Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.97K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
अभिनंदन दिपाली मॅडम for SRO💐💐💐
🎉8
Forwarded from vm
Thank u so much sir...sro cha result aala....batch cha fayda zala ..
👍3
वृषाली महाजन मॅडम SRO यांचे अभिनंदन💐💐
👍4
अभिनंदन सरजी 💐💐💐
🔥5👍1
Authentic Shree...Always
6
👆👆👆142 उमेदवारांची Clerk waiting list 2021 out...🔥👌
अवर्णनीय 💐💐
22👏2👍1
Proud to be a teacher, mentor
1
Forwarded from Abhi
Photo from Abhijeet Akade
STI
👍73
Forwarded from MPSC Plus+++
आपल्या online batch चे student....
Anand Javale यांचे घवघवीत यश

Excise State Rank 1

Congratulations 💐💐💐💐

@ Shrinivas L Patil
👍3
Forwarded from MPSC Plus+++
👏👏👏 Grand Success 🕺🕺🕺🕺


दुय्यम निरीक्षक धमाका झाला💐💐💐

आता दुय्यम निबंधक चा Grand धमाका होणार🔥🔥🔥🔥
👍5
खरच धमाका झालाच... sub registrar परीक्षेत पण टॉपर आपलाच...

Always Authentic...
👍1
महाराष्ट्रात प्रथम...💐💐💐
🔥7👍2
Club 21K...☺️☺️🕺🕺🔥🔥

CoreMPSC परिवारात आपले स्वागत आहे..
Thanks For Support👍👍

Download App CoreMPSC👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow
👍6
congratulations शुभम पाटील🕺🕺SR 💐💐
Forwarded from Shubham Balasaheb Bawake patil
Photo from shubham bawake Patil
🔥9👍1👏1
Forwarded from Narendra
🔥7💯1
अभिनंदन नरेन्द्र...2nd Rank Maharashtra... 💐💐
Forwarded from Core MPSC
दोन्ही ठिकाणी निवड झालेले हे सुज्ञ विद्यार्थी आहेत, ते opting out करतीलच. आपण त्यांचे नंबर घेऊन request केली तर maximum वेळा negative impact जातो, कदाचित अहंकार पण जागा होतो. तुम्ही कोण सांगणार. better way कोणालाही request न करता पुढची वाटचाल करावी. बोलायला हे सोप्पे आहे पण as a teacher म्हणून मी स्वतः request केल्या आहेत पण त्याचा negative ch impact जातो. इथून मागे रिझल्ट बाबतीत uncertainty होती त्यामुळे opting out होत नव्हते पण आता परिस्थिती बदलली आहे. सर्व eligible लोक opting out करतील..

आणि opting out हे दुसऱ्या कोणावर उपकार करतोय अश्याच भावनेने होऊ लागलाय.. ही खेदाची गोष्ट..

आणि महत्वाचे , की आता opting out नाही केले तर waiting मधून पोस्ट मिळणारच आहे. 8 10 पगार घेऊन ना तुम्ही मोठे होणार ना 1 2 पगारासाठी opting out करणार नाहीत तेपण मोठे होणार नाहीत.

पटलं तर घ्या...
Authentic श्री
🔥20👍13