoreMPSC App👇
https://dojow.on-app.in/app/home?orgCode=dojow&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral


👏👏Plz do share in yours groups 👏👏
3 Feb 24 # मागणीचा 13वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨जाहिरात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल, शिफारस या बाबी ठराविक कालावधीत झाल्या पाहिजेत

Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci
👍18
आपल्या विद्यार्थीनी प्रियांका गायकवाड (Sub Registar) यांचा सहकुटुंब सत्कार💐💐
👍73
हे यश सर्वस्वी तुमचेच...या यशात मी निमित्तमात्र पण त्यांच्या मते माझा मोलाचं सहभाग आहे असे तिचे मत त्यामुळे नको म्हणत असतानाही माझाही सत्कार.. Thanks for appreciation..

Join @mpsc_sci
16👍4
4 Feb 24 # मागणीचा 14वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨जाहिरात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल, शिफारस या बाबी ठराविक कालावधीत झाल्या पाहिजेत

Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci
👍16
आज जरा busy असल्यामुळे मागणी करण्यास वेळ झाला.👏👏
😍10👍1