Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
6.96K subscribers
1.86K photos
16 videos
586 files
529 links
◆Channel by Shrinivas Patil(Ex PSI)

◆संयम + सातत्य + संघर्ष = धमाका..

◆ CORE= Creative + Optimistic + Reliable + Effective

◆ Telegram Id : @mpsc_shrinivas

◆What's App : 8805028886 ,
9422128886
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📜 भारतीय संविधान दिन :- २६ नोव्हेंबर 📜

📜 ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.

📜 अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” (Indian Constitution Day) म्हणून साजरा केला जातो.

📜 तथापि, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. 

📃 संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय कधी घेतला गेला? 📃

१९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
👍1
रात नहीं ख्वाब बदलता है,
मंजिल नहीं कारवां बदलता है,
ज्जबा रखो जीतने का क्योंकि,
किस्मत बदले न बदले पर
वक्त जरूर बदलता है।


⭕️ लिपिक ७००० पदभरती

टार्गेट - १७ डिसेंबर २०२३

अभी नही तो कभी नही

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdate
👍6
Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
5_6274072970272967844.pdf
📝🚨👆Intelligence Bureau ACIO RECRUITMENT FULL NOTIFICATION OUT

TOTAL POST - 995

GRADUATION DEGREE OR EQUIVALENTS

https://www.mha.gov.in/notifications/vacancies
📝👍जलसंपदा विभाग

👉 सर्व पदांचा सविस्तर अभ्यासक्रम
पाहून घ्या
प्राण्यांचे  वर्गीकरण ... 5 लेक्चर्स available on you tube... with tricks..

👏👏👏👏
Join @mpsc_sci
👍1
💐💐MPSC पदभरती सद्यस्थिती(2022-23)

🚨PSI 2021 - मुलाखत बाकी

🚨राज्यसेवा 2022 :- मुलाखत बाकी

🚨राजपत्रित नागरी सेवा 2023 :- मुख्य परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये

🚨PSI 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🚨STI 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🚨ASO 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🚨SR/SI 2022 :- मुख्य चा निकाल आला नाही.

🚨Clerk 2022 :- अंतिम निकाल बाकी

🚨Tax asst 2022 :- अंतिम निकाल लागला

🚨PSI 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🚨STI 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🚨ASO 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🚨SR/SI 2023 :- मुख्य परीक्षा झाली,‌ निकाल बाकी

🚨Clerk 2023 :- 17 डिसेंबर ला‌ मुख्य परीक्षा आहे.

🚨Tax asst 2023 :- 17 डिसेंबर ला‌ मुख्य परीक्षा आहे

🚨Excise 2023 :- 17 डिसेंबर ला‌ मुख्य परीक्षा आहे.

🚨Technical asst 2023 :- 17 डिसेंबर ला मुख्य परीक्षा आहे.



Join our whatsapp Channel


https://chat.whatsapp.com/EFVkMWbNML2Ha0NcARkEd1
👍1
Forwarded from Core MPSC
Join our CoreMPSC Whatsapp Group 👇👇

https://chat.whatsapp.com/EFVkMWbNML2Ha0NcARkEd1
👍1
📝👍 ग्रामोद्योग प्रोत्साहन
• खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे करण्यात आलेल्या नोंदीनुसार महाराष्ट्र 11 वा
• प्रथम - उत्तरप्रदेश (779) , द्वितीय - पश्चिम बंगाल , तृतीय - कर्नाटक , चतुर्थ- गुजरात
• खादी ग्रामोद्योग आयोग केंद्रीय सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय याअंतर्गत येतो
• खादी ग्रामोद्योग आयोगाकडून ग्रामीण भागातील कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक मदत व कारागिरांना प्रशिक्षण , तांत्रिक सहाय्य केले जाते.
#Current
MissionCombined