Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
Forwarded from om sawandkar
आदरणीय सर
आज opting out चा last दिवस आहे. SR ला असलेले बरेच जण STI ला पण आहेत . ज्यान्या sr भेटली आहे त्यांनी सरळ sti मधून opt out करावे कारण जे sr चे first ranker आहेत त्यांना पण sti opt out नंतर भेटत आहे .२०२२ ही छोटी बॅच आहे आणि clear पण आहे. काही इश्यू नाहीत. या बॅच पासून खरच opt out चा जो उदेश आहे त्याबद्दल आदर्श निर्माण झाला पाहिजे .जे sr झालेत त्यांना पण येणाऱ्या राज्ये सेवेत याचा फायदा होईल.सर
मी या STI ला opt out चा लाभार्थी नाही पण कोणाचे तरी घर या मुळे आनंदी होईल ही एक इच्छा.
आपण मनलात ते अगदी बरोबर आहे.आम्ही असे मनलो तर त्याचा वाईट impact जातो पण गुरू चा उपदेश असतो🙏
👍17🔥4
🚨🚨जे SRO ला select झाले आहेत आणि STI ला झाले नाहीत पण रिझल्ट मध्ये select होऊ शकतात त्यांनीही opting out करावे 👏👏
👍8🔥1
TheAchieversMentorshipPyq (2).pdf
112 MB
👍👆📝 राज्यसेवा पुर्व परीक्षा GS पेपर 1 च्या सन 2023-2013 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार उत्तरे टिक (✔️)  करून देत आहोत.

👉संकलन- The Achievers Mentorship
8106.pdf
167.1 KB
Shared by PDF Reader. It's so easy and convenient to view & edit PDFs.
Download for free now:https://st.simpledesign.ltd/2AFfEz
👏1
PSI EWS 65 जणांचा निकाल👍👍
👍1
Shubham बावके...Great Move... SRO💐💐


एकाचवेळी दोन दोन पोस्ट काढल्या हे जगाला दाखवायचे या मानसिकतेत असणारे पण अधिकारी आहेत.. परंतु STI General Merit List मध्ये 67 क्रमांकावर आहे त्यामुळे opting out नंतर STI पदी निवड होईल आणि अजून एखाद्या विद्यार्थ्याची संधी हुकेल हे समजून घेऊन STI मधून opting out केले...
एवढी दूरदृष्टी असलेले विद्यार्थी आहेत याचा अभिमान मलाही आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आहे..

Proud of you..
Hats Off for you💐💐
👍22
अमोल डोंगरे SRO...

STI opting out करत असताना otp येत नव्हता म्हणून यांना टेन्शन आले होते की अजून कोणाची तरी संधी जाईल.. पण successfully opting out from STI...

पहिल्यांदाच असे पाहतोय ... की Opting Out करण्याची संधी जाऊ नये यासाठी धडपडणारी व्यक्ती... निश्चितच महाराष्ट्र चांगल्या अधिकाऱ्यांच्या हातात जात आहे.. याचा मला अभिमान आहे... Well done amol sir...
Proud of you💐💐💐
👏20👍7🔥5🙏2
Forwarded from Prajyot yede
👍4
अक्षय वाघमोडे...
ASO Rank 13
NT-C राज्यात प्रथम....
🔥🔥🔥💐💐💐

अभिनंदन अक्षय💐💐💐💐
🔥8
MPSC ने दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा जाहिरात... आज आली पाहिजे...
👍15🔥13
⭕️ PYQ विश्लेषण का करावे ते हा प्रश्न पाहून समजेल.

प्रश्नावरून प्रश्न आयोग कसा बनवतो याचे उत्तम उदाहरण.

लवकरच आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा Question Predication बॅच चालू करत आहोत .🔥

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdate
👍7
Forwarded from Neha Pange
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123
काळजीपूर्वक वाचा 🔥
👍2
Skill test बाबत माझे मत मांडले होते पण याबाबत बरेच मत प्रवाह असल्यामुळे... post delete करत आहे... याबाबत विचार व्यक्त करण्यासाठी मला personally msg करा..

जॉईन @mpsc_sci
👍14